amor de Deus
O amor de Deus é a maior realidade do universo. Ele nos amou com amor eterno, incondicional e sacrificial — e nada no mundo pode nos separar desse amor.
Amor eterno
Deus amou o mundo de tal maneira que deu o seu Filho. Seu amor é de eternidade a eternidade — nunca falha.
देवनी जगवर ईतली प्रिती करी की त्यानी आपला एकुलता एक पोऱ्या दिधा, याकरता की जो कोणी त्यानावर ईश्वास ठेवस त्याना नाश व्हणार नही तर त्याले सार्वकालिक जिवन भेटी.
पन आपन पापी व्हतुत तवयच ख्रिस्त आपलाकरता मरण पावना, ह्यामा देव त्यानी आपलावरनी प्रिती प्रगट करस.
कारण मनी खात्री शे की, मरण किंवा जिवन, देवदूत किंवा सत्ता, वर्तमानकाळना गोष्टी, भविष्यकाळना गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणती बी सृष्ट वस्तु, आपला प्रभु ख्रिस्त येशु यानामा देवनी आपलावर जी प्रिती शे, तिनापाईन आपलाले वेगळं कराले समर्थ व्हवावं नही.
Natureza do amor divino
Deus é amor. O amor é paciente, benigno. O amor do Pai nos adota como filhos e nos transforma à sua imagem.
देव प्रिती शे
प्रियजनहो, आपण एकमेकसवर प्रिती करानी, कारण प्रिती देवपाईन शे; जो कोणी प्रिती करस तो देवपाईन जन्मेल शे, अनं देवले वळखस. जो प्रिती करस नही तो देवले वळखस नही; कारण देव प्रिती शे.
देवनी आपला एकुलता एक पोऱ्याले जगमा धाडेल शे, यानाकरता की, त्यानाद्वारे आपले जिवन प्राप्त व्हई; ह्यानावरीन देवनी आपलावरनी प्रिती प्रकट व्हयनी. प्रिती हिलेच म्हणतस की, आम्हीन देववर प्रिती करी म्हणीसन नही तर देवनी तुमना आमनावर प्रिती करी अनी ज्यानामुये आमना पापसनी क्षमा व्हई अस बलिदान म्हणीसन देवनी स्वतःना पोऱ्याले धाडं. प्रियजनहो, देवनी जर आपलावर अशी प्रिती करी तर आपणबी एकमेकसवर प्रिती कराले पाहिजे.
देवनी आपलावर जी प्रिती शे ती आपले समजी जायेल शे अनं आपण तिनावर ईश्वास ठेयल शे. देव प्रिती शे; जो प्रितीमा ऱ्हास तो देवमा ऱ्हास अनं देव त्यानामा ऱ्हास.
सुरवातले त्यानी आपलावर प्रिती करी, म्हणीसन आपण प्रिती करतस.
देवना संतान
आपले देवना पोऱ्या हाई नाव मिळेल शे ह्यामा पिता आपलावर कितलं प्रेम करस हाई दखा; अनी आपण तसाच शेतस. यामुये जग आपले वळखत नही, कारण त्यासनी देवले वळखच नही.
नवी आज्ञा
मना प्रिय लोकसवन, मी तुमनाकरता नवी आज्ञा लिखस नही; तर जी आज्ञा सुरवात पाईन तुमले देवामा येल शे तिच जुनी आज्ञा लिखस; जे वचन तुम्हीन ऐकं तीच ती जुनी आज्ञा शे. मी तुमले एक प्रकारे नवी आज्ञा लिखस. ती ख्रिस्तमा अनं तुमनाबाबतमा खरच तसच शे; कारण अंधार आते नष्ट व्हई ऱ्हायना, अनं खरा प्रकाश आते चमकाले लागेल शे.
देववर प्रिती करानं म्हणजे त्याना आज्ञा पाळनं शे; अनी त्याना आज्ञा कठीण नही शेतस.
प्रेम सहनशील शे, दयाळु शे; प्रेम हेवा करस नही; प्रेम फुशारकी मारस, फुगत नही.
Expressões do amor de Deus
O Senhor nos ama com alegria e canta sobre nós. Queni a mim vem, amará; e quem me ama, o Pai o amará.
अनी यापुढे मी जगस अस नही तर ख्रिस्त मनामा जगस; अनी आते शरिरमा जे मनं जिवन शे ते देवना पुत्रना वर करेल ईश्वासमुये शे, त्यानी मनावर प्रिती करी अनं स्वतःले मनाकरता दिधं.
तरी देव दयासंपन्न शे म्हणीसन आपन आपला अपराधसमुये मरेल व्हयेल व्हतुत तरी त्यानी आपलावरना स्वतःना अपरंपार प्रेममुये, ख्रिस्तनासंगे आपलाले जिवत करं, देवना कृपातीन तुमनं तारण व्हयेल शे;
प्रभु येशु ख्रिस्तनी कृपा, देवनी प्रिती, अनी पवित्र आत्मानी संगती तुमना सर्वासंगे असो.
प्रभुनी तुमना मनंसले देववरली प्रितीमा अनं ख्रिस्तना धीरघाई पाचारण कराले पाहिजे.