Adoração
A adoração é a resposta do coração humano à majestade de Deus. Deus é Espírito e importa que os que o adoram o adorem em espírito e em verdade — com todo o ser.
Adorar em espírito
Deus é Espírito e importa que os adoradores o adorem em espírito e em verdade. A adoração verdadeira brota do coração.
"देव आत्मा शे अनी त्याना भक्तसनी त्यानी भक्ती आत्मातीन अनं खरापणतीन कराले पाहिजे."
तरी खरा भक्ती करनारा लोके आत्मातीन अनं खरापणतीन देवबापनी भक्ती करतीन अशी येळ ई राहिनी कदाचित येलच शे, कारण आपली भक्ती करनारा असा पाहिजेत अशी देवबापनी ईच्छा शे.
"देव आत्मा शे अनी त्याना भक्तसनी त्यानी भक्ती आत्मातीन अनं खरापणतीन कराले पाहिजे."
येशु तिले बोलना, "बाई, तुम्हीन देवबापनी भक्ती या डोंगरवर अनी यरूशलेममा बी करावुत नहीत अशी येळ ई राहीनी, हाई मनं खरं मानी ले." तुम्हीन शोमरोनीसले माहीत नही असानी भक्ती तुम्हीन करतस; आमले यहूदीसले माहीत शे असानीच भक्ती आम्हीन करतस, कारण यहूदी लोकसमातीनच तारण शे. तरी खरा भक्ती करनारा लोके आत्मातीन अनं खरापणतीन देवबापनी भक्ती करतीन अशी येळ ई राहिनी कदाचित येलच शे, कारण आपली भक्ती करनारा असा पाहिजेत अशी देवबापनी ईच्छा शे.
तो बोलना, "प्रभुजी! मी ईश्वास ठेवस" अनी त्यानी येशु समोर नमन करं.
तवय येशुनी त्याले उत्तर दिधं, "अरे सैतान, आठेन चालता व्हय," कारण अस शास्त्रमा लिखेल शे की, "परमेश्वर तुना देव यानी भक्ती कर, अनी फक्त त्यानीच सेवा कर!"
येशुनी त्याले उत्तर दिधं, "परमेश्वर तुना देव यानी भक्ती कर, अनी फक्त त्यानीच सेवा कर, अस शास्त्रमा लिखेल शे!"
देवना सेवामाधलं जिवन
म्हणीन भाऊ अनं बहिणीसवन, देवनी दया धरीसन, मी तुमले ईनंती करस की, तुम्हीन आपला शरिरले पवित्र अनं देवले संतोष देणारा जिवत ग्रहणीय यज्ञ म्हणीन समर्पण करानं; हाई तुमनी आध्यात्मिक सेवा शे.
देवना सेवामाधलं जिवन
म्हणीन भाऊ अनं बहिणीसवन, देवनी दया धरीसन, मी तुमले ईनंती करस की, तुम्हीन आपला शरिरले पवित्र अनं देवले संतोष देणारा जिवत ग्रहणीय यज्ञ म्हणीन समर्पण करानं; हाई तुमनी आध्यात्मिक सेवा शे. देवनी उत्तम ग्रहणीय अनं परीपुर्ण ईच्छा काय शे, हाई तुम्हीन समजी लेवानं, म्हणीन हाई जगनासंगे समरूप व्हवानं नही, तर आपला मनना नविनकरणमा स्वतःना रूपांतर होऊ द्या;
कारण सर्वा काही त्यानापाईन, त्यानाद्वारा बनेल सर्वा त्यानासाठे शेतस; त्याले युगानुयुग गौरव राहो. आमेन.
कारण शास्त्रमा अस लिखेल शे की, "प्रभु अस सांगस, ज्याप्रमाणे मी जिवत शे, त्याप्रमाणे मनापुढं प्रत्येकजण गुडघा टेकतीन, अनं प्रत्येक जिभ देवनं स्तुती करी."
Louvor e reverência
Vinde, adoremos e prostremo-nos. Louvai ao Senhor! Todo ser que respira louve o nome glorioso do Senhor.
Declarações de adoração
Tu és digno, Senhor, de receber glória e honra! Ao Senhor pertence a grandeza, o poder, a glória e a majestade.
"हे प्रभु, आमना देव, गौरव, सन्मान अनं सामर्थ्य यासना स्विकार कराले तु योग्य शे; कारण तु सर्वकाही निर्माण करं, तुना ईच्छातीन त्यासले जिवन अनं अस्तित्व वनं."
तो मोठातीन बोलना, "देवले मान द्या अनं त्यानं गौरव करा! कारण त्यानी न्यायनिवाडा करानी येळ येल शे; ज्यानी आकाश, पृथ्वी, समुद्र अनं पाणीना झरा उत्पन्न करात, त्यानी आराधना करा!"
हे प्रभु, तुले कोण घाबराऊ नही?
तुना नावले कोण महिमा देवाव नही?
कारण तुच मात्र पवित्र शे. अनी तुनी न्यायकृत्य सर्वासवर प्रगट व्हयेल शेतस,
म्हणीन सर्व राष्ट्र तुनासमोर ईसन तुनी आराधना करतीन."
हाई ऐकणारा अनं दखणारा मी योहान शे. जवय मी ऐकं अनं दखं तवय हाई माले दखाडणारा देवदूतले नमन कराकरता मी त्याना पाया पडनु; पण तो माले बोलना, अस करू नको; मी तुना संगेना तुना भाऊ अनं संदेष्टा अनं ह्या पुस्तकमाधला वचनं पाळणारा लोक ह्याना संगेना दास शे; देवले नमन कर.
यामुये देवनी त्याले भलतं उंच कर, अनी सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याले दिधं;
यानाकरता की स्वर्गमा अनी पृथ्वीमा अनं पृथ्वीना खाल जे काही बी शे त्यानी येशुना नावमा आदरतीन गुडघा टेकाले पाहिजे.
अनी देवपिताना गौरव व्हवाकरता सगळा उघडपणतीन "येशु ख्रिस्त प्रभु शे" अस जाहीर करतीन.
Sacrifício de louvor
Por meio de Jesus ofereçamos sempre sacrifício de louvor. Cantai ao Senhor, celebrai em salmos — enchei-vos do Espírito.
यावरतीन आपण येशु द्वारा देवले उपकार स्मरणरूपी यज्ञ निरंतर अर्पण करानं, हाऊ यज्ञ त्याना नावना स्विकार करनारासना ओठनं फळना मायक शे.
आपण त्या देवना उपकार मानुत, कारण न हालणारं राज्य आमले भेटेल शे अनी देवले आवडी अशी जी सेवा सुभक्तीघाई अनी भय धरीसन करूत, कारण आपला "देव भस्म करनारा अग्नी बी शे."
स्तोत्र, गीत, अनं अध्यात्मिक प्रबंध हाई एकमेकसले म्हणी दखाडा; आपला अंतःकरणमा प्रभुले गायनवादन करा;
ख्रिस्तनं वचन पुरा संपन्नतातीन तुमना मनमा भरपुर ऱ्हावो, एकमेकसले सर्व ज्ञानतीन शिकाडा अनं बोध करा; स्तोत्र, गीत अनं अध्यात्मिक गीत कृपाना प्रेरनामा म्हणीसन उपकारस्तुतीसह आपला अंतःकरणमा देवले गीत म्हणा.
जवळजवळ मध्य रातले पौल अनी सीला ह्या देवले प्रार्थना करी राहींतात अनी गाना म्हणी राहींतात तवय पहेरेदार त्यासनं ऐकी राहींतात.
पौल देवना उपकार मानस
आपला परमेश्वर अनी प्रभु येशु ख्रिस्तना बाप जो देव, दया करनारा देवबाप अनी सर्वासले सांत्वना देणारा देव, तो धन्यवादित असो.
तो आमनावरला सर्व संकटमा आमले दिलासा देस, त्या मदतमुयेच आमले स्वतः देवकडतीन दिलासा मिळस, त्या मदतमुये ज्या कोणी, कोणता बी संकटमा शेतस त्यासले मदत कराले आम्हीन समर्थ व्हवाले पाहिजे,
जे आम्हीन दखेल शे अनं ऐकेल शे ते तुमले बी यानाकरता सांगतस की, तुम्हीन बी आमनामा एकत्र ऱ्हावाले पाहिजे; आपली सहभागीता तर पितानासंगे अनी त्याना पोऱ्या येशु ख्रिस्त यानासंगे शे;
Adoração como vida
Exaltai ao Senhor, prostrai-vos ante o escabelo dos seus pés. A adoração genuína transforma o adorador e agrada o Criador.
Falsa adoração
Não terás outros deuses diante de mim. Não adorarás ídolos. A adoração exclusiva ao Senhor é mandamento inegociável.
त्यासन्या पाया पडू नको किंवा त्यासनी पुजा करू नको; कारण मी परमेश्वर तुना देव ईर्ष्यावान शे; ज्या मना विरोध करतस त्यासना पोऱ्यासले चौथी पिढीपावत बापना अन्यायबद्दल शिक्षा करसु.
कारन तुले दुसरा कोनतेबी देवनी पुजा करानी नही शे, कारन ज्यान नाव ईर्ष्यावान शे, तो परमेश्वर ईर्ष्यावान शे;
मोशे मंडपमां प्रवेश करे तवय मेघस्तंभ उतरीसनं मंडपना दारपान उभा राहे, अनी परमेश्वर मोशेनीसंगे भाषण करे. त्या मंडपना दारपान मेघस्तंभ ऊभा शे आशे बठा लोके दखेत तवय त्या बठा उठीसनं ज्यानात्याना तंबुना दारपान दंडवत घालेत.
परमेश्वर मनं बल अनी मनं गीत शे; मना देव हावुच, त्यानी मी स्तुती करसु, हावुच मना बापना देव शे, मी यानीच महिमा गासु.
हे परमेश्वर देवसमा तुनामायक दुसरा देव कोण शे? पवित्र्यमुये वैभवी स्तवनीय कृत्यसनी भयानक, अद्भुत चमत्कार करणारा असा जो तु त्या तुनामायक कोण शे?
तु आपला देव यहोवा यानी उपासना करानं म्हणजे तो तुम्हना अन्नपानीले बरकत देई अनी तुनामाधला रोगराई काढी टाकी.
पण देवनी त्यासनापाईन तोंड फिराई लिधं अनी त्यासले आकाशमातील तारासनी पुजा कराले सोडी दिधं, जसं की संदेष्टासनी आपला पुस्तकसमा लिखेल शे;
हे इस्त्राएल लोकसवन!
तुम्हीन चाळीस वरीस ओसाड प्रदेशमा बलिदान
अनं यज्ञ माले करात का?
तुम्हीन मोलखना तंबु, अनी रेफान दैवतना तारासले बी,
आपलासंगे लेयल व्हतात; म्हणजे त्या मुर्तिसले,
ज्यासले तुम्हीन पुजाकरता बनाडेल व्हतं;
शेवट मी बी तुमले बाबेलना पलिकडे ली जाईन ठेवसु.
नम्र म्हणीसन देवदूतसनी उपासना करनारा, अनं स्वतःला दखास त्या गोष्टीसवर भरवसा ठेवनारा अनं दैहिक बुध्दीतीन उगाच गर्वमा फुगनारा कोणी मनुष्य तुमले फसाडीसन तुमनं बक्षीससले गमाडु नका. अस मनुष्य ख्रिस्त जो मस्तक शे त्याले धरीसन राहस नही; त्या ख्रिस्तपाईन सर्व शरिरले स्नायु अनं बंधन यासना एकमेकसना आधारवर पुरवठा व्हस अनं त्यानी देवले योग्य वाटस ईतलं वाढत जास.
कोणता बी प्रकारतीन कोणकडतीन फसु नका; प्रभुविरूध्द शेवटला बंड व्हस नही, प्रभुना दिनना पहिले बंड व्हई, तवय दुष्ट माणुस प्रकट व्हई; ज्याले नरकमा टाकामा ई. तो दुष्ट माणुस, विरोधी अनं ज्याले देवना किंवा ज्या भजनीय गोष्टी शेतस त्या सर्वासपेक्षा स्वतःले उंच करनारा, म्हणजे मी देव शे, अस स्वतःनं प्रदर्शन करीसन देवना मंदिरमा बसणारा असा शे.
Exemplos de adoração
Jó adorou em meio ao sofrimento. Esdras adorou na restauração. Paulo e Silas adoraram na prisão — e Deus respondeu.
आते मी नबुखद्नेस्सर स्वर्गना राजानं स्तवन करस, त्याना जयजयकार करस अनं त्याना महिमा वर्णस; कारण त्याना सर्वा कृत्यं सत्य शेतस; त्याना सर्वा मार्ग न्याय्य शेतस; जो मानुस घमंडतीन चालस, त्याले तो नम्र करी टाकस.
देवजोडे या म्हणजे तो तुमनाजोडे ई, पापी लोकसवन, जिवन शुध्द करा, अहो विबुध्दीना लोकसवन, आपला मनसले पवित्र करा.