Amor incondicional
O amor incondicional de Deus não depende de mérito humano. Ele nos amou quando ainda éramos pecadores. Esse amor não tem limites, não cobra preço e não pode ser perdido.
Amor sem condições
Deus prova o seu amor em que Cristo morreu por nós sendo nós ainda pecadores. O amor de Deus é gratuito e irrevogável.
पन आपन पापी व्हतुत तवयच ख्रिस्त आपलाकरता मरण पावना, ह्यामा देव त्यानी आपलावरनी प्रिती प्रगट करस.
कारण एखादा न्यायी मनुष्यकरता क्वचित कोणी मनुष्य मरी, कारण एखादा चांगला मनुष्यकरता कदाचित कोणी मराना बी धाडस करी. पन आपन पापी व्हतुत तवयच ख्रिस्त आपलाकरता मरण पावना, ह्यामा देव त्यानी आपलावरनी प्रिती प्रगट करस.
कारण सर्वासनी पाप करेल शे अनी त्या देवना गौरवपाईन दुर व्हयेल शेतस. देवना कृपामुये खिस्त येशुनी खंडणी भरीसन प्राप्त करेल मुक्तीनाद्वारा त्या सर्वा विनामुल्य न्यायी ठरतस.
ख्रिस्तनी प्रितीपाईन आपलाले कोण वेगळं करी? संकट किंवा दुख, पाठलाग, उपासमार, किंवा नग्नता, आपत्ती किंवा मरण हाई वेगळं करी का?
देवनी जगवर ईतली प्रिती करी की त्यानी आपला एकुलता एक पोऱ्या दिधा, याकरता की जो कोणी त्यानावर ईश्वास ठेवस त्याना नाश व्हणार नही तर त्याले सार्वकालिक जिवन भेटी.
त्या लोकसमा आम्हीन बी सर्व पहिले आपला शरिरनी अनी मननी ईच्छानामायक करी ऱ्हाईंतु अनी दुसरासनामायक संतापी स्वभावनी संतान व्हतुत; तरी देव दयासंपन्न शे म्हणीसन आपन आपला अपराधसमुये मरेल व्हयेल व्हतुत तरी त्यानी आपलावरना स्वतःना अपरंपार प्रेममुये, ख्रिस्तनासंगे आपलाले जिवत करं, देवना कृपातीन तुमनं तारण व्हयेल शे;
पण जवय आपला तारणारा देव ह्यानी दया अनी माणुस वरनी प्रिती प्रकट व्हयनी, तवय त्यानी आमनं तारण करं, तर हाई चांगला कामसघाई नही तर जे आम्हीन स्वतः करं, त्यानी तो पवित्र आत्मा आपला येशु ख्रिस्त याना कडतीन आपलावर विपुलतानी वतेल शे.
Amor eterno
Com amor eterno te amei. O amor de Deus é mais largo, mais alto e mais profundo do que podemos compreender.
देवनी आपला एकुलता एक पोऱ्याले जगमा धाडेल शे, यानाकरता की, त्यानाद्वारे आपले जिवन प्राप्त व्हई; ह्यानावरीन देवनी आपलावरनी प्रिती प्रकट व्हयनी.
प्रिती हिलेच म्हणतस की, आम्हीन देववर प्रिती करी म्हणीसन नही तर देवनी तुमना आमनावर प्रिती करी अनी ज्यानामुये आमना पापसनी क्षमा व्हई अस बलिदान म्हणीसन देवनी स्वतःना पोऱ्याले धाडं.
सुरवातले त्यानी आपलावर प्रिती करी, म्हणीसन आपण प्रिती करतस.
ख्रिस्तनी आपलाकरता स्वतःना प्राण दिधा ह्यानावरतीन आपले देवनी खरी प्रितीनी जाणीव व्हयेल शे; तवय आपणबी आपला भाऊ अनी बहिणीसकरता स्वतःना प्राण देवाले पाहिजे.
Amar como Deus ama
O amor é paciente e bondoso. Amai os vossos inimigos. O amor incondicional se expressa no perdão e na compaixão.
प्रेम सहनशील शे, दयाळु शे; प्रेम हेवा करस नही; प्रेम फुशारकी मारस, फुगत नही. चुकीना व्यवहार करस नही, स्वार्थ दखस नही, चिडत नही, वाईट गोष्टीसना माहीती ठेवत नही.
अनितीमा आनंद मानतस नही, तर सत्यमा आनंद मानतस, सर्व गोष्टीसमा धीर ठेवतस. सर्वकाही सहन करस, सर्व गोष्टीसवर ईश्वास ठेवस, सर्वासनी आशा करस.
शत्रुवर दया
आपला शेजारीसवर प्रिती कर, अनं शत्रुसना व्देष कर, अस सांगेल व्हतं, ते तुम्हीन ऐकेल शे. मी तर तुमले सांगस आपला शत्रुवर प्रिती करा, अनं ज्या तुमना छळ करतस त्यासनासाठे प्रार्थना करा. ते यानाकरता की तुम्हीन स्वर्गना पिताना पुत्र व्हवाले पाहिजे, कारण तो चांगलासवर अनं वाईटसवर पन आपला सुर्य उगाडस अनी धार्मीक अनं अधार्मिक मानससवर बी पाऊस पाडस. ज्या तुमनावर प्रिती करतस, त्यासनावर तुम्हीन प्रिती करी तर तुमले काय प्रतीफळ मिळी, कारण जकातदार बी तसच करतस ना? जवय तुम्हीन आपला बंधुसले नमस्कार करतस पण त्यामा काय विशेष? कारण गैरयहूदी पण तसच करतस ना? जशा तुमना स्वर्गीय पिता परीपुर्ण शे, "तस तुम्हीन पण पुर्ण व्हा."
शत्रुसवर प्रिती करा
पण ज्या मनं ऐकी राहीनात त्यासले मी सांगस; तुम्हीन आपला शत्रुसवर प्रिती करा, ज्या तुमना व्देष करतस त्यासनं चांगलं करा, ज्या तुमले शाप देतस त्यासले आशिर्वाद द्या, ज्या तुमनासंगे चांगला वागतस नही त्यासनाकरता प्रार्थना करा.
एकमेकसवर एकनिष्ठातीन प्रेम करा; कारण प्रिती पापसले झाकी टाकस.