Agradecimento pela vida
Agradecer pela vida é reconhecer que cada respiração é dom de Deus. Toda criatura que tem fôlego louve ao Senhor — porque Ele nos formou e nos sustenta com amor.
आपला प्रभु येशु ख्रिस्त ह्याना नावमा सर्व गोष्टीसबद्ल सर्वदा देवबापनी उपकारस्तुती करत जा.
ख्रिस्तमा आत्मिक आशिर्वाद
आपला प्रभु येशु ख्रिस्तना देव अनं पिता धन्यवादित असो. त्यानी स्वर्गमातला सर्व अध्यात्मिक आशिर्वाद दिसन आपलाले ख्रिस्तमा आशिर्वादित करेल शे.
ज्यानाबद्दल सांगता येवाव नही अस देवना दान त्यासकरता त्यानी स्तुती असो.
अनी आनंदमा परमपिताले धन्यवाद देवानं, ज्यानी तुमले प्रकाशमा राहनारा देवना लोकसना जे वतन शे, त्यामा वाटा भेटाकरता पात्र करेल शे. देवनी आपलाले आंधरनी शक्तीपाईन सुटका करीसन अनी त्याना प्रिय पोऱ्याना राज्यमा सुरक्षित आणेल शे. त्या पोऱ्याना ठायी आपलाले मुक्ती म्हणजे आपला पापनी क्षमा व्हयेल शे.
ख्रिस्तनं कामं
ख्रिस्त दृश्य रूपमा अदुश्य देवनी प्रतिमा शे; अनी निर्माण करेल सर्व गोष्टीसमा तो पहिला जन्मेल पोऱ्या शे. कारण स्वर्गामा अनी पृथ्वीमा सर्वकाही त्याना सामर्थ्यमा निर्माण कराई गयं. जे काही दृश्य, अदुश्य शे, सिंहासन राहोत, किंवा सामर्थ्य राहो, सत्ताधीश राहोत किंवा अधिपती राहोत सर्वकाही त्यानामा अनं त्यानाकरता निर्माण कराई गयं. ख्रिस्त सर्व गोष्टी निर्माण होवाना पहिलाना तो अस्तित्वमा व्हता अनं त्यानी एकतामा सर्व गोष्टी आपला जागी स्थिर शेतस.
मी समुद्र तळले, समुद्रमाधला डोंगरना पायथाले व्हतु. पृथ्वीनी माले समुद्रमा कायमनं कोंडी देल व्हतं. तरी पण मना देव यहोवा तु माले मरण मातीन वाचाडं! मी तर जगानी आशाच सोडी देल व्हती, तवय माले देवनी आठवण वनी; अनं मनी प्रार्थना तुना पवित्र मंदिरमा तुनाजोडे पोहचनी.