Ascensão
A ascensão de Jesus ao céu é a coroação de sua obra redentora. Ele subiu à destra do Pai, de onde voltará com poder e glória para buscar os seus.
अस सांगावर, तो त्यासना डोयादखत वर लेवाई गया, अनी ढगसनी त्याले त्यासना डोयासना आड करी लिधं.
तो जाई राहिंता तवय त्या आकाशकडे टक लाईसन दखी राहींतात, तवय दखा, पांढरा शुभ्र कपडा घालेल दोन माणसं त्यासनाजोडे उभा राहीनात. तवय त्या बोलनात, अहो गालीलकरसवन, तुम्हीन आकाशकडे काय दखीसन उभा राहिंनात? तुमना मातीन वर स्वर्गमा लेवाई गया तोच येशु, जस तुम्हीन त्याले स्वर्गमा जातांना दखं तसच येतांना दखशात.
येशु स्वर्गमा उचलाई जास
मंग प्रभु येशुनं त्यासनासंगे बोलनं व्हवानंतर तो स्वर्गमा उचलाई गया अनी देवना उजवी बाजुले बसना.
येशु स्वर्गमा उचलाई जास
नंतर येशु त्यासले बेथानी गावपावत बाहेर लई गया अनी आपला हात वर करीसन त्यासले आशिर्वाद दिधा. मंग अस व्हयनं की, तो त्यासले आशिर्वाद दि राहींता तवय तो त्यासनापाईन वेगळा व्हई गया अनी वर स्वर्गमा उचलाई गया;
मना बापना घरमा राहवाले भरपूर जागा शे, नही राहत्यात तर मी तुमले सांगतु, मी तुमनाकरता जाग तयार कराले जाई राहीनु.
मी तुमले खरंखरं सांगस, मी ज्या कृत्ये करस त्या मनावर ईश्वास ठेवनारा बी करी, अनी त्यानापेक्षा मोठा करी, कारण मी पिताकडे जास.
"मी पिताकडतीन निंघीसन जगमा येल शे, अनी आते परत जग सोडीन पिताकडे जाई राहीनु."
येशुनी तिले सांगं, "माले शिवु नको, कारण मी अजुन पिताकडे वर जायेल नही शे; तर मना भाऊसकडे जाईसन त्यासले सांग, जो मना पिता अनी तुमना पिता अनं मना देव अनी तुमना देव त्यानाकडे मी वर जाई राहीनु."
येशु बोलना, "मी आखो थोडा येळ तुमनासंगे शे, मंग ज्यानी माले धाडेल शे त्यानाकडे मी निंघी जासु.
कोणीच नाकारू शकस नही की, भक्तीनं रहस्य मोठं शे, जसं की;
तो जो शरिरमा ऱ्हाईसन प्रकट व्हयना,
आत्माघाई नितीमान ठरना,
अनी देवदूतसले दखायना.
त्यानी राष्ट्रसमा घोषणा व्हयनी,
जगमा त्यानावर ईश्वास ठेवामा वना,
अनी तो गौरवमा वर लेवाई गया.