Ano novo
O Ano Novo é oportunidade de renovação e consagração. A Bíblia convida a esquecer o que ficou para trás e avançar em fé, confiança e esperança em Deus.
मना भाऊ अनी बहिणीसवन, ते मी मिळाडं अस समजस नही, पण एक गोष्ट शे की, ती कराना मी निश्चय करस, जे भुतकाळमा शे ते मी ईसरस, अनी जे मनासमोर शे ते मिळाडाना प्रयत्न करस. ख्रिस्त येशुमा जे वरनं पाचारन, जे देवनं बक्षीस ते जिंकाकरता मर्यादावरनी खुनकडे मी धावस.
ध्येयाना दिशाकडे धावानं
हाई अस नही की मी पहिलेच बक्षीस मिळाडेल शे किंवा पहिलेच परिपुर्ण व्हयेल शे. ज्या बक्षीसकरता ख्रिस्त येशुनी माले ताबामा लिधं ते बक्षीस मिळाडाकरता मी प्रयत्न करस. मना भाऊ अनी बहिणीसवन, ते मी मिळाडं अस समजस नही, पण एक गोष्ट शे की, ती कराना मी निश्चय करस, जे भुतकाळमा शे ते मी ईसरस, अनी जे मनासमोर शे ते मिळाडाना प्रयत्न करस. ख्रिस्त येशुमा जे वरनं पाचारन, जे देवनं बक्षीस ते जिंकाकरता मर्यादावरनी खुनकडे मी धावस. तर जितला आपण प्रौढ शेतस तितलासनी हाऊ भाव धराले पाहिजे, अनी तुम्हीन एखादी गोष्टबद्दल दुसरा भाव धरा, तरी देव ते बी तुमले प्रकट करी.
जर कोणी ख्रिस्तमा शे तर तो नवी उत्पत्ति शे; जुनं ते व्हई गयं; दखा, ते नवं व्हयेल शे.
जिवननी आशा
आमना प्रभु येशु ख्रिस्तना देव अनी पिताना गौरव व्हवो, ज्यानी येशु ख्रिस्तले मरेलस मातीन जिवत करीसन अनी आपली मोठी दयातीन आमले जिवत आशाकरता नवा जन्म दिधा.
मी तुमनावर शुध्द पानी शितडसू; मनजे तुमी शुध्द वशात; तुमना बठी मलिनता अनी तुमन्या बठया मुर्त्या यासपाईन मी तुमनी शुध्दी करसू. मी तुमले नवीन ह्दय दिसू; तुमनामां नवा आत्मा घालसू; तुमना देहमाईन दगडना ह्दय काढीसनं अनी तुमले मांसमय ह्दय दिसू. मी तुमनामां मना आत्मा घालसू अनी तुमी मना नियमतीन चालशात, मना निर्णय पायीसनं त्यापरमानं आचरन करशात आशे मी करसू,
या सर्वासवर प्रितीले परीधान करा, जी सर्वासले बंधनमा ठेवस अनी त्यासले परीपुर्ण करस. ख्रिस्तनी शांती तुमनं निर्णयावर राज्य करो; तिनाकरता देवनी शांतीमा तुमले सोबत एक शरीर असं पाचारण करामा येल शे; अनी तुम्हीन कायम उपकार मानणारा व्हा.
देवनी त्याना येळनुसार प्रत्येक गोष्ट बराबर बनाडेल शे, त्यानी त्याना मनमा अनंतकायना कल्पना तयार करेल शे; तरी देवना पहिलापाईन ते शेवटपावोतना काम माणुस समजु शकावू नही.
कारण आपला शारिरीक बाप त्यासना मनले पटनं तशी थोडा दिन शिक्षा करी, पण देव जे करस ते आपला हितकरता, म्हणजे आपण त्याना पवित्रपणना भागीदार व्हवाले पाहिजे म्हणीसन करस. कोणती बी शिक्षा लगेच आनंद देणारी वाटस नही, खेदनी वाटस, तरी ज्यासले तिना अभ्यास व्हयेल शे त्यासले ती पुढे न्यायीपणं हाई शांतीकारक फळ देस.
बढाई माराले नको म्हणीसन इशारा
अहो, ज्या तुम्हीन म्हणतस आपण आज सकाय अमुक शहरले जावुत, तठे एक वरीस राहूत अनी व्यापार करीसन पैसा कमाडूत, त्यामा तुमले सकायनं समजस नही तुमनं आयुष्य काय शे? तुम्हीन वाफ शेतस ती थोडा येळ दिसस अनी मंग दखास नही. अस नही म्हणता प्रभुनी ईच्छा व्हई तर आपण जगीसन हाई किंवा ते काम करूत अस म्हणा. आते तुम्हीन स्वतः फुशारकी मारतस अनी गर्व करतस, असा प्रकारनी सर्व फुशारकी वाईट शे.
चांगलं करनं समजस तरी जो तसा वागस नही. त्याले ते पाप शे.