Agradecimento
O agradecimento é a linguagem natural do cristão. Em tudo dai graças! A gratidão a Deus transforma a perspectiva, fortalece a fé e produz alegria em todos os tempos.
Dar graças sempre
Em tudo dai graças, porque esta é a vontade de Deus em Cristo Jesus para convosco. A gratidão é atitude fundamental.
सर्व स्थितीमा उपकारस्मरण करा; कारण तुमना जिवनबद्दल ख्रिस्त येशुमा देवनी ईच्छा हाईच शे.
आपला प्रभु येशु ख्रिस्त ह्याना नावमा सर्व गोष्टीसबद्ल सर्वदा देवबापनी उपकारस्तुती करत जा.
ख्रिस्तनी शांती तुमनं निर्णयावर राज्य करो; तिनाकरता देवनी शांतीमा तुमले सोबत एक शरीर असं पाचारण करामा येल शे; अनी तुम्हीन कायम उपकार मानणारा व्हा. ख्रिस्तनं वचन पुरा संपन्नतातीन तुमना मनमा भरपुर ऱ्हावो, एकमेकसले सर्व ज्ञानतीन शिकाडा अनं बोध करा; स्तोत्र, गीत अनं अध्यात्मिक गीत कृपाना प्रेरनामा म्हणीसन उपकारस्तुतीसह आपला अंतःकरणमा देवले गीत म्हणा. अनी बोलणं किंवा करनं जे काही तुम्हीन करशात, ते सर्व प्रभु येशुनं नावमा करा; यामुये तुम्हीन त्यानाद्वारा देवपितानं आभार मानतस.
ख्रिस्तनी शांती तुमनं निर्णयावर राज्य करो; तिनाकरता देवनी शांतीमा तुमले सोबत एक शरीर असं पाचारण करामा येल शे; अनी तुम्हीन कायम उपकार मानणारा व्हा.
ख्रिस्तनं वचन पुरा संपन्नतातीन तुमना मनमा भरपुर ऱ्हावो, एकमेकसले सर्व ज्ञानतीन शिकाडा अनं बोध करा; स्तोत्र, गीत अनं अध्यात्मिक गीत कृपाना प्रेरनामा म्हणीसन उपकारस्तुतीसह आपला अंतःकरणमा देवले गीत म्हणा. अनी बोलणं किंवा करनं जे काही तुम्हीन करशात, ते सर्व प्रभु येशुनं नावमा करा; यामुये तुम्हीन त्यानाद्वारा देवपितानं आभार मानतस.
निर्देष
प्रार्थनामा कायम सावध राहा अनं तिनामा उपकारस्तुती करीसन जागृत ऱ्हावा;
कसानी बी काळजी करानी नही तर सर्व गोष्टीसबद्दल प्रार्थना अनी ईनंती करीसन आभार प्रदर्शनासंगे आपली मागणी देवले सांगा.
Louvor e gratidão
Entrai pelas portas com ação de graças. Rendei graças ao Senhor porque Ele é bom e a sua bondade dura para sempre.
Expressões de gratidão
Graças a Deus pelo seu dom inefável! A gratidão se expressa em oração, louvor e generosidade para com os outros.
ज्यानाबद्दल सांगता येवाव नही अस देवना दान त्यासकरता त्यानी स्तुती असो.
म्हणजे तुम्हीन सर्व प्रकारणा उदारपणकरता सर्व गोष्टीसघाई श्रीमंत व्हशात; त्या सर्व लोके तुमना दानकरता देवले धन्यवाद देतीन जे तुमले आमनाकडतीन भेटनं.
तरी जो देव आपला प्रभु येशु ख्रिस्त कडतीन आपलाले जिंकाडस त्यानी स्तुती असो.
येशुमा एकत्र व्हवामुये आशिर्वाद
ख्रिस्त येशुमा तुमनावर व्हयेल देवना अनुग्रहमूये मी कायम तुमनाबद्दल आपला देवनं उपकारस्मरण करस.
धन्यवादनी प्रार्थना
मी तुमनामाधला सर्वासकरता, पहिले येशु खिस्तनाद्वारा मना देवना उपकार मानस. कारण तुमना ईश्वासबद्दल सर्वा जगमा ऐकामा ई ऱ्हाईनं.
कारण त्यासनी देवले वळखावर बी त्यासनी त्यानं देव म्हणीसन जे त्यानं गौरव शे तो त्यासनी करा नही, त्याना उपकार मानात नही. पन त्या आपलाच ईचारसमा ईचारहिन व्हयनात, अनी त्यासनं निर्बुध्द मन अंधकारमय व्हयनं.
कारण सर्वा काही त्यानापाईन, त्यानाद्वारा बनेल सर्वा त्यानासाठे शेतस; त्याले युगानुयुग गौरव राहो. आमेन.
पण मी तुना धन्यवादना गाणं म्हणीसन यज्ञ करसु; मी तुले करेल नवस फेडसु; कारण परमेश्वर देव तुनापाईनच तारण शे."
न्यायना दिन
भाऊसवन अनी बहिणीसवन, आम्हीन कायम तुमनाबद्दल देवनं उपकारस्मरण कराले पाहिजे अनी हाई योग्यच शे; कारण तुमना ईश्वास भलताच वाढी राहीना अनी तुमना मझार सर्वासमा प्रत्येकनं एकमेकसवरलं प्रेम वाढी राहिनं;
धन्यवाद अनी प्रोत्साहन
ज्या देवनी मना पुर्वजसंपाईन चालत येल सेवा, मी शुध्द विवेक भावतिन करस त्याना मी उपकार मानस, मी मनी प्रार्थनामा रातदिन तुनी आठवण करस.
मी बी तुमनाकरता आभार मानामां खंड पडु देस नही; मी मना प्रार्थनामा तुमनी आठवण करीसन असं मांगस की,
आपण त्या देवना उपकार मानुत, कारण न हालणारं राज्य आमले भेटेल शे अनी देवले आवडी अशी जी सेवा सुभक्तीघाई अनी भय धरीसन करूत,
यामुये तिना आम्हीन सर्वी बाजुतीन अनी सर्व प्रकारतीन अनी सर्वीकडे आदर करतस.
त्यानी त्यासले दखीन सांगं, "तुम्हीन स्वतः जाईसन याजकसले दखाडा" मंग अस व्हयनं की, जाता जाताच त्या शुध्द व्हयनात. जवय त्यासनामाईन एकजणनी दखं की, मी बरा व्हई जायेल शे तवय तो आंनदमा देवना गौरव करीसन परत वना; अनी त्याना उपकार मानीसन त्याना पायसनाजोडे उपडा पडना; तो माणुस शोमरोनी व्हता. तवय येशुनी सांगं, दहाना दहा शुध्द व्हयेल व्हतात ना? मंग नऊ जण कोठे शेतस? हाऊ गैरयहुदी माणुसनाशिवाय देवले धन्यवाद देवाले कोणीच परत वना नही का? अनी येशु त्याले बोलना, ऊठ अनं जाय तुना ईश्वासनी तुले चांगलं करेल शे.
अनी तो एक गावमा गया तवय त्याले कोड व्हयेल दहा माणसे भेटनात तवय त्या दुर उभा राहीसन. अनी त्या वरडीन बोलनात, "हे येशु, प्रभु, आमनावर दया करा." त्यानी त्यासले दखीन सांगं, "तुम्हीन स्वतः जाईसन याजकसले दखाडा" मंग अस व्हयनं की, जाता जाताच त्या शुध्द व्हयनात. जवय त्यासनामाईन एकजणनी दखं की, मी बरा व्हई जायेल शे तवय तो आंनदमा देवना गौरव करीसन परत वना; अनी त्याना उपकार मानीसन त्याना पायसनाजोडे उपडा पडना; तो माणुस शोमरोनी व्हता. तवय येशुनी सांगं, दहाना दहा शुध्द व्हयेल व्हतात ना? मंग नऊ जण कोठे शेतस? हाऊ गैरयहुदी माणुसनाशिवाय देवले धन्यवाद देवाले कोणीच परत वना नही का? अनी येशु त्याले बोलना, ऊठ अनं जाय तुना ईश्वासनी तुले चांगलं करेल शे.
त्याना वाचणारासकरता पौलनी प्रार्थना
माले तुमनी जी एकंदर आठवण शे तिनावरतीन मी आपला देवना आभार मानस.