Ajuda para casais
Deus fortalece casamentos. A Bíblia oferece sabedoria prática para casais: comunicar com verdade, perdoar com graça, servir com amor e buscar a Deus juntos.
Amor e respeito
Maridos, amai vossas mulheres. Mulheres, respeitem seus maridos. O amor mútuo edifica o casamento.
पतीनों, जश ख्रिस्तनी मंडळीवर प्रिती करी तसच तुम्हीन बी आपापला बायकोवर प्रिती करा; ख्रिस्तनी मंडळीवर प्रिती करी अनी स्वतःले तिनाकरता समर्पण करं,
तसच तुमनापाईन प्रत्येकनी जसं स्वतःवर तसच आपला बायकोवर प्रिती करानी; अनी बायकोनी बी पतीना मान ठेवाले पाहिजे.
त्याप्रमाणे पतीसनी आपापला बायकोले आपलं शरीर शे हाई समजीन तिनावर प्रिती करानी जो आपला बायकोवर प्रिती करस तो स्वतः वरच प्रिती करस. कोणी कधीच आपला शरिरना व्देष करस नही; तर तो त्याना पालन पोषण करस; जश ख्रिस्त बी मंडळीना पालन पोषण करस तसच तो बी करस.
यास्तव असत्यना त्याग करीसन तुम्हीन प्रत्येकजण आपआपला शेजारीसबद्दल सत्य बोला. कारण आपन ख्रिस्तना अवयव शेतस.
तुम्हीन राग करा, परंतु पाप करू नका; तुम्हीन रागावनात तर सुर्य मावळाले नको. अनी सैतानले संधी देऊ ना.
तुमना तोंडवाटे कोणतं बी अमंगळ भाषण निंघाले नको, तर गरजपुरता अध्यात्मिक फायदाकरता जे काही चांगलं तेच निंघाले पाहिजे, त्यामुये ऐकणारसले कृपादान प्राप्त व्हई.
सर्व प्रकारना कटुत्व, संताप, क्रोध, कलकलावट अनं अभद्र भाषण हाई, अवघा दुष्टपण बी तुमनापाईन दुर करामा येवो. अनी तुम्हीन एकमेकससंगे उपकारी अनं कनवाळू व्हवाले पाहिजे; जशी देवनी ख्रिस्तमा तुम्हले क्षमा करेल शे तशी तुम्हीन बी एकमेकसले क्षमा करा.
União e fidelidade
O que Deus ajuntou não separe o homem. Eu e minha casa serviremos ao Senhor. A fidelidade é alicerce do casamento.
यामुये पुढे त्या दोन नहीत एकदेह असा शेतस म्हणीन "देवनी जे जोडेल शे ते मनुष्यनी तोडाना प्रयत्न करानं नही"
परमेश्वरनी सेवा करानं हाई तुमले गैर दखास व्हयीते तुम्हीन कोनी सेवा करशात हाई आज ठरावानं; महानदीना तिकडे तुमना पुर्वजसनी ज्या देवनी पुजा करी त्यासनी नाहीते तुम्हीन राही राहीना शेतस त्या देशमाधला अमोर्यासनी देवनी मी अनी मना घरानं परमेश्वरनी सेवा करसुत."
लगीन सर्वासले मान्य असाले पाहिजे अनी नवरा अनी बायको यासनी एकमेकससंगे ईश्वासु ऱ्हावाले पाहिजे, जारकर्मी अनं व्यभिचारी यासले देव दंड करी.
ख्रिस्ती मनुष्यनं जिवन
बायकासवनं, जसं ख्रिस्ती म्हणीसन शोभी तसं तुम्हीन आपपला नवराले धरीन ऱ्हावानं. नवरासवनं, आपपली बायकोवर प्रिती करानी अनं तिनासंगे कठोरतातीन वागानं नही.
या सर्वासवर प्रितीले परीधान करा, जी सर्वासले बंधनमा ठेवस अनी त्यासले परीपुर्ण करस. ख्रिस्तनी शांती तुमनं निर्णयावर राज्य करो; तिनाकरता देवनी शांतीमा तुमले सोबत एक शरीर असं पाचारण करामा येल शे; अनी तुम्हीन कायम उपकार मानणारा व्हा.
तुम्हीन देवना स्वतःकरता प्रिय अस निवडेल लोके शेतस, म्हणीन करूणायुक्त हृदय, ममता, नम्रभाव, लीनता, सहनशीलता हाई परीधान करानं. एकमेकसनं सहन करानं जसं प्रभुनी तुमले क्षमा करी, तसं कोणाविरूध्द तक्रार व्हई तर तुम्हीनबी एकमेकसले क्षमा करानं.
Perdão e paciência
Sede bondosos e compassivos uns com os outros. O amor é paciente, benigno. Permanece e persevera.
प्रेम सहनशील शे, दयाळु शे; प्रेम हेवा करस नही; प्रेम फुशारकी मारस, फुगत नही. चुकीना व्यवहार करस नही, स्वार्थ दखस नही, चिडत नही, वाईट गोष्टीसना माहीती ठेवत नही.
अनितीमा आनंद मानतस नही, तर सत्यमा आनंद मानतस, सर्व गोष्टीसमा धीर ठेवतस. सर्वकाही सहन करस, सर्व गोष्टीसवर ईश्वास ठेवस, सर्वासनी आशा करस.
लगीन व्हयेलसले मी आज्ञा करस, मी नही तर प्रभु करस, की बायकोने नवराले सोडाले नको. सोडा तर मंग तिनी बिन लगीन करानं ऱ्हावाले पाहिजे, किंवा नवरासंगे तडजोड कराले पाहिजे; अनी नवरानी बायकोले सोडाले नको.
नवरानी बायकोले तिना हक्क देवाले पाहिजे; अनी त्याप्रमाणे बायकोने बी नवराले हक्क देवाले पाहिजे. बायकोले स्वतःना शरिरवर अधिकार नही तर नवराले शे; अनी त्याप्रमाणे नवराले बी स्वतःना शरिरवर अधिकार नही तर बायकोले शे. एकमेकससंगे दगाबाजी करू नका, तरी प्रार्थनाकरता येळ मिळाले पाहिजे म्हणीसन ती येळ एकमतघाई ठरावा, मंग फिरीसन एकत्र व्हा, यानाकरता की सैतान तुमना असंयममुये तुमले परिक्षामा पाडाले नको.
तुमनामा, चित्तवृत्तीमा तट पाडानं किंवा पोकळ अभिमान धरानं अस काही नही पाहिजे, तर नम्रतातीन एकमेकसले आपलापेक्षा श्रेष्ठ मानाले पाहिजे. तुमनामा कोणी आपलाच हित दखाना नही तर दुसरासना बी दखाना.
हाई ध्यानमा ठेवा की, कोणी कोण वाईटबद्दल वाईट करानं नही म्हणीन जपीन रहा, अनी कायम एकमेकसनं अनं सर्वासनं चांगलं करत रहा
एकमेकसवर एकनिष्ठातीन प्रेम करा; कारण प्रिती पापसले झाकी टाकस.