O adultério
O adultério é pecado grave que destrói alianças, famílias e vidas. A Bíblia condena firmemente a infidelidade conjugal e chama à pureza, fidelidade e santidade no casamento.
A lei de Deus
Não adulterarás. Quem comete adultério destrói a própria alma. A Palavra de Deus é clara e direta sobre este pecado.
व्यभिचार करानं नही.
कोणी एकादी बाईनीसंगे संभोग करी तर आपला शेजारनी बाईनीसंगे व्यभिचार करणारा तो जार अनी ती जारनी या दोन्हीसले नक्की मारी टाकानं.
तु आपली शेजारनी बाईनीसंगे कुकर्म करिसनी अशुध्द व्हवानं नही.
Jesus ensina
Quem olhar para uma mulher com intenção impura já adulterou no coração. Jesus elevou o padrão da pureza.
अशुध्दता
व्यभिचार करू नको, हाई जे सांगेल व्हतं, ते तुम्हीन ऐकेल शे. मी तुमले सांगस, जो कोणी बाईकडे वाईट ईचारतीन दखस तवय त्यानी आपला मनमा तिनाबद्दल व्यभिचार करेलच शे.
मी तर तुमले सांगस, जो कोणी आपली बायकोले व्यभिचारना कारणतीन सोडस तर तो तीले व्यभिचारीनी बनाडस; अनी जो कोणी अशी सोडेल बाईसंगे लगीन करस तो बी व्यभिचार करस.
मनमातीन दुष्ट ईचार, खुन, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, गाळ्या, निंदा, ह्या निंघतस.
तवय येशुनी त्यासले सांगं, "जो कोणी आपली बायकोले सुटपत्र दिसन दुसरीसंगे लगीन करस तर तो आपली बायकोसंगे व्यभिचार करस. अनी जर बायको आपला पहिला नवराले सुटपत्र दिसन दुसरासंगे लगीन करस तर ती तिना आपला नवरासंगे व्यभिचार करस."
जो कोणी आपली बायकोले सोडीसन दूसरीसंगे लगीन करस तो व्यभिचार करस; अनी नवरानी टाकेल बाईसंगे जो लगीन करस तो बी व्यभिचार करस.
त्या येशुले बोलनात, "गुरजी, हाई बाईले व्यभिचार करतांना धरेल शे. मोशेनी नियमशास्त्रमा अस सांगेल शे की, असासले दगडमार कराना; तर तुम्हीन तिनाबद्दल काय सांगतस?" त्यानावर दोष ठेवाले आपले काहीतरी निमित्त भेटी, म्हणीन त्यानी परिक्षा दखाकरता त्यासनी हाई सांगं; पण येशु तर खाल वाकीन बोटघाई जमीनवर लिखु लागना. अनी त्या त्याले एकसारख ईचारी राहींतात तवय तो ऊठीसन त्यासले बोलना, "तुमनामा जो निष्पाप व्हई त्यानी पहिले तिनावर दगड टाकाना." मंग तो परत खाल वाकीन जमीनवर लिखु लागना. हाई ऐकीन वडील लोकसपाईन सुरवात करीसन शेवटला माणुसपावत एकना मांगे एक असा त्या सर्व निंघी गयात; येशु एकटाच राहीना अनी तठेच ती बाई मझार उभी व्हती. नंतर येशु सिधा उभा राहीना अनी ती बाईले बोलना, "बाई, तुले दोष देणारा त्या कोठे शेतस? तुनाकरता कोणी दंड ठरावा नही का?"
ती बोलनी, "प्रभुजी, कोणीच नही" तवय येशु तिले बोलना, "मी बी तुनाकरता दंड ठरावस नही, जाय, पण यापुढे पाप करू नको."
Armadilhas e consequências
Os lábios da mulher estranha destilam mel, mas o seu fim é amargo. Fuja da imoralidade — o adultério escraviza.
व्यभिचारपाईन दुर रहा, ज्या दुसरा पापे मनुष्य करस, त्या शरीर बाहेरतीन व्हतस; पण जो व्यभिचार करस तो आपला शरिरबद्दल पाप करस.
पवित्र आत्माना मार्गदर्शन
मी तर हाई सांगस, आत्माना प्रेरणामा चाला, म्हणजे तुम्हीन शरीर वासना कराऊत नही. कारण शरिरवासना आत्माना विरोधी शे; अनं आत्मा शरिरवासना विरूध्द शे; ह्या परस्परविरोधी शेतस, यानाकरता की, ज्या काही तुम्हीन ईच्छा धरतस ते तुमना हाततीन व्हवाले नको.
शरिरना कर्म तर उघड शेतस; त्या ह्या शेतस जारकर्म, अशुध्दता, कामचुकारपण, मुर्तिपुजा, चेटकी, वैर, कलह, जळण, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, अनी असा इतर गोष्टी; यासनाबद्ल मी तुमले सुरवातले सांगी ठेयेल व्हतं तेच आते सांगस की, अस कर्म करनारासले देवना राज्यना वतन भेटावु नही.
लगीन सर्वासले मान्य असाले पाहिजे अनी नवरा अनी बायको यासनी एकमेकससंगे ईश्वासु ऱ्हावाले पाहिजे, जारकर्मी अनं व्यभिचारी यासले देव दंड करी.
कारण देवनी ईच्छा हाई शे की, तुमनं पवित्रकरण व्हवाले पाहिजे अनी व्यभिचारपाईन स्वतःले दुर ठेवशात हे माणससवन, तुम्हीन प्रत्येकनी हाई समजीन लेवाले पाहिजे की, आपली पत्नीसंगे कसा पवित्र अनी आदरणीय व्यवहार कराले पाहिजे. अनी हाई काम अभिलाषाघाई नही अनी ज्या देवले वळखतस नही त्यासनामायक बी नही.
अहो, अईश्वासी लोकसवन, जगनी मैत्री हाई देवसंगे वैर शे. हाई तुमले माहीत नही काय? जो कोणी जगना मित्र व्हवाले दखस तो देवना वैरी ठरेल शे.
तिनी पश्चाताप कराले पाहिजे, म्हणून मी येळ दिधा, तरी आपला जारकर्मसबद्दल पश्चात्ताप करानी तिले ईच्छा नही. दखा, मी तिले अंथरूणवर पडेल अशी करसु, अनी त्यासनी तिनासंगे करेल दुष्ट कृत्यसबद्दल पश्चाताप करा नही तर त्यासले मोठा संकटमा पाडसु.