Batismo
O batismo é mandamento de Jesus e proclamação pública de fé. É símbolo de morte para o pecado, sepultamento com Cristo e ressurreição para uma vida nova no Espírito.
O mandamento de Jesus
Ide e fazei discípulos, batizando-os em nome do Pai, do Filho e do Espírito Santo. O batismo é porta de entrada na comunidade cristã.
यामुये तुम्हीन जाईसन सर्वा राष्ट्रमाधला लोकसले शिष्य करा; त्यासले पिता, पुत्र अनं पवित्र आत्माना नावतीन बाप्तिस्मा द्या, अनं ज्या आज्ञा मी तुमले देयल शेतस त्या त्यासले पाळाले शिकाडा अनी दखा युगना अंतपावत मी सदासर्वकाळ तुमनासंगे शे."
तवय येशु जोडे ईसन त्यासले बोलणा, "स्वर्गमा अनी पृथ्वीवर सर्वा अधिकार माले देयल शे. यामुये तुम्हीन जाईसन सर्वा राष्ट्रमाधला लोकसले शिष्य करा; त्यासले पिता, पुत्र अनं पवित्र आत्माना नावतीन बाप्तिस्मा द्या, अनं ज्या आज्ञा मी तुमले देयल शेतस त्या त्यासले पाळाले शिकाडा अनी दखा युगना अंतपावत मी सदासर्वकाळ तुमनासंगे शे."
येशुना बाप्तिस्मा
तवय येशु योहान कडतीन बाप्तिस्मा करी लेवाकरता गालील प्रदेशमा यार्देन नदीवर त्यानाकडे वना;
जो ईश्वास धरी अनी बाप्तिस्मा ली त्यानं तारण व्हई; जो ईश्वास धराव नही त्याना न्याय व्हई अनी तो दोषी ठराई जाई.
त्यानी त्यासले सांगं की, "सर्व जगमा जाईसन सर्वा लोकसले शुभवर्तमानना प्रचार करा. जो ईश्वास धरी अनी बाप्तिस्मा ली त्यानं तारण व्हई; जो ईश्वास धराव नही त्याना न्याय व्हई अनी तो दोषी ठराई जाई.
येशुना बाप्तिस्मा अनं सैतानकडतीन त्यानी परिक्षा
त्या दिनसमा येशुनी गालील प्रदेशमा नासरेथ गावतीन ईसन योहान कडतीन यार्देन नदीमा बाप्तिस्मा करी लिधा. येशु पाणीमाईन वर येस नही येस तोच स्वर्ग उघडेल शे अनं पवित्र आत्मा कबुतरना मायक त्यानावर उतरी राहीना अस त्यानी दखं;
Morrer e ressuscitar
Fomos sepultados com Cristo pelo batismo na morte para que andemos em novidade de vida. O batismo é renascimento pelo Espírito.
किंवा आपन जितलासनी येशुमा बाप्तिस्मा लिधा, तितलासनी त्याना मरणमा बाप्तिस्मा लिधा, हाई तुम्हीन जानतस नही का? म्हणीन आपन त्याना मरणमाधला बाप्तिस्मानी त्यानासोबत पुराई गवुत, ते यानाकरता की, जसं ख्रिस्त पिताना गौरवमुये मरेलमाईन ऊठाडाई गया तसच आपनबी जिवनना नवापनमा चालाले पाहिजे.
किंवा आपन जितलासनी येशुमा बाप्तिस्मा लिधा, तितलासनी त्याना मरणमा बाप्तिस्मा लिधा, हाई तुम्हीन जानतस नही का?
कधीच नही! आपन ज्या पापले मरनुत, तर त्यानामा यानापुढं कसं राहसुत? किंवा आपन जितलासनी येशुमा बाप्तिस्मा लिधा, तितलासनी त्याना मरणमा बाप्तिस्मा लिधा, हाई तुम्हीन जानतस नही का? म्हणीन आपन त्याना मरणमाधला बाप्तिस्मानी त्यानासोबत पुराई गवुत, ते यानाकरता की, जसं ख्रिस्त पिताना गौरवमुये मरेलमाईन ऊठाडाई गया तसच आपनबी जिवनना नवापनमा चालाले पाहिजे. कारण आपन त्याना मरणना प्रतिरूपमा त्यानासोबत जोडेल शेतस, तर त्याना परत ऊठाना प्रतिरूपमा आपन त्यानासोबत जोडेल व्हवुत; आपन जानतस की, आपलामाधला जुना मनुष्य त्यानासंगे क्रुसखांबवर खिळाई जायेल शे, म्हणजे हाई पापना शरीर नष्ट व्हईन आपन पुढं पापना दास्य करानं नही; कारण जो कोणी मरेल शे तो पापपाईन मुक्त व्हईन न्यायी ठरेल शे.
तुमना बाप्तिस्मा व्हयनं तवय तुम्हीन त्यानासोबत पुराई गयात, अनी ज्यानी त्याले मरेलमाईन ऊठाडं त्या देवनं कृत्यवरीन ईश्वासनाद्वारा त्यानासोबत ऊठाडामा वनात.
कारण तुम्हीन सर्व ख्रिस्त येशुवरला ईश्वासनाद्वारा देवना पोऱ्या शेतस. कारण तुमनामधला जितलासना ख्रिस्तमा बाप्तिस्मा व्हयना शे तितलासनी ख्रिस्तनं जिवन परीधान करेल शेतस;
येशुनी उत्तर दिधं की, "मी तुले खरंखरं सांगस, पाणीघाई अनी आत्माघाई जन्म लेवाशिवाय कोणलेच देवना राज्यमा प्रवेश करता येत नही.
येशुनी उत्तर दिधं की, "मी तुले खरंखरं सांगस, पाणीघाई अनी आत्माघाई जन्म लेवाशिवाय कोणलेच देवना राज्यमा प्रवेश करता येत नही.
तवय त्यानी आमनं तारण करं, तर हाई चांगला कामसघाई नही तर जे आम्हीन स्वतः करं,
ते चिन्ह बाप्तिस्माना मायक शे, त्यानाघाई शरिरना मळ दुर कराना नही, तर चांगलं मन ठेवाकरता देवसंगे करार करनं हाई व्हतं; ते तो आते येशु ख्रिस्तना पुनरूत्थानघाई तुमले वाचाडी राहिना.
Batismo e Espírito
Arrependei-vos e cada um seja batizado. O batismo no Espírito Santo é poder para vida e testemunho.
पेत्र त्यासले बोलना, पश्चाताप करा अनी तुमना पापनी क्षमा व्हवाले पाहिजे म्हणीन तुम्हीन प्रत्येकजण येशु ख्रिस्तना नावमा बाप्तिस्मा ल्या; म्हणजे तुमले पवित्र आत्मानं दान प्राप्त व्हई.
पेत्र त्यासले बोलना, पश्चाताप करा अनी तुमना पापनी क्षमा व्हवाले पाहिजे म्हणीन तुम्हीन प्रत्येकजण येशु ख्रिस्तना नावमा बाप्तिस्मा ल्या; म्हणजे तुमले पवित्र आत्मानं दान प्राप्त व्हई.
तवय ज्यासनी त्याना वचनना स्विकार करा त्यासनी बाप्तिस्मा लिधा; अनी त्याच दिनले त्यासनामा जवळजवळ तीन हजार लोके सामील व्हयनात.
तरी बी फिलीप्प देवनं राज्य अनं येशु ख्रिस्तना नावनी सुवार्ताना संदेश सांगी राहींता तवय लोकसनी ईश्वास ठेवा अनी बाया अनं माणसंसना बाप्तिस्मा व्हयना. शिमोननी बी स्वतः ईश्वास ठेवा; अनं बाप्तिस्मा लिसन तो फिलीप्पना सहवासमा राहीना अनी ज्या मोठा आश्चर्यकर्म अनं चमत्कार घडनात त्या दखीसन तो थक्क व्हयना.
मंग वाटतीन जाता जाता त्या एक जागावर पोहचनात जठे पाणी व्हतं, तवय षंढ बोलना, "दख, आठे थोडंफार पाणी शे; माले बाप्तिस्मा लेवाले काय अडचण?" फिलीप्पनी सांगं, "जर तुम्हीन तुमना पुर्ण मनतीन ईश्वास धरतस तर ठिक शे." तवय त्यानी फिलीप्पले उत्तर दिधं, "येशु ख्रिस्त देवना पोऱ्या शे असा मी ईश्वास धरस."
तवय अधिकारीनी रथ उभा कराले सांगं, मंग फिलीप्प अनी षंढ असा त्या दोन्ही पाणीमा उतरनात अनी फिलीप्पनी षंढ बाप्तिस्मा दिधा. मंग त्या पाणीमाईन वर वनात तवय प्रभुना आत्मा फिलीप्पले लई गया; म्हणीन तो परत षंढले दखायनाच नही; मंग तो आपली वाट धरीन आनंद करत गया.
"ज्यासले आमनामायक पवित्र आत्मा भेटेल शे, त्यासना पाणीघाई बाप्तिस्मा कराकरता कोणी रोखु शकस का?" मंग त्यानी त्यासले आज्ञा दिधी की, येशु ख्रिस्तना नावतीन यासले बाप्तिस्मा द्या; तवय त्यासनी त्याले आखो काही दिन थांबी जावानी ईनंती करी.
"ज्यासले आमनामायक पवित्र आत्मा भेटेल शे, त्यासना पाणीघाई बाप्तिस्मा कराकरता कोणी रोखु शकस का?"
पौलनी सांगं, "योहान पापसपाईन फिराना बाप्तिस्मा दे, तो लोकसले सांगे की, मना मांगतीन येणारावर म्हणजे येशुवर तुम्हीन ईश्वास ठेवाना."
हाई ऐकीसन त्यासनी प्रभु येशुना नावतीन बाप्तिस्मा लिधा. अनी पौलनी त्यासनावर हात ठेवा अनी पवित्र आत्मा त्यासनावर वना, त्या येगयेगळी भाषा बोलु लागनात अनी देवना संदेश देवु लागनात.
हाई ऐकीसन त्यासनी प्रभु येशुना नावतीन बाप्तिस्मा लिधा.
अनी पौलनी त्यासनावर हात ठेवा अनी पवित्र आत्मा त्यासनावर वना, त्या येगयेगळी भाषा बोलु लागनात अनी देवना संदेश देवु लागनात.
तर आते उशीर का बरं करस? ऊठ, त्याना नावना धावा करीसन बाप्तिस्मा ले, अनी आपला पापसले सोडी दे.
जसं योहाननी पाणीघाई बाप्तिस्मा करा; तसा तुमना बाप्तिस्मा थोडा दिन नंतर पवित्र आत्माघाई व्हई.
पवित्र आत्मा तुमनावर ई तवय तुमले सामर्थ्य प्राप्त व्हई, अनी यरूशलेममा, सर्व यहूदीयामा, शोमरोनमा अनं पृथ्वीना शेवटपावत तुम्हीन मना साक्षी व्हशात.
त्यासनी प्रार्थना करावर ज्या जागमा त्या उभा व्हतात ती हादरी गई अनी त्या सर्व पवित्र आत्माघाई परीपुर्ण व्हईसन देवनं वचन धैर्यतीन सांगु लागनात.
येशुना बाप्तिस्मा
सर्व लोकसनी बाप्तिस्मा लिधा अनं येशु बी बाप्तिस्मा लिसन प्रार्थना करी राहींता तवय अस व्हयनं की स्वर्ग उघडनं, अनी पवित्र आत्मा कबुतरना मायक त्यानावर उतरना, अनी स्वर्गमाईन अशी वाणी व्हयनी की, "तु मना प्रिय पोऱ्या शे, तुनाबद्दल मी भलताच खूश शे."
जरी तुम्हीन वाईट राहीसन बी आपला पोऱ्यासले चांगलं काय ते देवाणं समजस, तर मंग ज्या स्वर्गना देवबाप जोडे मांगतस त्यासले तो विशेष करीसन पवित्र आत्मा दि!"
Um batismo
Em um Espírito fomos todos batizados em um só corpo. O batismo é um só, assim como um só é o Senhor e uma só é a fé.
कारण आपण यहूदी राहुत किंवा गैरयहूदी राहुत, दास राहुत किंवा स्वतंत्र राहुत, आपले सर्वासले एक आत्म्यामा, एक शरीर व्हवाकरता बाप्तिस्मा मिळेल शे, अनी आपण सर्व एकच आत्माघाई एकत्र व्हयेल शेतस.
कारण आपण यहूदी राहुत किंवा गैरयहूदी राहुत, दास राहुत किंवा स्वतंत्र राहुत, आपले सर्वासले एक आत्म्यामा, एक शरीर व्हवाकरता बाप्तिस्मा मिळेल शे, अनी आपण सर्व एकच आत्माघाई एकत्र व्हयेल शेतस.
ख्रिस्तना असा भाग पडेल शेतस का? पौलले तुमनाकरता क्रुसखांबवर खिळेल व्हतं का? पौलना नावतीन तुमना बाप्तिस्मा व्हयना का?
क्रिस्प अनं गायस यासना शिवाय मी तुमना मातीन कोणाच बाप्तिस्मा करा नही, हाई यानाकरता व्हयनं की तुमना बाप्तिस्मा मना नावमा व्हयना अस कोणी म्हणाले नको. अनी हो, मी स्तेफनना घरनासना बी बाप्तिस्मा करा; त्यासनाशिवाय मी दुसरासना बाप्तिस्मा करा की नही हाई मना ध्यानमा नही. ख्रिस्तनी माले बाप्तिस्मा कराले नही, तर सुवार्ता सांगाले धाडेल शे, पण ख्रिस्तना क्रुसखांबवरलं मरण अनी त्यानं सामर्थ्य वाया जावाले नको म्हणीसन ती मनुष्यनी बुध्दीनी भाषामा सांगाले नही धाडं.
अजुन पर्यंत मी त्याले वळखेल नव्हतं तो एक व्हता, पण त्या देवनी, ज्यानी माले पाणीघाई बाप्तिस्मा कराले धाडेल शे, त्यानी माले सांगेल व्हतं, ‘तु ज्या माणुसवर आत्मा उतरतांना अनं त्यानावर थांबेल दखशी; तोच पवित्र आत्माघाई बाप्तिस्मा करनारा शे.’
अजुन पर्यंत मी त्याले वळखेल नव्हतं तो एक व्हता, पण त्या देवनी, ज्यानी माले पाणीघाई बाप्तिस्मा कराले धाडेल शे, त्यानी माले सांगेल व्हतं, ‘तु ज्या माणुसवर आत्मा उतरतांना अनं त्यानावर थांबेल दखशी; तोच पवित्र आत्माघाई बाप्तिस्मा करनारा शे.’