Arca da aliança
A Arca da Aliança era o símbolo mais sagrado de Israel — representava a presença de Deus no meio do seu povo. Sobre ela brilhava a glória do Senhor entre os querubins.
साक्षीना कोश
बाभुळनं लाकडसनं एक कोश बनाडानं; त्यानी लांबी अडीच हात, रुंदी दीड हात अनी उंची दिड हात राहावाले पाहिजे. ते मजारतीन शुध्द सोनाघाई मढावानं अनी कोशनं वर आजुबाजूले सोनानं गोट बनाडानं. अनी त्याना चारी पायले लावाकरता सोनानं चार कडया ओतीन अनी मजारतीन एक बाजुले दोन अनी दुसरी बाजुले दोन आशे लावानं.
अनी बाभुळनं लाकडासनं दांडा करीसनी तेबी सोनाघाई मढावानं. तो कोश उचलाकरता हाई दांड त्याना दोनी बाजुले कडयासमा घालानं. हाई दांड कोशनं कड्यासमां राहावाले पाहिजे; त्यामाईन ते काढानं नही. अनी जे आज्ञापट तुले दिसु तेबी त्या कोशमा ठेवानं. अनी शुध्द सोनानं एक दयासन बनाडानं; त्यानी लांबी अडीच हात अनी रुंदी दीड हात राहावाले पाहिजे. अनी सोनं घडाईसनी दोन करुब कर; ते दयासननं दोनी बाजुले कर. एक करुब एक बाजुले अनी दुसरा करुब दुसरी बाजुले करानं; ह्या प्राणी करुब दयासननाजोडे एकसारखा ठेईसनी दोनी बाजुले करानं त्या करुबना पखा आशे पसरेल राहावाले पाहिजे की त्याघाई ते दयासन झाकाले पाहिजे अनी त्याना तोंड एकमेकसनामोरे राहीसनी त्यासनी नजर दयासनकडं राहावाले पाहिजे. दयासन कोशवर लावानं अनी ज्या आज्ञापट तुले दिसु त्या कोशमा ठेवानं.
तठे तुले मी भेट देत जासु; अनी इस्त्राएल लोकेसकरता ज्या गोष्टीसनीबारामा मी तुले आज्ञा देनार शे त्या सर्वासनीबारामा मी दयासनवरतीन अनी त्या आज्ञापटन्या कोशवरना दोनी करुबमाईन तुनासंगे बोलत राहासु.
कोशनी रचना
मंग बसालेल यानी बाभुळना लाकडासना एक कोश तयार करं; त्यानी लांबी अडीच हात, रूंदी दीड हात अनी उंची दीड हात व्हती.
निवासमंडप उभं करनं अनी त्यानं पवित्रीकरण
परमेश्वर मोशेले बोलना; पहिला महीनानं पहिला दिनले दर्शनमंडपना निवासमंडप उभा कर. त्यानामा आज्ञापटनं कोश ठेवानं अनी तो आंतरपटतीन झाकानं
त्यानी आज्ञापट लयीसनी कोशमा ठेवं अनी कोशले दांडी लायीसनी त्यानावर दयासन ठेवं. त्यानी तो कोश निवासमंडपमा लयी गयात अनी आंतरपट लायीसनी आज्ञापटनं कोश झाकं; परमेश्वरनी आज्ञा करेलप्रमाण हाई व्हयनं.
बठा माणसे यार्देननातिकडे जावाकरता आपला डेरामाईन निघनात तवय करारना कोश वाहनारा याजक लोकेसनामोरे चालनात. करारना कोश वाहनारा यार्देनपान यिसनं पोहचनात अनी त्यासना पाय काठना पाणीमां बुडनात (सुगीना दिवसमां यार्देन नदी दुथडी वाहास राहास) तवय जे पाणी वरतीन वाहीसनं येत व्हतं ते बराच अंतरवार म्हणजे सारतान नगरजोडे आदाम नगरपान एकजागे व्हयीसनं चढनात अनी त्यासनी रास व्हयनी, अनी जे पाणी अरबना समुद्रमां म्हणजे क्षार समुद्र यानाकडे वाहात जात व्हतं ते सरकनं; अनी त्या बठा लोक यरीहोनामोरे उतरीसनं पार गयात. परमेश्वरना करारना कोश वाहनारा याजक यार्देनना मजारमां कोयडी जमीनवार उभा राहीनात; अनी बठा इस्त्राएल लोक कोयडी जमीनवरतीन निघी गयात; हाई परकारं झाडीसनं बठा राष्ट्र यार्देनना तिकडे निघी गयात.
परमेश्वरना कोश वाहानारा याजक यार्देनना मधला भागमाईन निघीसनं वर वनात अनी त्यासनी आपला पाय उचलीसनं कोयडी जमिनवर ठेवात तवय यार्देननं पाणी मुळ ठिकानले वनं अनी पहीलेना मायक दोनी थडी भरीसनं वाहावाले लागनं;
यरीहो शहरना नाश
इस्त्राएल लोकेसनी धाकतीन यरीहोन्या बठया वेशी मजबूत लाई लेयल व्हत्यात; कोणले बाहेर जाता येवाऊ नही अनी मजारमा येता येवाऊ नही; परमेश्वर यहोशवाले बोलना, "मी यरीहो शहर, त्याना राजा अनी त्याना पराक्रमी वीर तुना हातमां देयेल शेतस. तुम्हीन बठा योध्दा हाई नगरले एक येळ प्रदक्षिणा घालानं; अस सव रोज करत ऱ्हावानं. कोशनामोरे सात याजकसनी रणशिंगं लिसनं चालानं; सातवा रोजले तुम्हीन नगरले सात प्रदक्षिणा घालानं; अनी याजकनी रणशिंग फुकानं. रणशिंगं फुकतस तवय त्याना आवाज बराच काळ कानमां पडताच बठा लोकेसनी जयघोष करानं; म्हणजे नगरना तट जागावरच पडी अनी मंग बठासनी मोरे चालीसनं जावानं."
मंग नुनाना पोर्या यहोशवा यानी याजकसले बलायीसनं सांग; करारना कोश उचली ल्या अनी परमेश्वरना कोशनामोरे सात याजकसनी रणशिंगे लिसनं चालानं; त्यानी लोकेसले सांगं, "चला नगरले प्रदक्षिणा घाला, अनी हत्यार लिसनं लोकेसनी परमेश्वरना कोशनामोरे चालानं."
तवय लोकेसनी जयघोष करा अनी याजक रणशिंगा वाजाडत राहीनात; रणशिंगना शब्द ऐकावर लोकेसनी मोठा जयघोष करा अनी तट जागवरच पडना; मंग लोकेसनी नीट आपला आपला समोर त्या नगरमां चालीसनं ते हस्तगत करं.
पृथ्वीवरली अनं स्वर्गमाधली आराधना
पहिला करारमा बी उपासनाना विधी व्हतात अनं एक पवित्रस्थान व्हतात, ज्या पृथ्वीवर व्हतात. पहिला मंडप तयार करेल व्हता त्यामा दिवासनी समई, मेज अनी समर्पित भाकरी व्हत्यात, त्याले पवित्रस्थान म्हणेल शे. अनी दुसरा पडदाना पलिकडे परमपवित्र स्थान म्हणेत तो मंडप व्हता. त्यामा धुप जाळाकरता सोनानी एक वेदी अनी करारना कोश व्हता. या कोशमा मान्ना ठेयल सुवर्णपात्र, कळ्या येल अहरोननी काठी, अनं करारना आज्ञासन्या दगडी पाट्या या व्हत्यात. अनी त्यानावर गौरवशाली करूबीम आपला पंखासघाई दयासनवर छाया करी राहिंतात, पण आम्हीन या सर्व गोष्टीसनं आठे सविस्तर वर्णन करू नही शकावुत.
तवय देवना स्वर्गमाधलं मंदिर उघडामा वनं, त्याना मंदिरमा त्याना करारना कोश दखायना अनी ईजा चमकन्यात, गर्जना अनं ढगसना गडगडाट व्हयना, भूकंप व्हयना अनं मोठं गारासनी वृष्टी बी व्हयनी.