A fé vem pelo ouvir
A fé vem pelo ouvir, e o ouvir pela Palavra de Cristo. Quando a Palavra é proclamada, a fé nasce nos corações. Ouvir a Deus é o primeiro passo para crer e seguir.
A fé vem pelo ouvir
A fé vem pelo ouvir, e o ouvir pela Palavra de Cristo. Quem ouve a Palavra crê e obtém a salvação eterna.
यहूदी अनं गैरयहूदी यासनामा फरक नही, कारण सर्वासना प्रभु तोच अनी ज्या त्याना धावा करतस त्या सर्वासले पुरावाकरता तो संपन्न शे. कारण शास्त्र सांगस की, "जो कोणी प्रभुनं नाव लिसन त्याना धावा करी त्यानं तारण व्हई." तर ज्यानावर त्यासनी ईश्वास ठेवा नही त्याना धावा त्या कशा करतीन? अनी ज्यानाबद्दल त्यासनी ऐकं नही त्यानावर त्या ईश्वास कसा ठेवतीन? अनी घोषणा करनारासशिवाय त्या कशा ऐकतीन. अनी त्यासले धाडाशिवाय त्या कशी घोषणा करतीन? कारण अस लिखेल शे की, "ज्या चांगल्या गोष्टीसनी सुवार्ता सांगतस, त्यासना पाय कितला सुंदर शेतस!" पण सर्वासनी सुवार्तानं आज्ञापालन करं नही, कारण यशया म्हणस की, "प्रभु, आमनाकडतीन ऐकं त्यानावर कोणी ईश्वास ठेयल शे?" तर मंग, ईश्वास संदेश ऐकाद्वारे येस, अनी संदेश ख्रिस्तनं वचनद्वारे येस.
तुमले नियमशास्त्रना कृत्यसघाई आत्मा मिळेल शे, की ईश्वास करामुये अनी सुवार्ता ऐकामुये मिळनं, एवढंच माले तुमनापाईन समजी लेवानं शे.
तुम्हीन सत्यनं वचन म्हणजे तुमना उध्दारबद्दलनी सुवार्ता ऐकी लेवानंतर ख्रिस्तमा ईश्वास ठेवा अनी त्यानी देवाना करेल पवित्र आत्माना तुमनावर त्यानामा शिक्का मारामां येल शे. देवना गौरवनी स्तुती व्हवाले पाहिजे म्हणीसन त्याना भरवसाना लोकसनी, खंडणी भरीसन मिळाडेल मुक्तिनाकरता हाऊ पवित्र आत्मा आपला वतनना विसार शे.
"मी तुमले खरंखरं सांगस; जो मनं वचन ऐकस अनी ज्यानी माले धाडेल शे त्यानावर ईश्वास ठेवस त्याले सार्वकालिक जिवन प्राप्त व्हई जायेल शे; अनी त्यानावर न्यायनी येळ येवाव नही, तो मरणमातीन जिननमा पार जायेल शे.
मी तुमले खरंखरं सांगस; अशी येळ ई राहीनी, ती ई जायेल शे, त्यामा मरेल लोके देवना पोऱ्यानी वाणी ऐकतीन, अनी ज्या ऐकतीन त्या जिवत होतीन.
जोपावत ज्यानी माले धाडेल शे तो बाप आपलाकडे ओढी लेस नही तोपावत मनाजोडे कोणीच येवु शकस नही अनी शेवटला दिनले मी त्याले जिवत करीसन ऊठाडसु. संदेष्टासना ग्रंथमा अस लिखेल शे की, ‘त्या सर्व देवनी शिकाडेल असा व्हतीन’ जो कोणी बापनं ऐकीन शिकेल शे तोच मनाकडे येस. देवबापले कोणी दखेल शे अस नही जो देवपाईन शे त्यानी मात्र देवबापले दखेल शे. मी तुमले खरंखरं सांगस; जो ईश्वास धरस त्याले सार्वकालिक जिवन शे.
Ouvir e obedecer
Felizes os que ouvem a Palavra de Deus e a praticam. Quem tem ouvidos ouça o que o Espírito diz.
पण येशुनी उत्तर दिधं, "ज्या देवनं वचन ऐकीन पाळतस त्याच धन्य!"
"ज्यासले ऐकाले कान शेतस, त्यासनी ऐकी ल्या!"
त्यानी त्यासले सांगं की, "सर्व जगमा जाईसन सर्वा लोकसले शुभवर्तमानना प्रचार करा.
यशयाना संदेश त्यासना विषयी पुर्ण व्हई ऱ्हाईना शे; तो असा की, तुम्हीन ऐकशात खरं, पण तुमले समजावुच नही, अनं दखशात खरं, पण तुमले दिसावुच नही; कारण ह्या लोकसना मन कठीण व्हई जायेल शे, त्या बधीर कानघाई ऐकतस, अनी त्यासनी आपला डोया झाकी लियेल शेतस; यानाकरता की, त्यासनी डोयासघाई दखाले नको, कानसघाई ऐकाले नको, मनमातीन समजाले नको, त्यासनी वळाले नको, अनी मी त्यासले बरा कराले नको. पण धन्य शेतस, तुमना डोया, कारण त्या दखी ऱ्हाईनात; अनी धन्य शेतस, तुमना कान कारण त्या ऐकी ऱ्हाईनात.
अशुध्द करनारी गोष्ट
तवय त्यानी लोकसनी गर्दीले जवळ बलाईन सांगं, ऐका अनं समजी ल्या.
आमनाकरता बी प्रार्थना करा, यानाकरता की, ख्रिस्तनाविषयी जे रहस्य देवनी आमले सांगं, त्यानाबद्दल अनं त्याना संदेश सांगाकरता देवनी आमनाकरता चांगली संधी भेटाले पाहिजे, कारण त्याना उपदेश कराकरता मी कैदमा शे.