Admiração
O temor do Senhor é o princípio da sabedoria. A admiração reverente por Deus é a postura que produz conhecimento, obediência e bênção na vida do crente.
आते बठं काही तुम्हीन ऐका; हाई बठासना अर्थ एकच शे की देवले भ्याईसन ऱ्हाय, अनी त्यानी आज्ञा पाळ; माणुसन काम हाईच शे.
त्या सुइणी देवले भ्याईन वागणाऱ्या व्हत्यात, म्हणीसनी त्यानी त्यासना घरानं बसाडं.
मना प्रिय लोकसवन, आमले हाई वचन मिळेल शेतस. म्हणीसन शरिरले अनी आत्माले अशुध्द करनारा सर्वासपाईन आपन स्वतःले शुध्द करानं अनी देवले भ्याईसन पवित्रपनानी परिपुर्णता करानी.
म्हणीन सर्वासले त्यासनं देणं द्या; ज्याले कर देवानं त्याले ते द्या; ज्याले जकात देवानं शे त्याले ते द्या; ज्याना आदर धराले पहिजे त्याना आदर धरा अनं ज्याना सन्मान कराना शे त्याना सन्मान करा.
Este artigo te tocou? Faça uma oração!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.