Bom ânimo
Tende bom ânimo! Jesus repetiu estas palavras aos seus discípulos em meio às tempestades. No mundo tereis aflições, mas Ele já venceu o mundo — e nos dá coragem para enfrentar tudo.
या गोष्टी मी तुमले यानाकरता सांगेल शेतस की मनाकडतीन तुमले शांती भेटी. जगमा तुमले तरास व्हई तरी धीर धरा; मी जगले जिंकेल शे.
मी तुले आज्ञा करी व्हती ना? खंबीर व्हय, हिंमत धर, भ्यावानं नही, घाबरानं नही; तु जाशी तिकडे तुना देश परमेश्वर तुनासंगे राही.
यहोशवा त्यासले बोलना, "भ्याऊ नका, धीर धरा; कारण ज्यासनासंगे तुम्हीन लढशात त्या तुमना बठा शत्रुसनं परमेश्वर असच कराव शे."
कारण देवनी आपलाले भित्रापणना नही, तर सामर्थ्याना, प्रितीना अनं स्वतःवर ताबा ठेवाना आत्मा देयल शे.
जो ख्रिस्त माले सामर्थ्य देस त्यानाद्वारा मी सर्व परिस्थीतीना सामना करू शकस.
पण येशु त्यासले लगेच बोलना, धीर धरा मी शे; घाबरू नका.
कारण त्या सर्व त्याले दखीसन घाबरी जायेल व्हतात.
तवय येशु त्यासले बोलना, "धीर धरा, भिऊ नका, मी शे!"
तवय येशु तिले बोलना, "बाई, तुना ईश्वासनी तुले बरं करेल शे, सुखरूप जाय."
यामुये आम्हीन कायम हिम्मत ठेवतस, अनी हाई बी ध्यानमा ठेवतस की जोपावत आम्हीन शरिरमा राहतस जे आमनं जगीक घर शे, तोपावत प्रभुनापाईन दुर शेतस.
यामये भाऊसवन, हिम्मत धरा! मना देववर माले भरोसा शे की, जसं त्यानी माले सांगं तसच व्हई.
ज्या देवनी तुमनामा चांगलं कामनी सुरवात करी तो, ते काम येशु ख्रिस्तना परत येवाना दिनपावत पुरा करी हाऊ माले ईश्वास शे.
तुम्हीन तारणबद्दल आते आनंद करतस जरी थोडा येळपावत, बराच परिक्षासमा पडीन तुम्हीन दुःख भोगात.
कारण तुमले सामर्थ्य भेटाले पाहिजे म्हणीसन तुमले काही अध्यात्मिक कृपादान देवाणं यानाकरता मी तुमले भेटासाठे उत्सुक शे; म्हणजे तुमना अनी मना ईश्वासतीन आपले एकमेकसले म्हणजे माले तुमनाबद्दल अनी तुमले मनाबद्दल समाधान व्हवाले पाहीजे.
यामुये आम्हीन हिम्मत सोडतस नही; आमनं बाहेरनं शरीर मरी जाई राहीनं, तरी अंतर आत्मा दिनदिनमा नवा व्हई राहीना.
म्हणीन तुम्हीन एकमेकसनं सांत्वन करा अनं एकमेकसनी मदत करा; अस तुम्हीन करीच राहिनात.
यामुये भाऊसवन अनी बहिणीसवन, आमले आपला सर्व अडचणीसमा अनं संकटसमा तुमना ईश्वासवरतीन तुमनाबद्दल प्रोत्साहन मिळणं
तवय लोकेसनी उत्तर दिद्, "परमेश्वरना त्याग करीसनं अन्य देवनी पुजा करानी हाई आमनाकडतीन न घडो! कारण आमना देव यहोवा यानीच आमले अनी आमना पुर्वजसले मिसर देशमाईन, दास्यगृहामाईन बाहेर आणं; त्यानीच आमना नजरनासमोर मोठमोठा चमत्कार करात अनी ज्या वाटघाई आम्हीन परवास करा अनी ज्या लोकेसमाईन आम्हीन मार्गक्रमन करं तठे त्यानी आमनं रक्षण करं.