Buscar a Deus
Buscar a Deus é o chamado mais urgente da Bíblia. Buscai primeiro o Reino de Deus. Os que buscam de todo coração encontram — porque Ele se deixa encontrar pelos que o procuram.
Buscai ao Senhor
Buscai ao Senhor enquanto se pode achar. Buscai e achareis. O Senhor recompensa os que o buscam com diligência.
De todo o coração
Buscar-me-eis e me achareis quando me buscardes de todo o coração. O Senhor é bom para os que o buscam.
Buscar e encontrar
Pedi e dar-se-vos-á. O Senhor está perto de todos os que o invocam em verdade. Quem o busca não ficará insatisfeito.
प्रार्थनानं महत्व
मांगा म्हणजे तुमले भेटी, शोधा म्हणजे तुमले सापडी, ठोका म्हणजे तुमनाकरता उघडाई जाई;
अनी मी तुमले सांगस, मांगा म्हणजे तुमले भेटी; शोधा, म्हणजे तुमले सापडी; ठोका, म्हणजे तुमनाकरता उघडाई जाई. कारण जो कोणी मांगस त्याले भेटस, जो शोधस त्याले सापडस, अनी जो कोणी दार ठोकस त्यानाकरता उघडाई जास.
अनी मी तुमले सांगस, मांगा म्हणजे तुमले भेटी; शोधा, म्हणजे तुमले सापडी; ठोका, म्हणजे तुमनाकरता उघडाई जाई.
तर तुम्हीन पहिले त्यानं स्वर्गराज्यना मांगे लागा, म्हणजे त्यानासंगे ह्या सर्वा गोष्टी बी तुमले मिळतीन."
कारण मनुष्यना पोऱ्या ‘दवडायेलसना शोध कराले’ अनं त्यासनं तारण कराले येल शे."
Força na busca
Buscai o bem e não o mal. Sede fortalecidos no Senhor. A busca por Deus traz renovação e plenitude de vida.
परमेश्वर इस्राएलना घरानासले आशे सांगस, "माले शोधा म्हणजे तुम्हीन जिवत राहश्यात.
परमेश्वर इस्राएलना घरानासले आशे सांगस, "माले शोधा म्हणजे तुम्हीन जिवत राहश्यात.
तुम्हीन जगानं म्हणीन ज्या चांगला शेतस त्यासना शोध करा वाईटसले शोधु नका. म्हणजे जशं तुम्हीन म्हणतस, त्यानामायक सेनाधीश परमेश्वर खरोखर तुमनासंगे राही.
त्यानी आपला गौरवनी संपत्तीमातीन तुमले अस दान देवाले पाहिजे की, तुम्हीन त्याना आत्मानाद्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हवाले पाहिजे.
ख्रिस्ती मनुष्यनी शस्त्रसामग्री
शेवट, प्रभुमा अनं त्याना प्रभावी सामर्थ्यमा बलवान व्हत जा.
सर्व प्रकारनी सहनशीलता अनं धीर हाई तुमले प्राप्त व्हवाले पाहिजे म्हणीन त्याना गौरवी सामर्थ्यमा तुम्हीन सर्व प्रकारना सामर्थ्यतीन मजबुत व्हवाले पाहिजे;
कारण देवनी आपलाले भित्रापणना नही, तर सामर्थ्याना, प्रितीना अनं स्वतःवर ताबा ठेवाना आत्मा देयल शे.
अनी ईश्वासशिवाय देवले खूश करनं अशक्य शे, कारण देवजोडे जाणारानी असा ईश्वास धराले पाहिजे, तो अस्तित्वमा शे अनी त्यानाकडे धाव लेणारासले तो प्रतिफळ देणारा शे.
अनी ईश्वासशिवाय देवले खूश करनं अशक्य शे, कारण देवजोडे जाणारानी असा ईश्वास धराले पाहिजे, तो अस्तित्वमा शे अनी त्यानाकडे धाव लेणारासले तो प्रतिफळ देणारा शे.
पवित्र आत्मा तुमनावर ई तवय तुमले सामर्थ्य प्राप्त व्हई, अनी यरूशलेममा, सर्व यहूदीयामा, शोमरोनमा अनं पृथ्वीना शेवटपावत तुम्हीन मना साक्षी व्हशात.