Aceitar Jesus
Aceitar Jesus é a decisão mais importante da vida. Quem o recebe como Senhor e Salvador recebe vida eterna, perdão completo e a presença permanente do Espírito Santo.
परंतु जितलासनी त्याना स्विकार करा, म्हणीसन तितलासले म्हणजे त्याना नाववर ईश्वास ठेयेल शे, त्यासले त्यानी देवना पोऱ्या व्हवाना अधिकार दिधा.
देवनी जगवर ईतली प्रिती करी की त्यानी आपला एकुलता एक पोऱ्या दिधा, याकरता की जो कोणी त्यानावर ईश्वास ठेवस त्याना नाश व्हणार नही तर त्याले सार्वकालिक जिवन भेटी.
येशुनी त्याले सांगं, "मार्ग, सत्य अनी जिवन मीच शे; मनाजोडे येवाशिवाय पिताकडे कोणीच जास नही.
कारण, येशु प्रभु शे, अस जर तू आपला तोंडतीन कबुल करशी अनी, देवनी त्याले मरेलस मातीन ऊठाडं असा आपला अंतःकरणमा ईश्वास ठेवशी तर तुनं तारण व्हई.
कारण पापना पगार मरण शे, पन आपला प्रभु येशु ख्रिस्त यानाद्वारा सर्वकाळना जिवन हाई देवना कृपादान शे.
तवय अस व्हई की, जो कोणी प्रभुना नावमा त्याना धावा करी तोच वाची.
पेत्र त्यासले बोलना, पश्चाताप करा अनी तुमना पापनी क्षमा व्हवाले पाहिजे म्हणीन तुम्हीन प्रत्येकजण येशु ख्रिस्तना नावमा बाप्तिस्मा ल्या; म्हणजे तुमले पवित्र आत्मानं दान प्राप्त व्हई.
अनी तारण दुसरा कोणाकडतीन नही शे; ज्यामुये आपलं तारण व्हई अस दुसरं कोणतच नाव आकाशनाखाल लोकसमा देयल नही शे.
त्या बोलनात, "प्रभु येशुवर ईश्वास ठेव, म्हणजे तुनं अनी तुना घराणानं तारण व्हई."
जर आपण आपला पाप कबुल करात, तर तो ईश्वसनीय अनं न्यायी शे म्हणीसन आपला पापसनी क्षमा करी, अनं आपले सर्व वाईटसपाईन शुध्द करी.
दखा, मी दारमा उभा शे अनं दार ठोकी राहिनु; जर कोणी मना आवाज ऐकीन दार उघडी, तर मी त्यानाजोडे मझार जासु अनं त्यानासंगे जेवसु, अनी तो मनासंगे जेवण करी.