Amor fraternal
O amor fraternal é marca dos discípulos de Cristo. Nisto conhecerão que sois meus discípulos: se tiverdes amor uns aos outros.
Amar uns aos outros
Este é o meu mandamento: que vos ameis uns aos outros como Eu vos amei. O amor fraternal é testemunho ao mundo.
अनी मी तुमले नवी आज्ञा देस की; तुम्हीन एकमेकसवर प्रिती करानी, जशी मी तुमनावर प्रिती करी तशी तुम्हीन एकमेकसवर प्रिती करानी. तुमनी एकमेकसवर प्रिती राहीनी म्हणजे त्यावरतीन सर्व वळखतीन की, तुम्हीन मना शिष्य शेतस.
जशी मी तुमनावर प्रिती करी तशी तुम्हीन एकमेकसवर प्रिती करानी अशी मनी आज्ञा शे.
आपला मित्रकरता आपला जीव देवाना यानापेक्षा कोणी प्रिती मोठी नही.
एकमेकसवर प्रेम करा
जो संदेश तुम्हीन सुरवात पाईन ऐका तो हाऊच शे की, आपण एकमेकसवर प्रिती करानी;
आपण बंधुजनसवर प्रिती करतस यावरूतीन आपले समजस की, आपण मरणमातीन निंघीसन जिवनमा येल शेतस. जो प्रिती करतस नही तो मरणमाच ऱ्हास.
ख्रिस्तनी आपलाकरता स्वतःना प्राण दिधा ह्यानावरतीन आपले देवनी खरी प्रितीनी जाणीव व्हयेल शे; तवय आपणबी आपला भाऊ अनी बहिणीसकरता स्वतःना प्राण देवाले पाहिजे. मंग जोडे संसारनी वस्तु ऱ्हाईसन अनं आपला बंधुले यानी गरज शे अस दखीसन बी जो स्वतःले त्यानी दया येऊ देस नही त्यानामा देवनी प्रिती कशी ऱ्हाई?
मना पोऱ्यासवनं, आपला शब्दसघाई किंवा जिभघाई नही, तर काम करीसन अनं सत्यमा ऱ्हाईन आपण प्रिती करानी.
देव प्रिती शे
प्रियजनहो, आपण एकमेकसवर प्रिती करानी, कारण प्रिती देवपाईन शे; जो कोणी प्रिती करस तो देवपाईन जन्मेल शे, अनं देवले वळखस.
प्रिती हिलेच म्हणतस की, आम्हीन देववर प्रिती करी म्हणीसन नही तर देवनी तुमना आमनावर प्रिती करी अनी ज्यानामुये आमना पापसनी क्षमा व्हई अस बलिदान म्हणीसन देवनी स्वतःना पोऱ्याले धाडं. प्रियजनहो, देवनी जर आपलावर अशी प्रिती करी तर आपणबी एकमेकसवर प्रिती कराले पाहिजे.
देवले कोणीच कधीच दखेल नही; आपण एकमेकसवर प्रिती करत ऱ्हायनु तर देव आपलामा ऱ्हास, अनी त्यानी प्रिती आपलामा पुर्ण व्हस.
मी देववर प्रिती करस, अस म्हणीसन जो आपला बंधुना व्देष करस तो लबाड शे; कारण आपला भाऊले दखीसन बी त्यानावर जो प्रिती करस नही त्यानाघाई नही दखेल देववर प्रिती करणं शक्य नही. जो देववर प्रिती करस त्यानी आपला भाऊ अनी बहिणीसवर बी प्रिती कराले पाहिजे, हाई त्यानी आपले आज्ञा शे.
Expressões de amor fraternal
Amai-vos com afeição fraternal. O amor cobre multidão de pecados. Perseverai no amor fraterno.
बंधुसना प्रितीमा एकमेकससंगे सहनशील दखाडा, तुम्हीन प्रत्येकजण दूसरासले आदर दिसन आपलापेक्षा मोठं माना;
एकमेकसवरनी प्रिती
तुम्हीन एकमेकसवर प्रिती करानी, ह्याशिवाय कोणाच देणेकरी राहु नका; कारण जो दुसरासवर प्रिती करस त्यानी नियमशास्त्र पुर्ण पाळेल शे.
चांगलं करतांना भेटणारा त्रास
सारांश, तुम्हीन सर्व एकचित्त, अनं समान भावना; एकमेकसवर प्रेम करनारा, दयाळु, नम्र मनना असा व्हा.
एकमेकसवर एकनिष्ठातीन प्रेम करा; कारण प्रिती पापसले झाकी टाकस.
भाऊसना प्रेमबद्दल आम्हीन तुमले लिखाणं ह्यानी तुमले गरज नही; कारण एकमेकसवर प्रिती करानी, अस तुमले देवनीच शिकाडेल शे;
देवले कसं आनंदीत करानं
ईश्वासु भाऊ अनी बहिणीसवन एकमेकसवर प्रिती करत राहा. प्रेमतीन अनोळखीसना पाहूणचार करानं ध्यानमा ठेवा, कारण त्यामुये कितलातरी जणसनी देवदूतसना पाहूणचार न समजता करेल शे. तुम्हीन कैदीसंगे कैदमा शेतस अस समजीन त्यासनी आठवण करा, आपण बी संकटमा शेतस अस समजीन ज्या पिडामा शेतस त्यासनी आठवण ठेवा.
या सर्वासवर प्रितीले परीधान करा, जी सर्वासले बंधनमा ठेवस अनी त्यासले परीपुर्ण करस.
येशु त्याले बोलना, तु आपला देव परमेश्वर यानावर पुर्ण हृदयतीन, पुर्ण जिवतीन अनं पुर्ण मनतीन प्रिती कर. हाईच पहिली अनं मोठी आज्ञा शे. ईनामायकच आखो एक दुसरी आज्ञा अशी शे की, तु स्वतःवर करस तशी आपला शेजारीसवर प्रिती कर.
तरी तुम्हीन स्वतःनामायक आपला शेजारीसवर प्रिती कर, या शास्त्रलेखमाधील राजमान्य नियम तुम्हीन पुरा पाळतात तर बरं करतस.