O que é bom
O que é bom vem de Deus. A Bíblia celebra a bondade divina e nos convida a discernir, praticar e desfrutar tudo o que é bom — porque toda boa dádiva vem do Pai das luzes.
आपण करेल सर्वा भलतंच चांगलं शे अस देवनी दखं, संध्याकाळ व्हयनी अनं सकाळ व्हयनी हाऊ सहावा दिन.
मिळेल धनसंपत्तीनासंगे शहानापण राहीनं तर बरं ऱ्हास; कारण हाई जगमा जन्म व्हयेलसना हितना शे.
हे मनुष्य, चांगलं अनी वाईट काय ते त्यानी तुले दखाडेल शे; नीतितीन वागाण, आवडतीन दया करणं अनं आपला देवना समोर नम्रभावतीन चालण यानाशिवाय परमेश्वर तुनाजोडे काय मांगस?
म्हणीसन नियमशास्त्र पवित्र शे, तसच आज्ञा पवित्र, न्याय अनं चांगलं शे.
देवनी उत्तम ग्रहणीय अनं परीपुर्ण ईच्छा काय शे, हाई तुम्हीन समजी लेवानं, म्हणीन हाई जगनासंगे समरूप व्हवानं नही, तर आपला मनना नविनकरणमा स्वतःना रूपांतर होऊ द्या;
म्हणीन तुमले जे उत्तम लाभनं शे, त्यानी निंदा व्हवु देवानं नही.
प्रार्थनाबद्दल सल्ला
तर सर्वात पहिले हाऊ बोध मी करस की सर्व मनुष्यसकरता विनंत्या, मध्यस्थी, एकमेकसकरता प्रार्थना अनी देवना उपकार मानानं. राजाकरता अनी सर्व मोठा अधिकरीसकरता करानं यानाकरता की आपण सर्व सुभक्तीतीन अनी पवित्रतातीन शांतीनं अनं स्वस्थपणनं अस आपलं आयुष्यक्रम कराले पाहिजे. हाई आपला तारणारा देव याना दृष्टीतीन चांगलं अनी स्विकाराकरता योग्य शे.
देवनी तयार करेल प्रत्येक वस्तु चांगली शे. अनी जे देवनं नाव लिसन लेयल शे ते नकारता येस नही. कारण देवनं वचन अनी प्रार्थना ह्यापाईन ते शुध्द व्हस.
प्रत्येक चांगली देणगी अनं प्रत्येक पुर्ण दान देवकडतीन शे ते ज्याले विकार नही अनी जो सावली बदलस तसा बदलस नही असा प्रकाशाना देवबापकडतीन उतरस.
"मीठ हाऊ चांगला पदार्थ शे; पण मीठना खारटपणाच निंघी गया तर त्याले परत खारट कशा करशात? म्हणीन तुमनं जिवन अस शुध्द ठेवा की, जसं मीठ कोणती बी वस्तुले शुध्द ठेवस, एकमेकससंगे शांतीमा ऱ्हा."