Casa de Deus
A casa de Deus é lugar de adoração, refúgio e encontro com o Sagrado. A Bíblia exalta o tabernáculo, o templo e a igreja como morada do Altíssimo entre seu povo.
A presença de Deus
Quão amáveis são os teus tabernáculos! Uma coisa pedi ao Senhor: habitar na casa do Senhor todos os dias da minha vida.
O templo
Minha casa será chamada casa de oração. O zelo da tua casa me consumiu. O verdadeiro templo é o corpo do cristão.
येशु मंदिरनं शुध्दीकरण करस
नंतर येशु मंदिरमा गया; मंदिरमा ज्या खरेदी-विक्री करी राहींतात त्या सर्वासले त्यानी बाहेर हाकली दिधं. सोनारसना चौरंग अनी कबुतर ईकनारासना बैठकी त्यानी पालथ्या कऱ्यात. अनी त्यासले सांगं, "मना घरले प्रार्थना मंदिर म्हणतीन," अस शास्त्रमा लिखेल शे; पण तुम्हीन त्याले "लुटारूसनी गुहा" करी राहीनात.
येशु मंदिरमा जास
तवय यहूदी लोकसना वल्हांडण सण जोडे वना, अनं येशु यरूशलेमले गया. अनी मंदिरमा गुरढोरं, मेंढरं, अनं कबुतरं ईकनारा अनी पैसा अदल बदल करनारा ह्या बठेल त्याले दखायनात. तवय येशुनी दोरीसना एक चाबुक बनाडीन मेंढरं अनी गुरढोरं या सर्वासले मंदिरमातीन हाकली दिधं; त्यानी पैसा अदल बदल करनारासना सर्व शिक्का फेकी दिधात अनं त्यासना चौरंग पालथा करी दिधात. अनी कबुतरं ईकनारासले सांगं, "हाई आठेन काढा, मना बापना घरले व्यापारीसनं घर करू नका." तवय "तुना मंदिरमाधली मनी जिद्द माले आगनामायक जाळी टाकी" अस शास्त्रमा लिखेल शे हाई त्याना शिष्यसले आठवणं.
काय तुमले माहीत नही का, तुमना मातीन प्रत्येकनं शरीर पवित्र आत्मानं मंदिर शे, जो तुमनामा शे अनी जो तुमले परमेश्वर कडतीन भेटेल शे, अनं तुम्हीन स्वतःना नही शेतस का?
तरी बी जर माले येवाले येळ लागना तर सदाजिवित अशी देवनी मंडळी, जी सत्यना खांब अनी पाया असा शेतस त्यासनी देवना घरमा कसं वागाले पाहिजे ते हाई पत्रमुये तुले समजी.
ख्रिस्त हाऊ ईश्वासु पुत्रना नातातीन परमेश्वरना घरना अधिकारी शे, जर आपण आपली आशाबद्दलना भरवसा अनं आपला अभिमान शेवटपावत भक्कम ठेवा तर त्यानं ते घर आपणच शेतस.
तु जो नमुना दखा तसाच आज्ञासना पाट्यासकरता निवासमंडप बनाड, अस ज्या देवनी मोशेले सांगं, देवनी नेमेलप्रमाणे तो मंडप ओसाड प्रदेशमा आपला पुर्वजसंना व्हता. त्या मंडपले वारस हक्कमा मिळाडीसन आमना पुर्वज यहोशवा संगे त्या येळले आठे लई वनात तवय ज्या लोकसले देवनी त्यासनंसमोरतीन हाकली दिधं, त्यासना देशसवर आपला पुर्वजसंनी कबजा करी लिधा, अनी असच दावीद व्हता तोपावत व्हता. दावीदवर देवनी कृपादृष्टी व्हयनी अनी त्यानी याकोबना देवकरता निवासस्थान बांधानी ईनंती करी. पण ते घर शलमोननी त्यानाकरता बांधी लिधं.
पण जो परमप्रधान तो हाततीन बनाडेल घरमा राहस नही; संदेष्टासनी सांगेल शे,
प्रभु म्हणस, स्वर्ग मनं राजासन शे,
पृथ्वी मनं पादासन शे;
तुम्हीन मनाकरता कोणता प्रकारनं घर बांधश्यात?
मना आरामकरता कोणतं स्थान राहु शकस?
मी मना हातघाई हाई सर्व बनाडेल नही शे का?
मंग याकोब झोपमाईन उठीन बोलना, खरंच हाई ठिकाणमा परमेश्वर शे, पण माले समजेल नव्हतं. तो घाबरी गया अनं बोलना, कितला भयानक ठिकाण शे हाई, हाई प्रत्यक्ष देवनं घर, स्वर्गनं दार शे!