Amor
O amor é o maior mandamento e a essência de Deus. Deus é amor. Nós amamos porque Ele nos amou primeiro. O amor cristão é sacrificial, incondicional e eterno — refletindo o coração do Pai.
Deus é amor
Deus é amor. Quem permanece no amor permanece em Deus. Nós amamos porque Ele nos amou primeiro — com amor eterno.
देव प्रिती शे
प्रियजनहो, आपण एकमेकसवर प्रिती करानी, कारण प्रिती देवपाईन शे; जो कोणी प्रिती करस तो देवपाईन जन्मेल शे, अनं देवले वळखस. जो प्रिती करस नही तो देवले वळखस नही; कारण देव प्रिती शे.
देव प्रिती शे
प्रियजनहो, आपण एकमेकसवर प्रिती करानी, कारण प्रिती देवपाईन शे; जो कोणी प्रिती करस तो देवपाईन जन्मेल शे, अनं देवले वळखस.
जो प्रिती करस नही तो देवले वळखस नही; कारण देव प्रिती शे.
देवनी आपलावर जी प्रिती शे ती आपले समजी जायेल शे अनं आपण तिनावर ईश्वास ठेयल शे. देव प्रिती शे; जो प्रितीमा ऱ्हास तो देवमा ऱ्हास अनं देव त्यानामा ऱ्हास.
न्यायना दिनना बाबत आपलामा हिम्मत ऱ्हावाले पाहिजे म्हणीसन त्यानी प्रिती आपलामा असा प्रकारमा पुर्ण व्हस; कारण जसं ख्रिस्त शे तसाच आपण बी हाई जगमा शेतस.
प्रितीनाठायी भय ऱ्हास नही; एवढंच नही तर पुर्ण प्रिती भयले काढी टाकस; भयमा शिक्षा ऱ्हास अनी भय धरणारा प्रितीमा पुर्ण व्हयेल नही.
देवनी आपलावर जी प्रिती शे ती आपले समजी जायेल शे अनं आपण तिनावर ईश्वास ठेयल शे. देव प्रिती शे; जो प्रितीमा ऱ्हास तो देवमा ऱ्हास अनं देव त्यानामा ऱ्हास.
सुरवातले त्यानी आपलावर प्रिती करी, म्हणीसन आपण प्रिती करतस.
सुरवातले त्यानी आपलावर प्रिती करी, म्हणीसन आपण प्रिती करतस. मी देववर प्रिती करस, अस म्हणीसन जो आपला बंधुना व्देष करस तो लबाड शे; कारण आपला भाऊले दखीसन बी त्यानावर जो प्रिती करस नही त्यानाघाई नही दखेल देववर प्रिती करणं शक्य नही.
प्रियजनहो, देवनी जर आपलावर अशी प्रिती करी तर आपणबी एकमेकसवर प्रिती कराले पाहिजे.
देवले कोणीच कधीच दखेल नही; आपण एकमेकसवर प्रिती करत ऱ्हायनु तर देव आपलामा ऱ्हास, अनी त्यानी प्रिती आपलामा पुर्ण व्हस.
जो देववर प्रिती करस त्यानी आपला भाऊ अनी बहिणीसवर बी प्रिती कराले पाहिजे, हाई त्यानी आपले आज्ञा शे.
ख्रिस्तनी आपलाकरता स्वतःना प्राण दिधा ह्यानावरतीन आपले देवनी खरी प्रितीनी जाणीव व्हयेल शे; तवय आपणबी आपला भाऊ अनी बहिणीसकरता स्वतःना प्राण देवाले पाहिजे. मंग जोडे संसारनी वस्तु ऱ्हाईसन अनं आपला बंधुले यानी गरज शे अस दखीसन बी जो स्वतःले त्यानी दया येऊ देस नही त्यानामा देवनी प्रिती कशी ऱ्हाई?
मना पोऱ्यासवनं, आपला शब्दसघाई किंवा जिभघाई नही, तर काम करीसन अनं सत्यमा ऱ्हाईन आपण प्रिती करानी.
ख्रिस्तनी आपलाकरता स्वतःना प्राण दिधा ह्यानावरतीन आपले देवनी खरी प्रितीनी जाणीव व्हयेल शे; तवय आपणबी आपला भाऊ अनी बहिणीसकरता स्वतःना प्राण देवाले पाहिजे. मंग जोडे संसारनी वस्तु ऱ्हाईसन अनं आपला बंधुले यानी गरज शे अस दखीसन बी जो स्वतःले त्यानी दया येऊ देस नही त्यानामा देवनी प्रिती कशी ऱ्हाई?
मना पोऱ्यासवनं, आपला शब्दसघाई किंवा जिभघाई नही, तर काम करीसन अनं सत्यमा ऱ्हाईन आपण प्रिती करानी.
आपण बंधुजनसवर प्रिती करतस यावरूतीन आपले समजस की, आपण मरणमातीन निंघीसन जिवनमा येल शेतस. जो प्रिती करतस नही तो मरणमाच ऱ्हास.
एकमेकसवर प्रेम करा
जो संदेश तुम्हीन सुरवात पाईन ऐका तो हाऊच शे की, आपण एकमेकसवर प्रिती करानी;
देवना संतान
आपले देवना पोऱ्या हाई नाव मिळेल शे ह्यामा पिता आपलावर कितलं प्रेम करस हाई दखा; अनी आपण तसाच शेतस. यामुये जग आपले वळखत नही, कारण त्यासनी देवले वळखच नही.
देववर प्रिती करानं म्हणजे त्याना आज्ञा पाळनं शे; अनी त्याना आज्ञा कठीण नही शेतस.
Amor de Deus
Deus prova o seu amor em que Cristo morreu por nós. Deus amou o mundo de tal maneira que deu o seu Filho unigênito.
पन आपन पापी व्हतुत तवयच ख्रिस्त आपलाकरता मरण पावना, ह्यामा देव त्यानी आपलावरनी प्रिती प्रगट करस.
देवनी जगवर ईतली प्रिती करी की त्यानी आपला एकुलता एक पोऱ्या दिधा, याकरता की जो कोणी त्यानावर ईश्वास ठेवस त्याना नाश व्हणार नही तर त्याले सार्वकालिक जिवन भेटी.
देवनी जगवर ईतली प्रिती करी की त्यानी आपला एकुलता एक पोऱ्या दिधा, याकरता की जो कोणी त्यानावर ईश्वास ठेवस त्याना नाश व्हणार नही तर त्याले सार्वकालिक जिवन भेटी.
आपला मित्रकरता आपला जीव देवाना यानापेक्षा कोणी प्रिती मोठी नही.
आपला मित्रकरता आपला जीव देवाना यानापेक्षा कोणी प्रिती मोठी नही.
जशी पितानी मनावर प्रिती करी तशी मी बी तुमनावर प्रिती करेल शे, तुम्हीन मनी प्रितीमा राहा. जसं मी मना पितान्या आज्ञा पाळीसन त्यानी प्रितीमा ऱ्हास, तसं तुम्हीन मन्या आज्ञा पाळ्यात तर मनी प्रितीमा राहशात.
जशी मी तुमनावर प्रिती करी तशी तुम्हीन एकमेकसवर प्रिती करानी अशी मनी आज्ञा शे.
पवित्र आत्मा मिळाबद्दल वचन
मनावर तुमनी प्रिती व्हई तर मन्या आज्ञा पाळशात.
"ज्यासनाजोडे मन्या आज्ञा शेतस अनं ज्या त्या पाळतस त्याच मनावर प्रिती करनारा शेतस, अनी ज्या मनावर प्रिती करतस मना पिता बी त्यासनावर प्रिती करस, मी बी त्यासनावर प्रिती करसु अनं स्वतः त्यासले प्रकट व्हसु."
यहुदा त्याले बोलना, "प्रभु, अस काय व्हयनं की तुम्हीन स्वतः आमले प्रकट व्हशात अनी जगले प्रकट व्हणार नही?"
येशुनी त्याले उत्तर दिधं, "ज्यानं मनावर प्रेम व्हई" तर तो मनी शिकवन पाळी अनी मना पिता त्यानावर प्रेम करी अनी आम्हीन त्यानाकडे ईसन त्यानासंगे वस्ती करीसन राहसु. मनावर कोणं प्रेम नही तर तो मनी शिकवन पाळाव नही, जी शिकवन तुम्हीन ऐकतस ती मनी नही, ज्या पितानी माले धाडेल शे त्याना शेतस.
अनी मी तुमले नवी आज्ञा देस की; तुम्हीन एकमेकसवर प्रिती करानी, जशी मी तुमनावर प्रिती करी तशी तुम्हीन एकमेकसवर प्रिती करानी. तुमनी एकमेकसवर प्रिती राहीनी म्हणजे त्यावरतीन सर्व वळखतीन की, तुम्हीन मना शिष्य शेतस.
O maior mandamento
Amarás ao Senhor de todo o coração e ao próximo como a ti mesmo. Estes são os maiores mandamentos — neles se resume toda a lei.
येशु त्याले बोलना, तु आपला देव परमेश्वर यानावर पुर्ण हृदयतीन, पुर्ण जिवतीन अनं पुर्ण मनतीन प्रिती कर. हाईच पहिली अनं मोठी आज्ञा शे. ईनामायकच आखो एक दुसरी आज्ञा अशी शे की, तु स्वतःवर करस तशी आपला शेजारीसवर प्रिती कर.
येशु त्याले बोलना, तु आपला देव परमेश्वर यानावर पुर्ण हृदयतीन, पुर्ण जिवतीन अनं पुर्ण मनतीन प्रिती कर. हाईच पहिली अनं मोठी आज्ञा शे. ईनामायकच आखो एक दुसरी आज्ञा अशी शे की, तु स्वतःवर करस तशी आपला शेजारीसवर प्रिती कर. ह्या दोन आज्ञासवरच सर्व नियमशास्त्र अनी संदेष्टासनं शास्त्र ह्या अवलंबीन शेतस.
तवय राजा त्यासले उत्तर दि, मी तुमले सत्य सांगस की, जवय तुम्हीन मनामांगे येणारासपैकी एकसाठे बी हाई करतस म्हणजे ते मनासाठेच करेल शे!
यामुये लोकसनी तुमनासंगे जसं वागाले पाहिजे अशी तुमनी ईच्छा शे. तसं तुम्हीन बी त्यासनासंगे वागा, कारण मोशेना नियमशास्त्र अनी संदेष्टा, हाईच शिकाडतस.
मी तर तुमले सांगस आपला शत्रुवर प्रिती करा, अनं ज्या तुमना छळ करतस त्यासनासाठे प्रार्थना करा.
तु आपला देव परमेश्वर यानावर पुर्ण मनतीन, पुर्ण जिवतीन, पुर्ण बुध्दीतीन अनं पुर्ण शक्तितीन प्रिती कर." दुसरी हाई की "जशी स्वतःवर तशी आपला शेजारीसवर प्रिती कर." या दोन्ही आज्ञापेक्षा दुसरी कोणतीच मोठी आज्ञा नही.
O amor que não falha
O amor é paciente, é benigno. Tudo sofre, tudo crê, tudo espera, tudo suporta. O amor jamais acaba.
प्रेम सहनशील शे, दयाळु शे; प्रेम हेवा करस नही; प्रेम फुशारकी मारस, फुगत नही. चुकीना व्यवहार करस नही, स्वार्थ दखस नही, चिडत नही, वाईट गोष्टीसना माहीती ठेवत नही.
प्रेम सहनशील शे, दयाळु शे; प्रेम हेवा करस नही; प्रेम फुशारकी मारस, फुगत नही. चुकीना व्यवहार करस नही, स्वार्थ दखस नही, चिडत नही, वाईट गोष्टीसना माहीती ठेवत नही.
अनितीमा आनंद मानतस नही, तर सत्यमा आनंद मानतस, सर्व गोष्टीसमा धीर ठेवतस. सर्वकाही सहन करस, सर्व गोष्टीसवर ईश्वास ठेवस, सर्वासनी आशा करस.
आपलाकडे ईश्वास, आशा, प्रेम ह्या तिन्ही शेतस; पण त्यामा प्रेम श्रेष्ठ शे.
आपलाकडे ईश्वास, आशा, प्रेम ह्या तिन्ही शेतस; पण त्यामा प्रेम श्रेष्ठ शे.
आपलाकडे ईश्वास, आशा, प्रेम ह्या तिन्ही शेतस; पण त्यामा प्रेम श्रेष्ठ शे.
माले संदेश देवानं दान राहिनं अनी सर्व गुप्त गोष्टी अनं सर्व ज्ञान मनाकडे राहिनं अनी कदाचित मनाकडे डोंगर सरकावाना ईश्वास राहिना, पण मनामा प्रेम नही राहिनं तर मी काहीच नही शे.
हाई तर या शास्त्रलेखप्रमाणे शे; "डोळसघाई दखं नही, कानतीन ऐकं नही, अनं माणससना मनमा वनं नही, त्यासले देवनी आपलावर प्रेमसकरता तयार करेल शे."
तुमना सर्व कामे प्रेमतीन व्हवाले पाहिजे.
तुमना सर्व कामे प्रेमतीन व्हवाले पाहिजे.
Amor inseparável
Nada poderá nos separar do amor de Deus. Nem morte, nem vida, nem anjos — absolutamente nada.
कारण मनी खात्री शे की, मरण किंवा जिवन, देवदूत किंवा सत्ता, वर्तमानकाळना गोष्टी, भविष्यकाळना गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणती बी सृष्ट वस्तु, आपला प्रभु ख्रिस्त येशु यानामा देवनी आपलावर जी प्रिती शे, तिनापाईन आपलाले वेगळं कराले समर्थ व्हवावं नही.
कारण मनी खात्री शे की, मरण किंवा जिवन, देवदूत किंवा सत्ता, वर्तमानकाळना गोष्टी, भविष्यकाळना गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणती बी सृष्ट वस्तु, आपला प्रभु ख्रिस्त येशु यानामा देवनी आपलावर जी प्रिती शे, तिनापाईन आपलाले वेगळं कराले समर्थ व्हवावं नही.
प्रितीमा ढोंग नको; वाईट पाईन दूर रहा; चांगला शे त्याले बिलगी रावानं;
प्रितीमा ढोंग नको; वाईट पाईन दूर रहा; चांगला शे त्याले बिलगी रावानं;
प्रितीमा ढोंग नको; वाईट पाईन दूर रहा; चांगला शे त्याले बिलगी रावानं; बंधुसना प्रितीमा एकमेकससंगे सहनशील दखाडा, तुम्हीन प्रत्येकजण दूसरासले आदर दिसन आपलापेक्षा मोठं माना;
बंधुसना प्रितीमा एकमेकससंगे सहनशील दखाडा, तुम्हीन प्रत्येकजण दूसरासले आदर दिसन आपलापेक्षा मोठं माना;
एकमेकसवरनी प्रिती
तुम्हीन एकमेकसवर प्रिती करानी, ह्याशिवाय कोणाच देणेकरी राहु नका; कारण जो दुसरासवर प्रिती करस त्यानी नियमशास्त्र पुर्ण पाळेल शे.
Viver no amor
Revesti-vos de amor, que é vínculo da perfeição. O amor cobre multidão de pecados e edifica a comunidade.
या सर्वासवर प्रितीले परीधान करा, जी सर्वासले बंधनमा ठेवस अनी त्यासले परीपुर्ण करस.
एकमेकसनं सहन करानं जसं प्रभुनी तुमले क्षमा करी, तसं कोणाविरूध्द तक्रार व्हई तर तुम्हीनबी एकमेकसले क्षमा करानं. या सर्वासवर प्रितीले परीधान करा, जी सर्वासले बंधनमा ठेवस अनी त्यासले परीपुर्ण करस.
त्यानी आपला गौरवनी संपत्तीमातीन तुमले अस दान देवाले पाहिजे की, तुम्हीन त्याना आत्मानाद्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हवाले पाहिजे. ख्रिस्तनी तुमना अंतःकरणमा तुमना ईश्वासनाद्वारा वास कराले पाहिजे; यानाकरता तुम्हीन प्रितीमा मुरायेल अनं पाया घालेल असा असाले पाहिजे.
पुर्ण नम्रतातीन, सौम्यतातीन अनी क्षमाशिलतातीन वागीसन एकमेकसना प्रितीतीन सहन कराले पाहिजे.
पतीनों, जश ख्रिस्तनी मंडळीवर प्रिती करी तसच तुम्हीन बी आपापला बायकोवर प्रिती करा; ख्रिस्तनी मंडळीवर प्रिती करी अनी स्वतःले तिनाकरता समर्पण करं, यानाकरता की, तिले त्यानी वचननाद्वारा जलस्नानतीन स्वच्छ करीसन पवित्र कराले पाहिजे.
मनी हाई प्रार्थना शे की तुमनी प्रिती, सत्यना ज्ञानघाई अनं सर्व प्रकारना विवेकघाई अधिक अनं अधिक भलतीच वाढाले पाहिजे. अस की जे उत्तम ते तुम्हीन पसंत करानं अनी तुम्हीन ख्रिस्तना परत येवाना दिनकरता निर्मळ अनं निर्दोष ऱ्हावाले पाहिजे. अनी देवना गौरव अनं स्तुती व्हवाले पाहिजे म्हणीसन येशु ख्रिस्तनाद्वारा ज्या नितीमत्वाना फळ त्याघाई तुम्हीन भरी जावाले पाहिजे.
कारण जशी आपलावर तशी आपला शेजारीसवर प्रिती करानं, हाई एकच वचन पाळामुये सगळा नियमशास्त्र पुर्णपणे पाळामा येल शे;
प्रभुनी तुमना मनंसले देववरली प्रितीमा अनं ख्रिस्तना धीरघाई पाचारण कराले पाहिजे.
एकमेकसवर एकनिष्ठातीन प्रेम करा; कारण प्रिती पापसले झाकी टाकस.
एकमेकसवर एकनिष्ठातीन प्रेम करा; कारण प्रिती पापसले झाकी टाकस.
एकमेकसवर एकनिष्ठातीन प्रेम करा; कारण प्रिती पापसले झाकी टाकस.
Expressões de amor
O amor há de ser eterno como o grande Rei. Como a esmeralda reluz, assim brilha o amor que vem de Deus.
तुम्हीन तर आपला शत्रुवर प्रिती करा, त्यासनं चांगलं करा; उधार दिसन परत भेटानी आशा करू नका; म्हणजे तुमनं प्रतिफळ मोठं व्हई, अनी तुम्हीन परमप्रधान देवना पुत्र व्हशात; कारण तो स्वतः ज्या उपकारी नहीत अनी दुष्ट शेतस त्यासनावर बी उपकार करस.