Alimento
O alimento é provisão de Deus para o corpo e a alma. Jesus disse: Eu sou o pão da vida. A Bíblia ensina a receber com gratidão, partilhar com generosidade e confiar no Provedor.
O pão da vida
Jesus disse: Eu sou o pão da vida. Quem vem a mim nunca terá fome. O alimento espiritual sacia plenamente.
येशु त्यासले बोलना, "जिवननी भाकर मीच शे, जो मनाकडे येस त्याले भूक लागाव नही; अनी जो मनावर ईश्वास ठेवस त्याले कधीच तहान लागाव नही.
नाशवंत अन्नकरता कष्ट करू नका; तर सार्वकालिक जिवनकरता टिकनारं जे अन्न मनुष्यना पोऱ्या तुमले दिसु, त्यानाकरता कष्ट करा, कारण बाप जो देव त्यानी त्यानावर शिक्का मारेल शे.
पण येशुनी त्याले उत्तर दिधं, ‘माणुस फक्त भाकर खाईसन नही तर देवना मूख माईन निंघणारा प्रत्येक वचनघाई जगी, असा शास्त्रलेख शे.’"
ज्या धार्मीकतेना भूक्या-तिशा त्या धन्य, कारण त्या तृप्त व्हतीन.
तर तुम्हीन पहिले देवना राज्य अनी त्यानी धार्मीकता मिळाकरता त्याना शोध करा. म्हणजे त्यानासंगे ह्या सर्वा गोष्टी बी तुमले मिळतीन.
यामुये मी तुमले सांगस की, आपला जिवबद्दल, म्हणजे आपण काय खावाले अनं काय पेवाले पाहिजे; अनी आपला शरिरबद्दल म्हणजे आपण काय पांघरानं, यानी चिंता करीसन बठु नका. कारण अन्नपेक्षा जिव, अनं कपडासपेक्षा शरीर जास्त महत्वनं शे की, नही?
नविन जन्मेल पोऱ्यासना मायक, कायम शुध्द आध्यात्मिक दुधबद्दल तहान लागेल असा रहा म्हणजे तुम्हीन वाढशात अनं तुमनं तारण व्हई.
Provisão divina
Deus provê alimento em abundância. Ele multiplica pães e peixes, enche os famintos e supre toda necessidade.
तवय येशुनी त्या पाच भाकरी अनं त्या दोन मासा लिसन वर स्वर्गकडे दखीन देवना उपकार मानात, अनी त्या मोडीन लोकसनी गर्दीले वाढाकरता शिष्यकडे दिध्यात. तवय सर्वजण जेवण करीसन तृप्त व्हयनात, अनी त्यासनी जे उरेल व्हतं त्याना बारा डालक्या उचल्यात.
जो पेरणाराले बी पुरावस, अनी, खावाकरता अन्न पुरावस तो तुमले बी दी अनी ते भरपुर करी, अनी तुमनं उदारतानं फळ वाढाई.
Gratidão e moderação
Nada trouxemos para o mundo e nada levaremos. Tudo o que fizerdes, fazei para a glória de Deus — inclusive comer e beber.
आपण जगमा काहीच आणं नही, तर आपलाले त्यासनामातीन काही लई जाता येवाव नही, जरी आमले जेवण अनी कपडा राहिनात तरी आमले पुरं शे.
यामुये तुम्हीन जे खातस पितस किंवा जे काही करतस ते सर्व देवना गौरवकरता करा.
त्या रोज एक मन करीसन मंदिरमा जायेत; घरघर जेवण करेत, अनी देवना धन्यवाद करीसन आनंदमा अनं सरळ मनातीन एकत्र जेवण करेत. त्या परमेश्वरनी स्तुती करेत, सर्व लोके त्यानावर प्रसन्न व्हतात अनी ज्यासले तारणप्राप्ती मिळेल व्हती असा लोकसनी प्रभु प्रत्येक दिनले त्यासनामा भर घाले.
दखा, मी दारमा उभा शे अनं दार ठोकी राहिनु; जर कोणी मना आवाज ऐकीन दार उघडी, तर मी त्यानाजोडे मझार जासु अनं त्यानासंगे जेवसु, अनी तो मनासंगे जेवण करी.
जो खासपेस त्यानी न खाणाराले तुच्छ लेखानं नही; अनी जो खासपेस नही त्यानी खाणाराले दोष देवानं नही; कारण देवनी त्याना स्विकार करेल शे.
म्हणीन कोणी बी तुमनावर खावानं अनं पेवानं बाबत, तसच सण, आमावस्या, किंवा शब्बाथ दिननाबाबत तुमना कोणी न्याय कराले नको. कारण त्या फक्त येनारा भावी गोष्टीसनी सावली शेतस; पण सत्यता ख्रिस्तमा शे.
देव बोलना, दखा, सर्वा भुतलावरनं बीज देनारी प्रत्येक वनस्पती अनं स्वतःव्हईसन बीसहीत फळ देनारा प्रत्येक झाड मी तुमले देस; ह्या तुमना अन्न व्हतीन;
सर्व संचार करनारा प्राणी तुमना अन्न व्हतीन; जसं तुमले हिरवा वनस्पती देयल शेतस त्यानाप्रमाणे सर्व काही आते तुमले देस. पण मासना जिवन रक्त शे, म्हणीन रक्तनासंगे मास खावानं नही.
तीन सबंध सप्तके संपच तोपावत मी स्वादिष्ट अन्न अजुबात खादं नही, मांस अनं द्राक्षरस हाई मना तोंडमा गया नहीत अनी मी डोकाले तेल लावात नही.