Bíblia
A Bíblia é a Palavra de Deus — viva, eficaz e mais cortante que espada de dois gumes. Toda Escritura é inspirada por Deus e útil para ensinar, repreender, corrigir e instruir em justiça.
Inspiração divina
Toda Escritura é inspirada por Deus. Homens santos falaram da parte de Deus movidos pelo Espírito Santo.
प्रत्येक ईश्वरप्रेरित शास्त्रलेख सदबोध, दोष दखडानं, सुधारनुक, नितीशिक्षण, ह्यानाकरता उपयोगी शे. ह्यानाकरता की देवना भक्त पुरा व्हईसन प्रत्येक चांगला कामकरता तयार व्हवा.
अनी धाकलपण पाईन तुले पवित्र शास्त्रनी माहीती शे, हाई माले माहित शे. ते ख्रिस्त येशु मातला ईश्वासनाद्वारा तुले तारणकरता ज्ञानी कराकरता समर्थ शे. प्रत्येक ईश्वरप्रेरित शास्त्रलेख सदबोध, दोष दखडानं, सुधारनुक, नितीशिक्षण, ह्यानाकरता उपयोगी शे. ह्यानाकरता की देवना भक्त पुरा व्हईसन प्रत्येक चांगला कामकरता तयार व्हवा.
हाई समजी ल्या की, शास्त्रमाधला कोणता बी संदेशना स्वतःना ईचारतीन उलगडा व्हस नही; कारण संदेश मनुष्यना ईच्छातीन कधी व्हयना नही; तर पवित्र आत्मातीन प्रेरित व्हयेल मनुष्यसनी देवपाईन तो सांगेल शे.
तु सत्यनं वचन निट सांगनारा, लाज वाटेल अस कोणतं बी काम न करनारा, देवना पसंतिले उतरेल कामकरी, असा स्वतःले सादर कराकरता व्हई तितलं कर.
तु वचनसनी घोषणा कर, सुवेळी, अवेळी तयार ऱ्हाय सर्व प्रकारना सहनशीलतातीन अनी शिक्षणना दोष दखाडीन निषेध कर अनी बोध कर.
मी येस तोपावत वचन वाचामा, प्रचार करामा, अनी शिक्षण देवानं, यासनाकडे ध्यान दे.
Poder da Palavra
A Palavra de Deus é viva e eficaz. O céu e a terra passarão, mas as minhas palavras jamais passarão.
देवनं वचन सजीव, सक्रीय अनी कोणती बी दुधारी तलवार पेक्षा तीक्ष्ण, जीव अनं आत्मा, सांधा अनं मज्जा दोन्हीसले भेदीसन आरपार जाणारी अनी मनमातील भावना अनं कल्पना यासनी पारख करस.
आकाश अनी पृथ्वी पुसाई जाई, पण मनं वचन पुसावणारच नही."
पण येशुनी त्याले उत्तर दिधं, ‘माणुस फक्त भाकर खाईसन नही तर देवना मूख माईन निंघणारा प्रत्येक वचनघाई जगी, असा शास्त्रलेख शे.’"
तु सत्यमा त्यासले पवित्र कर; तुनं वचन हाईच सत्य शे.
तुम्हीन शास्त्रलेखमा शोधतस कारण तुम्हीन ईचार करतस की त्यामा सार्वकालिक जिवन मिळस, अनी त्याच शास्त्रलेख मनाबद्दल साक्ष देतस!
पण प्रभुनं वचन सर्वकाळ टिकस. जी सुवार्ता तुमले घोषीत करेल व्हती ती सुवार्ता म्हणजे हाईच ते वचन.
Estudar e pregar
Os bereanos examinavam as Escrituras diariamente. Procura apresentar-te a Deus aprovado como obreiro que maneja bem a Palavra.
तठला लोके थेस्सलनी शहरना लोकसपेक्षा मोठा मनना व्हतात, त्यासनी मोठी आतुरतातीन देवना वचनना स्विकार करा अनी पौलनी सांगेल या गोष्टी असाच शेतस का याना रोज त्या शास्त्रमा शोध करत गयात.
तठे पौलनी आपला कायमनी पध्दतप्रमाणे सभास्थानमा जाईसन शास्त्रवरतीन तीन शब्बाथ दिनसले त्यासनासंगे संवाद करा. त्यानी नियमशास्त्रना उलगडा करीसन स्पष्टीकरण करं की, ख्रिस्तनी दुःख सोसावं अनी मरेलस मातीन परत जिवत व्हणं हाई आवश्यकच व्हतं अनी ज्या येशुबद्दल मी तुमले सांगस तोच ख्रिस्त शे.
फिलीप्प पयतच गया तवय त्यानी त्याले यशया संदेष्टाना ग्रंथ वाचतांना ऐक; तो त्याले बोलना, "तुम्हीन जे वाची राहीनात ते तुमले समजी राहीनं का?"
तो अधिकारी बोलना, "जोपावत कोणी माले समजाडस नही तोपावत माले कसं समजी?" मंग त्यानी फिलीप्पले वर चढीन आपलाजोडे बसाकरता वर बलावं. तो जो शास्त्रलेख वाची राहींता तो हाऊ व्हता;
"त्याले मेंढरूनामायक वध कराकरता लई गयात,
अनी जसं मेंढरू आपला लोकर कापणाराना पुढे गप्प ऱ्हास,
तसं तो आपलं तोंड उघडस नही.
तवय फिलीप्प बोलाले लागना अनी या शास्त्रलेखपाईन सुरवात करीसन येशुबद्दलनी सुवार्ता सांगी.
येशु त्यासले बोलना, अरे बिगर बुध्दीना, अनं संदेष्टानी सांगेल गोष्टीसवर ईश्वास ठेवामा कमी पडेल माणससवन! "ख्रिस्तनी हाई दुःख सोशीसन आपला गौरवमा जावाले पाहिजे, हाई आवश्यक नव्हतं का?" मंग त्यानी मोशे अनं सर्व संदेष्टा यासपाईन सुरवात करीसन सगळा शास्त्रमातील आपला बद्दलन्या गोष्टीसना अर्थ त्यासले सांगा.
तवय येशु जोडे ईसन त्यासले बोलणा, "स्वर्गमा अनी पृथ्वीवर सर्वा अधिकार माले देयल शे. यामुये तुम्हीन जाईसन सर्वा राष्ट्रमाधला लोकसले शिष्य करा; त्यासले पिता, पुत्र अनं पवित्र आत्माना नावतीन बाप्तिस्मा द्या, अनं ज्या आज्ञा मी तुमले देयल शेतस त्या त्यासले पाळाले शिकाडा अनी दखा युगना अंतपावत मी सदासर्वकाळ तुमनासंगे शे."
अनी जावाना येळले अशी घोषणा करा की, स्वर्गना राज्य जोडे येल शे.
Revelação e fidelidade
A Palavra do Senhor veio aos profetas. A graça de Deus se manifestou na Escritura para a salvação de todos.
Viver pela Palavra
Não só de pão vive o homem. Nada acrescentes nem diminuas. A Palavra é alimento, guia e espada do cristão.
शेवट
मी योहान, निश्चयपुर्वक सांगस की ह्या पुस्तकमाधला संदेशवचनं ऐकणारा प्रत्येकले, जो कोणी यानामा भर टाकी त्यानावर ह्या पुस्तकमा लिखेल पीडा देव आणी,
अनी जो कोणी ह्या संदेशना पुस्तकमाधला वचनमाईन काढी टाकीन, त्याना वाटा ह्या पुस्तकमा सांगेल जिवनना झाडमातीन अनं पवित्र नगरमातीन देव काढी टाकी.
दुसरी कोणतीच सुवार्ता नही
माले नवल वाटस की, ज्यानी तुमले ख्रिस्तना कृपानाद्वारा पाचारण करात, त्यासनापाईन ईतलामा तुम्हीन दुसरी सुवार्ताकडे वळना शेतस. ती दुसरी नही; पण तुमले कोणतरी भ्रममा पाडणारा अनी ख्रिस्तनी सुवार्ता चुकीनं करानी त्यासनी ईच्छा शे. तर जी सुवार्ता आम्हीन तुमले सांगी तिनापेक्षा वेगळी सुवार्ता जर आम्हीन किंवा स्वर्गमाईन येल देवदूतनी सांगी, तर तो शापित राहो. आम्हीन सुरवातले सांगं, तसं मी आते पण परत सांगस की, जी सुवार्ता तुम्हीन स्विकारेल शे तिनापेक्षा वेगळी सुवार्ता कोणी तुमले सांगी तर तो शापित राहो
आपला प्रभुना धीरले तुमले तारण मिळाडानी संधी शे अस समजा; आपला प्रिय भाऊ पौल याले देयल ज्ञाननामायक त्यानी बी तुमले असच लिखेल शे; अनी त्यानी आपला सर्व पत्रसमा ह्या गोष्टीसना उल्लेख करेल शे. त्यानामा समजाडाले कठीण असा काही गोष्टी शेतस; अज्ञानी अनं अस्थिर लोके दुसरा शास्त्रलेखसनामायक चुकीना अर्थ काढतस तसा याना बी चुकीना अर्थ करतस. त्यापाईन त्यासना नाश व्हई.
कारण ज्या गोष्टी सुरवात पाईन लिखामा वन्यात त्या आपला शिक्षणकरता लिखामा वन्यात; म्हणजे आपण धीर धरीसन अनं शास्त्रलेखाकडीन भेटनारा उत्तेजनना योगे आशा धराले पाहिजे.
तर ज्यानावर त्यासनी ईश्वास ठेवा नही त्याना धावा त्या कशा करतीन? अनी ज्यानाबद्दल त्यासनी ऐकं नही त्यानावर त्या ईश्वास कसा ठेवतीन? अनी घोषणा करनारासशिवाय त्या कशा ऐकतीन. अनी त्यासले धाडाशिवाय त्या कशी घोषणा करतीन? कारण अस लिखेल शे की, "ज्या चांगल्या गोष्टीसनी सुवार्ता सांगतस, त्यासना पाय कितला सुंदर शेतस!" पण सर्वासनी सुवार्तानं आज्ञापालन करं नही, कारण यशया म्हणस की, "प्रभु, आमनाकडतीन ऐकं त्यानावर कोणी ईश्वास ठेयल शे?" तर मंग, ईश्वास संदेश ऐकाद्वारे येस, अनी संदेश ख्रिस्तनं वचनद्वारे येस.
सुवार्तानं सामर्थ्य
कारण माले सुवार्ता सांगानी लाज वाटस नही, तर ती ईश्वास ठेवनारा प्रत्येकना तारणकरता, पहिले तर यहूदीले अनी गैरयहूदीले बी ते देवनं सामर्थ्य शे. कारण सुवार्तामुये देवनं नितीमत्व ईश्वासतीन ईश्वासकरता प्रकट व्हस. कारण असा शास्त्रलेख शे की, "नितीमान ईश्वासतीन जगी."
आपलाले जगना आत्मा नही, तर देवपाईन जो आत्मा शे, तो मिळना याकरता की, जे देवनी आपलाले कृपातीन देयल शे ते आपण वळखाले पाहिजे.
तर आम्हीन मनुष्यना ज्ञानतीन शिकाडेल शब्दसनी नही तर देवना आत्मातीन शिकाडेल शब्दसनी, आत्माना गोष्टी ज्यासले आत्मा शे त्यासले सांगतस. जो माणुस देवना आत्मान्या गोष्टी स्विकारस नही, कारण त्या त्याले मुर्खपणन्या वाटतस; अनी त्यासले त्या वळखता येतस नही कारण त्यासनी पारख आत्माघाई व्हस.
कारण जग देवना ज्ञानतीन वेढायेल शे तरी या जगनी आपला ज्ञानतीन देवले वळखं नही, तवय देवले हाई चांगलं वाटनं की हाई वार्ताना प्रचारना मुर्खपणतीन ईश्वास ठेवणारा लोकसना उध्दार कराना.
कारण यहूदी चिन्ह चमत्कार मांगतस अनी हेल्लेणी ज्ञानना शोध करतस. आम्हीन क्रुसखांबवर खियेल ख्रिस्तले गाजाडतस; हाऊ यहूदी लोकसले अडखळण अनी गैरयहूदी लोकसकरता मुर्खपण शे. पण ज्यासले देवनी बलायेल शे, त्या दोन्ही यहूदी अनं गैरयहूदी ख्रिस्त प्रभुनं सामर्थ्य अनं परमेश्वरनं ज्ञान शे.
ख्रिस्तनी माले बाप्तिस्मा कराले नही, तर सुवार्ता सांगाले धाडेल शे, पण ख्रिस्तना क्रुसखांबवरलं मरण अनी त्यानं सामर्थ्य वाया जावाले नको म्हणीसन ती मनुष्यनी बुध्दीनी भाषामा सांगाले नही धाडं.
तुम्हीन तर निवडेल वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवना स्वतःना लोक असा शेतस; यानाकरता की ज्यानी तुमले अंधारमातीन काढीन आपला अद्भुत प्रकाशमा पाचारन करं त्याना गुण तुम्हीन प्रसिध्द कराले पाहिजे.