Arca de noé
A arca de Noé é história de salvação e fidelidade. Deus instruiu Noé a construir a arca para salvar sua família e os animais do dilúvio — exemplo supremo de obediência e fé.
मंग देव नोहाले बोलना, सर्वा प्राणीसना नष्ट कराना विचार मना मनमा येल शे, कारण त्यासनामुये पृथ्वीवर जाचजुलुम व्हई राहिना शे, दख, मी पृथ्वीनासंगे त्यासना नाश करसु. तु आपलाकरता गोफेर लाकुडना तारू कर; त्या तारूमा खोल्या बनाड्यात अनी त्यासले मजारतीन अनं बाहेरतीन डांबर लावं. तारूले या प्रकारेतीन बनाड, त्यानी लांबी तीनशे हात, रूंदी पन्नास हात, अनं उंची तीस हात अश कर. तारूले उजेडकरता खिडकी बनाड, तिना माथा वरपाईन एक हात राही अश ती कर; तारूना एक बाजुले दार ठेव; त्याले खालना, दुसरा अनं तिसरा अश ताल बनाड.
जलप्रलय
मंग परमेश्वरनी नोहाले सांगं, "तु आपला सर्वा कुटुंबनासंगे तारूमा जाय; कारण मी दखेल शे की, हाई पिढीमा तुच मनासमोर नितीमान शे.
काईननं वंशजहाऊ जलप्रलय जोडे वना म्हणीसन नोहा त्याना पोऱ्या, बायको अनं सुनासले लिसन तारूमा गया. शुध्द अनं अशुध्द पशुपक्षी अनं जमीनवर रांगनारा सर्वा प्राणी यासमाईन, नर अनं मादी अश जोडीजोडीतीन, देवनी नोहाले आज्ञा करेल प्रमाणे त्या तारूमा त्यानाकडे गयात. सात दिननंतर प्रलयनं पाणी पृथ्वीवर वनं.
देवनी नोहाले आज्ञा करेल प्रमाणे सर्वा देहधारी प्राणीसमातीन एक एक नरमादी तारूमा गयात; मंग परमेश्वरनी तारूनं दार बंद करं.
पृथ्वीवर जलप्रलय चाळीस दिन अनं चाळीस रात चालना, अनी पाणी वाढामुये तारू जमीन सोडीसन पाणीवर तरंगु लागना. जलप्रलय व्हईसन पृथ्वीवर पाणी भलतच वाढनं अनी तारू पाणीना वरला भागवर तरंगत चालत राहिनं.
पृथ्वीवर राहनारा सर्वा काही म्हणजे मानव, पशु, रांगनारा प्राणी अनं आकाशमाधला पक्षी या सर्वासना देवनी नाश करा, त्या सर्वा पृथ्वीवरीन नष्ट व्हयनात; नोहा अनं त्यानासोबत ज्या व्हतात तेवढाच मात्र वाचनात.
पृथ्वीवरना पाणी एकसारखा थांबत गया, दिडशे दिन सरावर पाणी ओसरत गया. सातवा महिनाना सतरावा दिनले अरारात डोंगरवर तारू टेकायनं.
याले चाळीस दिन लोटावर नोहानी तारूले जी खिडकी करेल व्हती ती त्यानी उघाडी. अनी त्यानी एक कावळा बाहेर सोडं; तो पृथ्वीवरना पाणी सुकास तोपावत इकडे तिकडे फिरत राहिना. मंग त्यानी जमिन वरनं पाणी आटनं की नही हाई दखाकरता त्यानी एक कबुतर बाहेर सोडं; त्या कबुतरले पाय टेकाले कोठेच आधार भेटना नही म्हणीन ते त्यानाकडे तारूनाजोडे परत वनं; कारण सर्वीच पृथ्वीना पाठवर अजुन बी पाणी व्हतं; तवय नोहानी आपला हात बाहेर काढीसन त्याले धरीसन आपलाजोडे तारूमा लिधं. त्यानी अजुन सात दिन वाट दखीसन त्या कबुतरले तारूमाईन परत बाहेर सोडा; संध्याकाळले ते कबुतर त्यानाकडे परत वनं, ते त्याना चोचमा जैतुन झाडना नुकताच फुटेल पान शे अश त्याले दखायनं, नोहाले त्यावरीन समजनं की, पृथ्वीवरलं पाणी आते आटी जायेल शे. त्यानी अजुन सात दिन थांबीसन त्या कबुतरले परत सोडं; तवय ते त्यानाकडे परत फिरीन वनं नही.
नोहाना सहाशेएक वरीसना पहिला महिनाना पहिला दिनले पृथ्वीवरलं पाणी सुकी गयं तवय नोहानी तारूनं छप्पर काढीसन दखं ते, पृथ्वीना जमिनना भाग सुकी जायेल शे, अश त्याले दिसनं.
मंग परमेश्वर देव नोहाले बोलना, "तु तुनी बायको, पोऱ्या अनं सुना यासले लिसन तारूमाईन बाहेर निंघ. पक्षी, पशु अनं भुमीवर रांगनारा सर्वा यासनापाईन ज्या प्राणी तुनासोबत शेतस, त्या सर्वासले बाहेर आणं, म्हणजे पृथ्वीवर त्यासनी संतति विपुल व्हई ते फलद्रूप व्हईसन पृथ्वीवर बहुगुणित व्हतीन.
देव नोहाले अनं त्यानासोबत त्याना पोऱ्यासले बोलना, "मी तुमनासंगे अनं तुमनानंतर तुमना संतानना संगे करार करी ठेवस. त्यानाप्रमाणे तुमनासोबत ज्या सजीव प्राणी शेतस, म्हणजे तुमनासोबत तारूमाईन बाहेर येल पक्षी, ग्रामपशु अनं पृथ्वीवरना बाकी सर्वा प्राणी यासनासंगे बी मी करार करी ठेवस. तुमनासंगे हाऊ करार करी ठेवस की, परत जलप्रलमा जीव नाश व्हवावुत नही, अनी पृथ्वीना नाश करनारा जलप्रलय परत कधीच व्हवावु नही.
मी ढगमा धनुष्य ठेयल शे, तो पृथ्वीना अनं मनासोबत व्हयेल करारना चिन्ह राही.
जे आजपावत दखामा येल नव्हतं त्यानाबद्दल देवना सुचना नोहानी ऐकं अनी आदरतीन भय धरीसन आपला कुटुबंना उध्दारकरता ईश्वासतीन तारू तयार करं, त्या ईश्वासनाद्वारा त्यानी जगले दोषी ठरावं अनी ईश्वासनाद्वारा जी नितिमत्वना शे त्याना तो वारसदार व्हयना.
ह्याच त्या आत्मा व्हतात ज्यासनी नोहाना दिनसमा देवना अपमान करा, ते तारू तयार व्हई राहींत तवय देवनी सहनशीलता वाट दखी राहिंती; तारूमा थोडाच म्हणजे आठ प्राणी पाणीमाईन वाचाडामा वनतात. ते चिन्ह बाप्तिस्माना मायक शे, त्यानाघाई शरिरना मळ दुर कराना नही, तर चांगलं मन ठेवाकरता देवसंगे करार करनं हाई व्हतं; ते तो आते येशु ख्रिस्तना पुनरूत्थानघाई तुमले वाचाडी राहिना. येशु स्वर्गमा जाईसन देवना उजवीकडे बसेल शे; अनी स्वर्गदूत अनी स्वर्गीय अधिकारी अनी सत्ताधीश या त्याना अधीन शेतस.
नोहाना दिनसनामायक मनुष्यना पोऱ्यानं येणं व्हई. तवय जस जलप्रलय येवाना पहीलेना दिनसमा नोहा जहाजमा जास नही तोपावत लोके खाई पी राहींतात, लगीन करी ली राहींतात, लगीन करी दी राहींतात; तवय जलप्रलय ईसन त्यासले वाहीन लई गया तोपावत त्यासले समजनं नही, तसच मनुष्यना पोऱ्यानं येणं व्हई. त्या येळले वावरमा काम करनारा दोन जणसमातीन; एक उचलाई जाई अनी एक तठेच ठेवाई जाई. जातावर दळनाऱ्या दोन बायासपैकी एक उचलाई जाई अनं एक तठेच ठेवाई जाई.