Amor próprio
O amor próprio saudável reconhece o valor que Deus nos deu. Fomos criados à imagem de Deus, maravilhosamente formados. Aceitar-se é honrar o Criador.
तुम्हीन तर निवडेल वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवना स्वतःना लोक असा शेतस; यानाकरता की ज्यानी तुमले अंधारमातीन काढीन आपला अद्भुत प्रकाशमा पाचारन करं त्याना गुण तुम्हीन प्रसिध्द कराले पाहिजे.
"पाच चिमण्या दोन नाणामा ईकातस का नही? तरी त्या चिमणीसमातीन एकले बी देव ईसरत नही. ईतलच नही तर तुमना डोकावरना सर्वा केस बी मोजेल शेतस. म्हणीन घाबरू नका; कारण बराच चिमण्यासपेक्षा तुमनं मोल अधिक शे!"
कारण माले देयल कृपानामुये मी तुमनामधला प्रत्येक जणसले सांगस की, त्यानी स्वतःला योग्यतापेक्षा अधिक मानानं नही, तर देवनी प्रत्येकले वाटी देयल ईश्वासना परिमानानुसार मर्यादमा स्वतःले मानानं.
Este artigo te tocou? Faça uma oração!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.