10 Milagres de Jesus na Bíblia: Lista com versículos e explicação
Os milagres de Jesus são muito mais do que demonstrações de poder sobrenatural; eles são sinais que confirmam sua divindade e missão. Ao longo dos Evangelhos, vemos Cristo curando enfermos, dominando a natureza e vencendo a morte.
Neste guia, selecionamos 10 milagres de Jesus na Bíblia, organizados com referências e uma breve explicação sobre o impacto espiritual de cada um deles.
Os principais milagres de Jesus nos Evangelhos
1. Transformação da Água em Vinho
Referência: João 2:1-11
Explicação: Ocorreu nas Bodas de Caná. Sendo o seu primeiro milagre público, Jesus demonstrou autoridade sobre a matéria e a natureza, revelando sua glória aos discípulos e abençoando a instituição da família.
काना गावमाधलं लगीन
तीसरा दिन गालील शहरमाधला काना गाव आठे एक लगीन व्हतं, तठे येशुनी माय व्हती, येशु अनी त्याना शिष्यसले बी लगीननं आमंत्रण व्हतं. जवय द्राक्षरस संपना तवय येशुनी माय त्याले बोलनी, "त्यासनाजोडे द्राक्षरस नही शे."
येशु तिले बोलना, "बाई ह्यानाशी तुना मना काय संबंध? मनी येळ अजुन वनी नही."
येशुनी माय नोकरसले बोलनी, "हाऊ जे सांगी ते करा."
तठे यहूदीसना शुध्दीकरणना रितप्रमाणे पाणीना सव दगडी मडका ठेयेल व्हतात, त्यासमा शंभर लिटर पाणी माई इतल्या मोठल्या त्या व्हत्यात. येशु नोकरसले बोलना, मडकामा पाणी भरा, तवय त्या त्यासनी पुर्ण भऱ्यात, तवय त्यानी त्यासले सांगं, "आते त्यामातीन काढीन लिसन भोजन कारभारीकडे लई जा." तवय त्या लई गयात द्राक्षरस बनेल पाणी भोजन कारभारीनी जवय चाखं, पण तो द्राक्षरस कुठला शे हाई त्याले माहित नव्हतं, पण पाणी काढणारा नोकरसले माहित व्हतं, तवय भोजन कारभारीनी नवरदेवले बलावं. अनी त्याले बोलना, "प्रत्येकजण पहिले चांगला द्राक्षरस देस, अनी जवय पाहुणा पिसन तृप्त व्हतस तवय बाशी देतस. पण तुम्हीन तर चांगला द्राक्षरस अजुन पावत ठेयल शे."
येशुनी आपला चिन्हसनी हाई सुरवात गालीलमाधला काना आठे करीसन आपलं गौरव प्रकट करं, ते दखीसन त्याना शिष्यसनी त्यानावर ईश्वास धरा.
2. Cura do cego de nascença
Referência: João 9:1-12
Explicação: Jesus usa lodo para curar um homem que nunca havia enxergado. Este milagre prova que Ele é a Luz do Mundo e tem poder para restaurar o que nasceu com defeito.
येशु जन्मांध माणुसले बरा करस
मंग जातांना येशुनी एक जन्मांध माणुसले दखं. तवय त्याना शिष्यसनी त्याले ईचारं, "गुरजी, यानी आंधया जन्मले यावं अस पाप कोणी करं? त्यानी की, त्याना मायबापनी?"
येशुनी उत्तर दिधं, "यानी किंवा याना मायबापनी पाप करं अस नही, तर यानामा देवनं कार्य प्रकट व्हवाले पाहिजे म्हणीसन हाऊ आंधया जन्मना. माले ज्यानी धाडेल शे, त्यानं काम दिन शे तोपावत आपण कराले पाहिजे; रात व्हवाव शे त्यामा कोणाघाईच कामकरता येवाव नही. मी जगमा शे, तोपावत मी जगना प्रकाश शे."
अस बोलीन येशु जमीनवर थुंकना, थुंकीघाई त्यानी चिखल करा; तो चिखल त्याना डोयाले लावा. अनी त्याले सांगं, "जाय अनी शिलोह तळामा धोय," मंग त्यानी जाईन तोंड धुवानंतर तो डोळस व्हईसन परत वना.
यावरतीन त्याना शेजारी अनी ज्यासनी त्याले भिकारी अस पहिले दखेल व्हतं त्या बोलनात, "बठीसन भिक मांगणारा तो हाऊच शे नही का?"
काहीजण बोलनात, "तो हाऊच शे," पण बाकीना बोलनात, नही, तो त्यानामायक शे;
तो माणुस बोलना, "मी तोच शे."
यावरतीन त्यासनी त्याले सांगं, "तुना डोया कसा उघडनात?"
तो बोलना, "येशु नावना माणुसनी चिखल करीसन, मना डोयासले लावा, अनी माले सांगं, ‘शिलोहवर जाईन धोय’ मी जाईन धोवात अनी माले दिसाले लागनं."
तवय त्यासनी त्याले ईचारं, "तो कोठे शे?" तो बोलना, "माले माहीत नही."
3. Multiplicação dos pães e peixes
Referência: Mateus 14:13-21
Explicação: Com apenas cinco pães e dois peixes, Jesus alimentou mais de 5 mil homens. Este sinal revela Cristo como o Pão da Vida, aquele que supre todas as nossas necessidades.
पाच हजारसले जेवण
हाई ऐकीसन येशु तठेन नावमा बशीन निंघना अनी एकांतमा गया; हाई ऐकीसन लोकसनी गर्दी नगरमातीन त्यानामांगे पायीपायी गयी. मंग त्यानी बाहेर ईसन लोकसनी गर्दी दखी; तवय त्याले त्यासनी किव वनी अनं त्यासनामा बराच रोगीसले त्यानी बरं करं. मंग संध्याकाय व्हवावर त्याना शिष्य त्यानाकडे ईसन बोलनात, हाई एकांतनी जागा शे अनं येळ व्हई जायेल शे; तर लोकसनी गावमा जाईसन स्वतःकरता खावाले अन्न ईकत लई येवाले पाहिजे म्हणीसन त्यासले निरोप द्या. येशु त्यासले बोलना, लोकसले जावानी गरज नही; तुम्हीनच त्यासले खावाले द्या. त्या त्याले बोलनात, आमनाजोडे फक्त पाच भाकरी अनं दोन मासा शेतस. येशुनी सांगं, ते ईकडं मनाजोडे आणा. मंग येशुनी लोकसनी गर्दीले गवतमा बसानी आज्ञा करी अनी त्या पाच भाकरी अनं दोन मासा लिसन त्यानी वर आकाशमा दखीन आशिर्वाद मांगा अनी भाकरी मोडीसन शिष्यसकडे दिध्यात अनं शिष्यसनी त्या लोकसले वाढी दिध्यात. मंग त्या सर्वा खाईसन तृप्त व्हईनात; अनी उरेल तुकडासना बारा टोपला त्यासनी भरी लिध्यात. खाणारा सर्वा पाच हजार माणसं व्हतात; अनी बाया अनं पोऱ्या या अजुन निराळाच व्हतात.
4. Jesus acalma a tempestade
Referência: Marcos 4:35-41
Explicação: Com uma ordem, o vento e o mar se aquietam. O milagre ensina sobre a paz que excede o entendimento e a autoridade do Messias sobre a criação.
येशु वादयले शांत करस
त्याच दिन संध्याकाय व्हवावर येशुनी शिष्यसले सांगं, "आपण समुद्रना पलीकडे जाऊ." मंग लोकसले सोडीन तो जी नाववर बशेल व्हता त्याच नावमा त्याना शिष्य त्याले संगे लई गयात. त्यासनासंगे बाकिन्या नावपण व्हत्यात. थोडा येळमा मोठं वादय सुरू व्हयनं अनं मोठं-मोठल्या लाटा नाववर आदळाले लागनात. त्यामुये नावमा पाणी भराले लागनं. येशु नावना मांगला बाजुले उशीवर डोकं ठिन गाड झोपेल व्हता, तवय शिष्यसनी त्याले ऊठाडं अनी त्या बोलनात, "गुरजी आपण सर्वाजन मरी जासुत ह्यानी तुमले चिंता नही का?"
तवय येशु ऊभा राहिना, त्यानी वादयले आज्ञा करी, "शांत व्हई जा!" अनी लाटासले तो बोलना, "थांबी जाय," तवय वादय बंद व्हई गयं अनी शांतता पसरी गयी. येशुनी शिष्यसले ईचारं, "तुम्हीन ईतला का बरं घाबरी जातस? तुमले अजुन बी ईश्वास नही का?"
मंग शिष्य भलताच घाबरी गयात अनी एकमेकसले सांगु लागनात, "हाऊ शे तरी कोण? वादय अनी लाटा या पण ह्यानी आज्ञा पाळतस!"
5. Cura da mulher com fluxo de sangue
Referência: Marcos 5:25-34
Explicação: Uma cura que aconteceu pelo toque da fé. Jesus mostra que está atento ao sofrimento individual e que a fé é o canal para receber o milagre.
ती गर्दीमा एक बाई व्हती तिले बारा वरीस पाईन रक्तस्रावना आजार व्हता, तिनाजोडे व्हतं नव्हतं तितलं सगळंच खर्चाई जायल व्हतं. तिले बराच तरास व्हता म्हणीन तिनी वैद्यसकडतीन ईलाज करा तरी फरक पडना नही, उलटा आजार जास्तीज वाढी जायेल व्हता. ती येशु बद्दलन्या गोष्टी ऐकीसन त्या गर्दीमा घुसनी अनी त्यानाकडे ईसन त्याना कपडासले हात लाया, कारण ती सांगे, "मी याना कपडासले जरी हात लावसु तरी बरी व्हसु."
तवय लगेच तिना रक्तस्राव बंद व्हई गया अनं तिना शरिरले जानवणं मी या आजारपाईन मुक्त व्हई जायल शे. तवय येशुनी हाई लगेच वळखं की, आपलामातीन शक्ती निंघनी, तवय त्यानी मांगे वळीन गर्दीमा ईचारं, "मना कपडासले कोणी हात लाया?"
पण त्याना शिष्य त्याले बोलनात, "लोकसनी गर्दी आपला आजुबाजूले शे हाई तुम्हीन दखी राहीनात; तरी माले कोणी हात लाया, हाई कसं काय ईचारी राहीनात?"
तरी बी हाई कोणी करं, हाई दखाकरता येशुनी चारीबाजुले नजर फिराई. तवय ती बाई तिनासंगे जे काही घडेल व्हतं. तिनी ते वळखं अनी घाबरीसन अनं थरथर कापत त्यानापुढे वनी अनी गुडघा टेकिन त्यानापुढे पडीसन तिनी त्याले घडेल सर्वकाही खरंखरं सांगं. येशु तिले बोलना, "बाई, तुना ईश्वासनी तुले बरं करेल शे. सुखरूप जाय, तुना आजारपाईन तु मुक्त शे."
6. Libertação do endemoninhado Gadareno
Referência: Marcos 5:1-20
Explicação: Jesus liberta um homem dominado por uma legião de espíritos. É a prova clara de sua autoridade absoluta sobre o reino das trevas.
येशु दुष्ट आत्मा लागेल माणुसले बरा करस
मंग येशु अनी त्याना शिष्य गालील समुद्रना पलिकडला गरसेकरसना प्रदेशमा वनात. येशु नावमातीन उतरना, तवय एक दुष्ट आत्मा लागेल माणुस कब्रस्तान माईन ईसन त्याले भेटना. तो कब्रस्तानमाच राहे अनं साखळ्याघाई बांधीनसुध्दा तो कोनाचघाई आवराये नही; कारण त्याले बराचदाव बेड्यासघाई अनी साखळ्याघाई बांध तरी तो साखळ्या तोडी टाके अनं बेड्यासना चुराडा करे, त्याले आवरानी ताकद कोनामाच नव्हती. तो रातदिन कब्रस्तानमा अनं डोंगरंसमा वरडत फिरे, स्वतःले दगडसघाई ठेचीले.
जवय त्यानी येशुले दुरतीन दखं, तवय तो पयत ईसन त्याना समोर पाया पडीन; अनी जोरमा वरडीन बोलना, "हे येशु, परमप्रधान देवना पोऱ्या! तुले मनाकडतीन काय तरास शे? मी तुले देवनी शपथ घालस, तू माले शिक्षा देऊ नको!" कारण येशु त्याले बोलना व्हता, "हे दुष्ट आत्मा, ह्या माणुस माईन निंघी जाय!"
येशुनी त्याले ईचारं, "तुनं नाव काय शे?" तो बोलना, "मनं नाव ‘सैन्य’ शे, कारण आम्हीन बराच शेतस!" अनी आमले ह्या प्रदेशमाईन काढु नको; अशा ईनंत्या दुष्ट आत्मासनी येशुले कऱ्यात.
तठेच डोंगरजोडे डूकरंसना मोठा कळप चरी राहींता. दुष्ट आत्मासनी त्याले ईनंती करी की, "आमले त्या डुकरंसमा घुसू दे." त्यानी त्यासले परवानगी दिधी. मंग त्या दुष्ट आत्मा त्या माणुस मातीन निंघीसन डुकरंसमा घुसनात अनी त्या जवळपास दोन हजार डुकरे व्हतात. त्या पयत जाईसन कडावरतीन समुद्रमा पडीसन मरनात.
मंग डुकरं चारनारासनी पयत जाईसन हाई बातमी गावमा अनं वावरंसमा लोकसले सांगी. तवय काय व्हयनं हाई दखाकरता लोके तठे वनात. तवय त्या येशु जोडे वनात, अनी त्यासनी ज्यानामा दुष्ट आत्मा व्हतात म्हणजेच सैन्य व्हतं. त्याले शुध्दीवर येल अनं कपडा घालेल दखं, तवय त्यासले भिती वाटनी. ज्यासनी डोयासघाई दुष्ट आत्मा लागेल माणुसनी अनी डुकरंसनी हकीकत दखेल व्हती ती त्यासले सांगी.
तवय त्या ईनंती करीसन येशुले सांगु लागनात, तुम्हीन आमना प्रदेशमातीन निंघी जा.
मंग तो नावमा बसताच, बरा व्हयेल माणुस त्याले ईनंती करीसन बोलना, "मालेपण तुमनासंगे लयी चला!"
पण त्यानी त्याले येऊ दिधं नही. तर त्याले सांगं, तु घर जाय, आपला लोकसले सांगं, तुनावर दया करीसन प्रभुने तुनाकरता कितलं मोठं कार्य करेल शे.
मंग दुष्ट आत्मा लागेल माणुसनी घडेल सर्व कार्य येशुनी जे त्यानाकरता करेल व्हतं, ते तो सर्व दकापलीस म्हणजे दहा गावसना शहरमा जाईसन सांगाले लागना, तवय सर्व लोकसले आश्चर्य वाटनं.
7. Ressurreição da filha de Jairo
Referência: Marcos 5:21-43
Explicação: Jesus demonstra que a morte para Ele é como o sono. Ele restaura a vida de uma criança, trazendo esperança para uma família desesperada.
मरेल पोर अनी रक्तस्रावी बाई
मंग येशु नावमा बशीसन परत पलीकडला काठवर गया. तठे त्यानाजोडे लोकसनी मोठी गर्दी जमनी तवय तो समुद्रजोडेच व्हता. याईर नावना एक सभास्थानना अधिकारी तठे वना अनं येशुले दखीसन त्याना पाया पडना. तवय तो येशुले कळकळ करीसन ईनंती करू लागना की, "मनी धाकली पोर मराले टेकेल शे. ती वाचाले पाहिजे म्हणीसन तुम्हीन ईसन तिना डोकावर हात ठेवा!"
मंग येशु त्यानासंगे जावाले निंघना तवय लोकसनी मोठी गर्दी बी त्याना मांगे निंघनी. अनी त्यासनी त्याना आजुबाजू गर्दी करी.
ती गर्दीमा एक बाई व्हती तिले बारा वरीस पाईन रक्तस्रावना आजार व्हता, तिनाजोडे व्हतं नव्हतं तितलं सगळंच खर्चाई जायल व्हतं. तिले बराच तरास व्हता म्हणीन तिनी वैद्यसकडतीन ईलाज करा तरी फरक पडना नही, उलटा आजार जास्तीज वाढी जायेल व्हता. ती येशु बद्दलन्या गोष्टी ऐकीसन त्या गर्दीमा घुसनी अनी त्यानाकडे ईसन त्याना कपडासले हात लाया, कारण ती सांगे, "मी याना कपडासले जरी हात लावसु तरी बरी व्हसु."
तवय लगेच तिना रक्तस्राव बंद व्हई गया अनं तिना शरिरले जानवणं मी या आजारपाईन मुक्त व्हई जायल शे. तवय येशुनी हाई लगेच वळखं की, आपलामातीन शक्ती निंघनी, तवय त्यानी मांगे वळीन गर्दीमा ईचारं, "मना कपडासले कोणी हात लाया?"
पण त्याना शिष्य त्याले बोलनात, "लोकसनी गर्दी आपला आजुबाजूले शे हाई तुम्हीन दखी राहीनात; तरी माले कोणी हात लाया, हाई कसं काय ईचारी राहीनात?"
तरी बी हाई कोणी करं, हाई दखाकरता येशुनी चारीबाजुले नजर फिराई. तवय ती बाई तिनासंगे जे काही घडेल व्हतं. तिनी ते वळखं अनी घाबरीसन अनं थरथर कापत त्यानापुढे वनी अनी गुडघा टेकिन त्यानापुढे पडीसन तिनी त्याले घडेल सर्वकाही खरंखरं सांगं. येशु तिले बोलना, "बाई, तुना ईश्वासनी तुले बरं करेल शे. सुखरूप जाय, तुना आजारपाईन तु मुक्त शे."
येशु हाई बोली राहींता ईतलामा तठे सभास्थानना अधिकारीना घरतीन काही लोकसनी ईसन अधिकारीले सांगं की, "तुमनी पोर मरी गई. आत्ते गुरजीले कशाले तरास देतस."
तवय येशुनी त्यासनं बोलनं ऐकं, पण त्यासनाकडे ध्यान नही देता तो सभास्थानना अधिकारीले बोलना, "घाबरू नको, ईश्वास ठेव." तवय त्यानी पेत्र, याकोब, अनं याकोबना भाऊ योहान यासना शिवाय त्यानी आपलासंगे कोणलेच येऊ दिधं नही. अनी त्या अधिकारीना घरना जोडे येताच येशुनी हंबरडा फोडीन रडणारासना अनं शोक करणारसना गोंधळ व्हयेल दखा. तो मजार जाईसन त्यासले बोलना, "तुम्हीन कसाले रडतस अनी गोंधळ करतस? पोर मरेल नही, झोपेल शे!"
तवय त्यासनी त्यानी थट्टा करी, पण त्यानी त्या सर्वासले बाहेर काढी दिधं अनी पोरना माय बापले अनी आपला तिन शिष्यसले लिसन पोर व्हती त्या खोलीमा गया. मंग त्या पोरना हात धरीसन तो बोलना, "तलिथा कुम" याना अर्थ, "पोरी, मी तुले सांगस ऊठ!"
ती बारा वरीसनी पोर लगेच ऊठीसन चालाले लागनी त्या हाई दखीसन चमकाईनात. हाई बात कोणलेच सांगु नका अस येशुनी त्यासले बजाईन सांगं, अनी "हिले काहीतरी खावाले द्या" अस तो त्यासले बोलना.
8. Jesus anda sobre as águas
Referência: Mateus 14:22-33
Explicação: Ao caminhar sobre o Mar da Galileia, Jesus mostra que não está sujeito às leis da física. O episódio também serve para tratar a fé e a dúvida no coração de Pedro.
येशु समुद्रवरतीन चालस
नंतर, मी लोकसनी गर्दीले निरोप दिसन येस तोपावत तुम्हीन नावमा बशीन मनापुढे दुसरी बाजुले जा, अस म्हणीसन येशुनी शिष्यसले लगेच धाडी दिधं. मंग लोकसले निरोप देवावर तो प्रार्थना कराले डोंगरवर एकलाच गया अनी रात व्हवावर पण येशु तठे एकलाच व्हता. ईकडं वारा तोंडना दिशातीन ऱ्हावामुये किनारापाईन बराच अंतरमा नाव समुद्रना मधला भागमा लाटासघाई हैराण व्हई जायेल व्हती. तवय पहाटले तीन ते सव वाजाना दरम्यान येशु समुद्रवरतीन चालत त्यासनाजोडे वना. शिष्य त्याले समुद्रवरतीन चालतांना दखीसन घाबरी गयात अनं त्या भ्याईसन वरडनात; हाई भूत शे. पण येशु त्यासले लगेच बोलना, धीर धरा मी शे; घाबरू नका. तवय पेत्रनी उत्तर दिधं, प्रभुजी, जर तुम्हीन शेतस तर पाणीवरतीन तुमना जोडे येवाले माले सांगा.
त्यानी सांगं, ये; तवय पेत्र येशुकडे जावाकरता नावमाईन उतरीसन चालाले लागना; पण वारा दखीसन तो भ्याईना अनी बुडाले लागना तवय तो वरडना, प्रभुजी, माले वाचाडा.
येशुनी लगेच हात पुढं करीसन त्याले धरं अनं बोलना, अरे अल्पईश्वासी तु शंका कशाले धरी?
मंग त्या नावमा चढनात तवय वारा बंद पडना. तवय ज्या नावमा व्हतात त्या सर्वा त्याना पाया पडीसन बोलनात, तुम्हीन खरोखर देवना पोऱ्या शेतस.
9. Cura do paralítico
Referência: Marcos 2:1-12
Explicação: Jesus cura o corpo, mas primeiro perdoa os pecados. Este milagre estabelece que sua missão principal é a reconciliação espiritual do homem com Deus.
येशु लखवा व्हयेल माणुसले बरं करस
थोडा दिन नंतर येशु कफर्णहुम गावमा परत वना, अनी तो घर शे, हाई लोकसनी ऐकं. तवय त्याना घरमा ईतला लोकसनी गर्दी करी की, दारमाईन घुसाले सुध्दा जागा नव्हती, तठे जमेल लोकसले त्यानी संदेश दिधा. तवय लखवा व्हयेल माणुसले चारजण त्यानाकडे उचलीसन लई वनात. गर्दी इतली व्हयेल व्हती की, त्यानाजोडे जावाले जागाच नव्हती, म्हणीन त्या घरवर चढनात. येशु जठे उभा व्हता तठला कौले त्यासनी काढी लिधात अनी जी खाटवर तो लखवा व्हयेल माणुस झोपेल व्हता त्यासनी ती खाट तठे खाल उतारी दिधी. मी त्याले बरं करसु हाऊ त्यासना ईश्वास दखीसन येशुनी लखवा व्हयेल माणुसले सांगं, "हे पोऱ्या, तुना पापसनी क्षमा व्हयेल शे."
काही शास्त्री लोके तठे बशेल व्हतात. त्या आपला-आपला मनमा ईचार कराले लागनात की, "हाऊ असा कसा काय बोलस? हाऊ तर देवनी निंदा करी राहीना! कोणीच देवना शिवाय पापनी क्षमा करू शकस नही!"
येशुले त्याना आत्मिक दृष्टीघाई लगेच दखायनं की, शास्त्रीसना मनमा काय ईचार चाली राहिनात. तो त्यासले बोलना, "तुम्हीन आपला मनमा हाऊ ईचार कसाले करी राहिनात? ‘तुना पापनी क्षमा व्हई गई,’ अस लखवा व्हयेल माणुसले बोलानं की, ‘ऊठ, तुनी खाट उचलीन, चालाले लाग’ हाई बोलनं, कोणतं सोपं शे? मनुष्यना पोऱ्याले जगना पापनी क्षमा कराना अधिकार शे," हाई तुमले समजाले पाहिजे अस बोलीन येशुनी लखवा व्हयेल माणुसले सांगं, "मी तुले सांगस की, ऊठ, तुनी खाट उचलीन घर जाय!"
मंग तो ऊठना अनी लगेच त्यानी खाट उचलीन सर्व लोकस समोरतीन गया, हाई दखीन सर्व लोके चमकाई गयात, त्या देवना गौरव करीसन बोलनात, "आम्हीन अस कधीच दखेल नव्हतं!"
10. Ressurreição de Lázaro
Referência: João 11:1-44
Explicação: O milagre mais impactante antes da crucificação. Ao ressuscitar alguém morto há quatro dias, Jesus declara: "Eu sou a ressurreição e a vida".
मरेल लाजरसले जिवत करनं
मरीया अनी तिनी बहिणी मार्था यासना बेथानी गावमधला लाजरस नावना एक माणुस आजारी व्हता. जी मरीयानी प्रभुना पायले सुगंधी तेल लावं अनी त्या आपला केससघाई पुसात; तिना हाऊ आजारी पडेल लाजरस भाऊ व्हता. यामुये त्या बहिणीसनी येशुले सांगीन धाडं की; "प्रभुजी, ज्यानावर तुमनं प्रेम शे तो आजारी शे."
हाई ऐकीन येशु बोलना, "हाऊ आजारना शेवट लाजरसनं मरण नही शे; तर देवना गौरवकरता म्हणजे त्यानाद्वारे देवना पोऱ्यानं गौरव व्हवाले पाहिजे म्हणीन शे."
मार्था, तिनी बहिण अनी लाजरस यासनावर येशुनी प्रिती व्हती. लाजरस आजारी शे हाई बातमी भेटनी तरी बी तो व्हता त्याच ठिकाणवर आखो दोन दिन राहीना. त्यानंतर त्यानी शिष्यसले सांगं, "आपण परत यहूदीयामा जावुत."
शिष्य त्यासले बोलनात, "गुरजी, काही दिन पहिले यहूदी लोके तुमनावर दगडमार कराले दखी राहींतात; तरी तुम्हीन परत तठे जावाना ईचार करी राहिनात का?"
येशुनी त्यासले उत्तर दिधं, "दिनना बारा तास शेतस का नही? कोणी दिनमा चालस तर त्याले ठेच लागस नही, कारण तो या जगना प्रकाश दखस. पण कोणी रातमा चालस तर त्याले ठेच लागस, कारण त्यानाकडे प्रकाश नही." ते बोलानंतर येशुनी त्यासले सांगं, "आपला मित्र लाजरस झोपेल शे, मी त्याले झोपमाईन ऊठाडाले जास."
यावरतीन शिष्य त्याले बोलनात, "प्रभुजी, जर तो झोपेल व्हई तर वाची जाई."
येशु लाजरसना मरणबद्दल अस बोलना व्हता, पण तो झोपबद्दल बोली राहीना अस त्यासले वाटनं. यामुये येशुनी त्यासले उघड सांगं, "लाजरस मरेल शे, अनी मी तठे नव्हतु म्हणीन तुमनामुये माले आनंद वाटस, यानाकरता की तुम्हीन ईश्वास ठेवाले पाहिजे, चला आपण त्यानाकडे जावुत."
यामुये ज्याले दिदूम म्हणेत तो थोमा आपला जोडीदारसले म्हणजे बाकीना शिष्यसले बोलना, "आपण बी यानासंगे मराले जावानं!"
पुनरूत्थान अनी जिवन येशु शे
जवय येशु वना तवय त्याले माहीत पडनं की लाजरसले चार दिन पहिलेच कबरमा ठेयेल व्हतं. बेथानी गाव यरूशलेमपाईन सुमारे सव्वातीन किलोमीटर वर व्हतं, तठे मार्था अनी मरीया यासनाकडे त्यासना भाऊबद्दल सांत्वन कराकरता यहूदीयामातील बराच लोके त्यासनाकडे येल व्हतात.
येशु ई राहीना हाई ऐकताच, मार्था त्याले भेटाले गयी, मरीया घरमाच राहीनी. मार्था येशुले बोलनी, "प्रभुजी, तुम्हीन आठे राहतात तर मना भाऊ नही मरता! पण तरी आते बी तुम्हीन जे काही देवजोडे मांगशात ते देव तुमले दि, हाई माले माहीत शे."
येशुनी तिले सांगं, "तुना भाऊ परत जिवत व्हई."
मार्था त्याले बोलनी, "तो शेवटला दिनले पुनरूत्थानना येळले परत जिवत व्हई हाई माले माहीत शे."
येशुनी तिले सांगं, "पुनरूत्थान अनी जिवन मीच शे; जो मनावर ईश्वास ठेवस तो मरेल व्हई तरी जगी; अनी जो जिवत शे अनं मनावर ईश्वास ठेवस तो कधीच मरावं नही; यावर तु ईश्वास ठेवस का?"
ती त्याले बोलनी, "हो, प्रभुजी! जो जगमा येणारा देवना पोऱ्या ख्रिस्त तो तुम्हीनच शेतस, असा ईश्वास मी धरेल शे." अस बोलीन ती निंघी गई.
येशु रडना
मंग मार्थानी तिनी बहिण मरीयाले बाजुले बलाईन सांगं, "गुरजी येल शेतस, अनी त्या तुले बलाई राहीनात." हाई ऐकताच ती लगेच फटकामा ऊठीसन त्यानाकडे गई. येशु अजुन गावमा येल नव्हता, मार्था त्याले भेटनी तठेच तो व्हता. ज्या यहूदी लोके मरीयाजोडे घरमा बठेल व्हतात अनं तिनं सांत्वन करी राहींतात त्यासनी तिले पटकन ऊठीसन बाहेर जातांना दखीन, ती कबरकडे रडाले जाई राहीनी अस समजीन त्या तिनामांगे गयात.
येशु व्हता तठे मरीया येवावर त्याले दखीन ती त्याना पाया पडनी अनी त्याले बोलनी, "प्रभुजी, तुम्हीन आठे राहतात, तर मना भाऊ नही मरता!"
येशुनी तिले अनी तिनासंगे येल यहूदी लोकसले रडतांना दखीसन त्यानं मनं भलतच व्याकुळ व्हयनं अनं तो दुःखी व्हयना. अनी बोलना, "तुम्हीन त्याले कोठे ठेल शे?" त्या त्याले बोलनात, "प्रभुजी, ईसन दखा"
येशु रडना.
यावरतीन यहूदी लोके बोलनात, "दखा, यानं त्यानावर कितलं प्रेम व्हतं!"
पण त्यासनामातीन बराचजन बोलनात, "ज्यानी आंधयासना डोया उघडात त्यानामा, ह्यानी मराले नको, अस करानी शक्ती नव्हती का?"
लाजरले जिवत करामा येस
परत येशु मनमा व्याकुळ व्हईसन कबरकडे वना; ती एक गुहा व्हती, अनी तिना तोंडवर धोंड ठेल व्हती. येशुनी सांगं, "धोंड काढा!" त्या मरेल माणुसनी बहिण मार्था त्याले बोलनी, "प्रभुजी, आते त्याले दुर्गंधी येत व्हई, कारण त्याले चार दिन व्हयेल शेतस!"
येशुनी तिले सांगं, "तु ईश्वास धरशी तर देवनं गौरव दखशी अस मी तुले सांगेल नव्हतं का?" यावरतीन त्यासनी धोंड काढी; तवय येशुनी नजर वर करीसन सांगं, "हे पिता, तु मनं ऐकं म्हणीन मी तुना आभार मानस; माले माहीत शे तु कायम मनं ऐकस, तरी बी जी लोकसनी गर्दी मना आजुबाजू उभी शे त्यासनाकरता मी बोलनु, यानाकरता की तु माले धाडेल शे असा त्यासनी ईश्वास कराले पाहिजे" अस बोलीन त्यानी मोठा आवाजमा हाक मारीन बोलना, "लाजरस, बाहेर ये!" तवय तो मरेल माणुस बाहेर वना, त्याना हात पाय प्रेतवस्त्रसघाई बांधेल अनी तोंड रूमालघाई गुंढाळेल व्हतं. येशुनी त्यासले सांगं, "याले मोकळ करा अनी जाऊ द्या."
Conclusão
Os milagres de Jesus revelam sua autoridade sobre a natureza, as enfermidades, o mundo espiritual e até a morte. Eles não são apenas demonstrações de poder, mas sinais que apontam para sua identidade e missão.
Ao estudar esses milagres, é possível compreender melhor o papel de Jesus e a mensagem central do Evangelho.
Se este conteúdo ajudou você a entender os milagres de Jesus na Bíblia, compartilhe este artigo para que mais pessoas também conheçam esses ensinamentos.