A carne
A carne representa a natureza pecaminosa que milita contra o Espírito. A Bíblia ensina que os que pertencem a Cristo crucificaram a carne com suas paixões e desejos.
Carne versus Espírito
Os que são segundo a carne inclinam-se para as coisas da carne. O nascido da carne é carne; o nascido do Espírito é Espírito.
कारण ज्या शरिरस्वभावना शेतस त्या शारिरीक गोष्टीसकडे चित्त लावतस; अनी ज्या अध्यात्मिक मार्गघाई चालतस त्या अध्यात्मिक गोष्टीसकडे चित्त लावतस. कारण शरिरस्वभावनं चिंतन हाई मरण शे, पण आत्मानं चिंतन हाई जिवन अनं शांती शे; कारण शरिरस्वभावनं चिंतन हाई देवनासंगे शत्रुता शे; ते देवना नियमशास्त्रना अधीन नही. अनी त्याले तस व्हता येस नही. ज्या शरिरना अधीन शेतस त्यासले देवले प्रसन्न करिता येस नही.
पण तुमनामा जर देवना आत्मा ऱ्हास, तर तुम्हीन शरिरना अधीन नही, आत्म्याना अधीन शेतस, जर कोणले ख्रिस्तना आत्मा प्राप्त व्हयेल नही व्हई तर तो ख्रिस्तना नही.
पवित्र आत्मानासंगे चालान
यामुये ख्रिस्त येशुमा राहनारासले दंडाज्ञा नही. कारण ख्रिस्त येशुमा जिवनना आत्माना जो नियमशास्त्र, त्यानी तुले पाप अनं मरण यासना नियमशास्त्रपाईन मुक्त करेल शे. कारण नियमशास्त्र देहस्वभावमुये अशक्त व्हवाकारणतीन जे त्याले असाध्य ते साध्य कराकरता देवनी आपला स्वतःना पोऱ्याले पापमय शरिरनामायक शारीरतिन अनं पाप बद्दल धाडीन देहमा पापले दंडाज्ञा करी; यानामा उद्देश हाऊ की, ज्या आपण शरिरस्वभावप्रमाणे नही तर आत्माप्रमाणे चालतस त्या आपलामा नियमशास्त्रनी लाई देयल आचरण पुरं व्हवाले पाहिजे.
कारण तुम्हीन जर शरिरनामायक जगशात तर तुम्हीन मरशात, पन तुम्हीन आत्मानाद्वारा शरिरना कर्मसले मारी टाकात तर तुम्हीन जिवत राहशात. कारण जितलासले देवना आत्मा चालाडस त्या सर्वा देवना पोऱ्या शेतस.
मंग जर मी चांगलं करी ऱ्हायनु तवय पाप मना हातमा शे हाई दिसस.
कारण मी मना अंतर्यामी देवना नियमशास्त्रतीन खूश व्हस. पन मना शरिरमा एक असा नियम दिसस, तो मना मनमातला नियमससंगे लढिसन, माले मना शरिरमातला पापना नियमसना स्वाधीन करस.
कारण आपन शरीर स्वभावना अधीन व्हतुत, तवय नियमशास्त्रना द्वारा उद्रवयेल पापनी वासना आपला अवयवमा मरणले फळ देवाकरता कार्य करी राहिंतात.
माणुस मायबापसपाईन शरीरघाई जन्म लेस, अनी आत्माकडतीन आत्मामा जन्म लेस.
जिवत करनारा तो देवना आत्माच शे; शरिरपाईन काही लाभ व्हस नही, मी ज्या वचनं तुमले सांगेल शेतस त्याच देवना आत्मा अनी जिवन शेतस.
Vencer a carne
Andai no Espírito e não cumprireis os desejos da carne. Os que são de Cristo crucificaram a carne com suas paixões.
पवित्र आत्माना मार्गदर्शन
मी तर हाई सांगस, आत्माना प्रेरणामा चाला, म्हणजे तुम्हीन शरीर वासना कराऊत नही.
शरिरना कर्म तर उघड शेतस; त्या ह्या शेतस जारकर्म, अशुध्दता, कामचुकारपण, मुर्तिपुजा, चेटकी, वैर, कलह, जळण, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, अनी असा इतर गोष्टी; यासनाबद्ल मी तुमले सुरवातले सांगी ठेयेल व्हतं तेच आते सांगस की, अस कर्म करनारासले देवना राज्यना वतन भेटावु नही.
ज्या ख्रिस्त येशुमा शेतस त्यासनी विकार अनं वासना यासनासंगे शरिरस्वभावमा क्रुसखांबवर खिळेल शेतस.
भाऊ अनी बहिणीसवन, तुमले स्वातंत्रकरता पाचारण जरी व्हयनं तरी त्या स्वातंत्रतीन शरीर वासनाले वाव मिळु देवानं नही तर प्रितीमा एकमेकसना दास बना.
जो कोणी आपला शरीर स्वभावकरता पेरस त्याले शरीर स्वभावपाईन नाशना पिक भेटी; अनी जो आत्मानाकरता पेरस त्याले आत्मापाईन सार्वकालिक जिवन हाई पिक भेटी.
कारण जगमा सर्वकाही शे ते म्हणजे शरिरनी वासना, डोयासनी वासना, अनं संसारनाबद्दल फुशारकी, हाई पितापाईन नहीत, तर जगपाईन शेतस;
त्यानामा तुमनं देहस्वभावरूप शरीर काढी टाकावर जे ख्रिस्तनं सुंता, म्हणजे हातघाई नही व्हयेल सुंता, ती व्हयनी शे.
तुम्हीन परिक्षामा पडाले नको म्हणीन जागा ऱ्हा अनी प्रार्थना करा; आत्मा तयार शे खरं पण शरीर अशक्त शे.
भाऊ अनं बहिणीसवन मी अस म्हणस की, मांस अनं रंगत ह्यासले देवना राज्यमा प्रवेश मिळु शकस नही; अनी विनाशीपणले अविनाशीपणमा प्रवेश मिळु शकस नही