Aliança
A aliança é o modo como Deus se relaciona com seu povo. Da aliança com Noé à Nova Aliança em Cristo, Deus se compromete com amor e fidelidade irrevogáveis.
Alianças com Israel
Deus firmou aliança com Abraão, Moisés e Davi. No arco-íris, na lei, nas promessas — Ele é o Deus da aliança.
देव नोहाले अनं त्यानासोबत त्याना पोऱ्यासले बोलना, "मी तुमनासंगे अनं तुमनानंतर तुमना संतानना संगे करार करी ठेवस. त्यानाप्रमाणे तुमनासोबत ज्या सजीव प्राणी शेतस, म्हणजे तुमनासोबत तारूमाईन बाहेर येल पक्षी, ग्रामपशु अनं पृथ्वीवरना बाकी सर्वा प्राणी यासनासंगे बी मी करार करी ठेवस. तुमनासंगे हाऊ करार करी ठेवस की, परत जलप्रलमा जीव नाश व्हवावुत नही, अनी पृथ्वीना नाश करनारा जलप्रलय परत कधीच व्हवावु नही. देव बोलना, मनामा अनी तुमनामा त्यानाप्रमाणे तुमनासंगे राहेल सर्वा सजीव प्राणीसमा पिढ्यानपिढा, युगानुयुग राहनारा जो करार मी करी ऱ्हायनु शे त्यानं हाई चिन्ह शे. मी ढगमा धनुष्य ठेयल शे, तो पृथ्वीना अनं मनासोबत व्हयेल करारना चिन्ह राही.
तुमनासंगे हाऊ करार करी ठेवस की, परत जलप्रलमा जीव नाश व्हवावुत नही, अनी पृथ्वीना नाश करनारा जलप्रलय परत कधीच व्हवावु नही.
मी ढगमा धनुष्य ठेयल शे, तो पृथ्वीना अनं मनासोबत व्हयेल करारना चिन्ह राही.
त्या दिनले परमेश्वरनी अब्रामनासंगे करार करीसन सांगं की, "मिसरना नदीपाईन ते महानदी फरात आठेपावतना प्रदेश मी तुना संतानले देस. म्हणजे केनी, कनिज्जी, कदमोनी, हित्ती, परिज्जी, रफाईम, अमोरी, कनानी, गिर्गाशी, अनं यबूशी ह्या लोकसना प्रदेश मी तुना वंशले देस."
तवय अब्राम उपडा पडना, अनी देव त्यानासंगे बोलना, तो बोलना, दख मी तुनासंगे मना हाऊ करार करस तू राष्ट्रसमूहना जनक व्हसी. यापुढे तुले अब्राम अश म्हनावुत नहीत, तर तुले अब्राहाम अश म्हणतीन, कारण मी तुले राष्ट्रसमूहना जनक बनाडेल शे. मी तुले भलतं फलसंपन्न करसु; तुनापाईन मी राष्ट्र बनाडसु; तुनापाईन राजा उत्पन्न व्हतीन.
मी तुना अनं तुनामांगे तुना संतानना देव व्हसु, अश कायमना करार मी तुनासंगे अनी तसच तुना पश्चात तुना संताननासंगे पिढानपिढा करस. हाऊ जो कनान देशमा तु उपरी शे, तो सर्वा देश मी तुले अनं तुना पश्चात तुनी संतानले कायमना वतन म्हणीसन दिसु अनी मी त्यासना देव व्हसु.
देव अब्राहामले आखो बोलना, आते तू अनी तुना पश्चात तुनी संततीने पिढानपिढा कायम मना करार पाळानं. मनासंगे अनी तू अनं तुना पश्चात तुनी संतती यासनामा स्थापेल मना करार जो तुम्हीन पाळाशात तो हाऊ; तुमनामातील प्रत्येक माणुसनी सुंता व्हवाले पाहिजे. तुमनी अग्रत्वचा काढामा येवाले पाहिजे; हाई मनामा अनं तुमनामा व्हयेल करारनी खूण राही.
चौदाव्या वरीसले कदार्लागोमर अनं त्याना पक्षना राजे यासनी ईसन अष्टरोथ-कर्णईम अठे रेफाई लोकसले, हाम अठे जूजी लोकसले, किर्याथाईमना मैदानमा एमी लोकसले पराजीत करं.
म्हणीसन तुम्हीन आते खरोखर मनी वाणी ऐकशात अनी मना करार पाळश्यात तर सर्व लोकसमा मना खास विधी व्हशात, सर्व पृथ्वी मनी शे, पण तुम्हीन मना निवाडेल लोकं शेतस,
तांबडा समुद्रपाईन ते पलिष्टीसना समुद्रपावोत अनी जंगलपाईन ते फरात नदिपावत तुना देशनी हद्द् करसू; त्या देशमाधला लोके तुना काबुमा आणसु अनी तु त्यासले तुनामोरेतीन हाकली दिशी. तु त्यासनासंगे किंवा त्यासना देवनीसंगे करार करानं नही.
करारना नवनीकरन
देव बोलना, दख, मी एक करार कसर; तुना सर्वा लोकेसनीसमोर आशी अद्भुत कृत्य करसू तशे बठी पृथ्वीवर व्हयेल नही व्हावावुत; ज्या लोकेसमा तु राहाशी त्या बठा परमेश्वरना कृत्य दखतीन, कारन जे मी तुनाकरता करनार शे ते भयानक शे.
मोशे तठे परमेश्वरनाजोडे चायीस दिवस अनी चायीस रात व्हतां, तेवढा कायमां त्यानी अन्ननं सेवन करं नही, अनी त्या पाटयासवर त्यानी करारनं वचन म्हणजे दहा आज्ञा लिखी काढयात.
मोशे तठे परमेश्वरनाजोडे चायीस दिवस अनी चायीस रात व्हतां, तेवढा कायमां त्यानी अन्ननं सेवन करं नही, अनी त्या पाटयासवर त्यानी करारनं वचन म्हणजे दहा आज्ञा लिखी काढयात.
Alianças renovadas
O povo renovava a aliança diante do Senhor. A fidelidade de Deus permanece mesmo quando o povo falha.
बठा माणसे यार्देननातिकडे जावाकरता आपला डेरामाईन निघनात तवय करारना कोश वाहनारा याजक लोकेसनामोरे चालनात. करारना कोश वाहनारा यार्देनपान यिसनं पोहचनात अनी त्यासना पाय काठना पाणीमां बुडनात (सुगीना दिवसमां यार्देन नदी दुथडी वाहास राहास) तवय जे पाणी वरतीन वाहीसनं येत व्हतं ते बराच अंतरवार म्हणजे सारतान नगरजोडे आदाम नगरपान एकजागे व्हयीसनं चढनात अनी त्यासनी रास व्हयनी, अनी जे पाणी अरबना समुद्रमां म्हणजे क्षार समुद्र यानाकडे वाहात जात व्हतं ते सरकनं; अनी त्या बठा लोक यरीहोनामोरे उतरीसनं पार गयात. परमेश्वरना करारना कोश वाहनारा याजक यार्देनना मजारमां कोयडी जमीनवार उभा राहीनात; अनी बठा इस्त्राएल लोक कोयडी जमीनवरतीन निघी गयात; हाई परकारं झाडीसनं बठा राष्ट्र यार्देनना तिकडे निघी गयात.
Nova Aliança
Eis que dias vêm em que farei nova aliança. Jesus é mediador de uma aliança superior, fundamentada em melhores promessas.
अनी ख्रिस्त यानाकरताच नवा करारना मध्यस्थी शे, कारण पहिला करारमा त्यासनी ज्या पापं करात त्यानापाईन खंडणी भरीसन मुक्ती कराकरता तो मरणा, यानाकरता की पाचारण व्हयेलसले वचन देयल सार्वकालिक आशिर्वाद भेटाले पाहिजे.
अनी ख्रिस्त यानाकरताच नवा करारना मध्यस्थी शे, कारण पहिला करारमा त्यासनी ज्या पापं करात त्यानापाईन खंडणी भरीसन मुक्ती कराकरता तो मरणा, यानाकरता की पाचारण व्हयेलसले वचन देयल सार्वकालिक आशिर्वाद भेटाले पाहिजे.
पण आते येशुले आखो श्रेष्ठ याजकपण मिळेल शे, कारण तो एक चांगला वचनावर स्थापेल अधिक चांगला करारना मध्यस्थी शे.
शेवटनी प्रार्थना
आते ज्या शांतीना देवनी सर्वकाळना करारना रक्तघाई मेंढरसना महान मेंढपाळ आपला प्रभु येशु, याले मरेलस मातीन माघारे परत आणं. तो देव आपली नजरतीन जे आवडस ते आपलामा येशु ख्रिस्तनाद्वारा करो अनी आपली ईच्छानुसार वागाकरता तुमले प्रत्येक काममा सिध्द करो, ख्रिस्तना युगानुयुग गौरव असो. आमेन.
त्यानीच आमले नवा करारना सेवक व्हवाकरता समर्थ करं; तो लेखी नियम नही शे, तर पवित्र आत्माकडतीन शे; कारण नियम मारी टाकस, आत्मा जिवत करस.
ह्या गोष्टी दृष्टांतरूप शेतस, त्या स्त्री म्हणजे दोन करार शेतस; एक सिनाय पर्वतवरीन करेल; तो गुलामगिरीकरता पोऱ्यासले जन्म देनारा करार, म्हणजे हागार शे. हागार हाई अरबस्तानामधलं सिनाय पर्वत शे, अनी ती आजनी यरूशलेमनी जोडीनी शे; ती आपला पोऱ्यासोऱ्यानासंगे गुलामगिरीमा शे. वर असेल यरूशलेम हाई स्वतंत्र ऱ्हाईन ती आपली माय शे.
Fidelidade da aliança
A aliança de Deus é eterna. Ele não quebra seu pacto nem altera o que saiu dos seus lábios.
मी क्षेमवचन दिसनं त्यासनासंगे करार करसू, देशमाईन दुष्ट पशु नष्ट करसू अनी मनजे त्या जंगलमां निर्भय आशे राहातीन अनी जंगलमां झोप लेतीन.
तो पुष्कळ लोकसनाबरोबर वरीसना एक सप्तकना पक्का करार करी; धर्म सप्तकपावत तो यज्ञ अनं अन्नबलि बंद करी; नाश करनारा अमंगळना पंखसवर आरूढ व्हईसन ई अनं ठरेल समाप्तीपावोत नाश करनारासवर देवना कोपना वर्षाव व्हई.
दक्षिणना राजा बलवान व्हई अनी त्याना एक सरदार त्यानापेक्षाबी बलवान व्हईसन त्याले राज्य प्राप्त व्हई; त्यानं राज्य मोठं व्हई. काही वरीसनी मुदत भरावर त्यासना आपसमा मिलाफ व्हई; दक्षिणना राजानी पोर उत्तरना राजाकडे करारमदार कराले जाई; तरीपण तिनं बाहूबल कायम ऱ्हावाव नही अनी तो अनं त्यानं बाहूबलबी टिकावू नही; तर त्या स्त्रीले ज्यासनी आणात, ज्यानी तिले जन्म दिधा अनं ज्याने त्या काळामा तिले बळ पुरावं त्यानासंगे ती नष्ट व्हई.
त्यानावर चढाई करनारा आपला इच्छामा ई तसं करी अनं त्यानासमोर कोणी टिकाव धरावू नही; तो आपला हातमा प्रत्यक्ष नाश लिसन त्या वैभवी देशमा उभा राही.
तो आपला सर्वा राज्यना बलनासंगे ई; तो त्यासले स्त्रियासन्या पोरी भ्रष्ट कराले दि; ती त्याना पक्षाले टिकी ऱ्हावाव नही, ती त्यानी व्हवावू नही.