Céu
O céu é a morada eterna de Deus e a esperança final do cristão. A Bíblia descreve o céu como lugar de glória, alegria e comunhão perfeita com o Criador.
A morada de Deus
Na casa de meu Pai há muitas moradas. Os céus declaram a glória de Deus — e um dia habitaremos lá eternamente.
मना बापना घरमा राहवाले भरपूर जागा शे, नही राहत्यात तर मी तुमले सांगतु, मी तुमनाकरता जाग तयार कराले जाई राहीनु.
जग अनी मानव यासनी निर्मिती
सुरवातले देवनी आकाश अनं पृथ्वी हाई निर्माण करी. अनी पृथ्वी आकारविरहित अनं शुन्य व्हती, खोल पाणीना वरना भागवर अंधार व्हता. अनी देवना आत्मा जलवर तळपी राहिंता.
ज्यानी आकाशमा आपला माड्या बांधात, अनी आपला ढगना मंडप पृथ्वीमा बनाडेल शे, तो समुद्रना पाणीले बलाईसन पृथ्वीना पाठवर ओतस, त्यानं नाव यहोवा परमेश्वर शे.
Cidadania celestial
A nossa cidadania está nos céus. Ajuntai tesouros no céu, não na terra. O céu é a pátria do cristão.
आपलं नागरिकत्व तर स्वर्गीय शे तठेईन प्रभु येशु ख्रिस्त हाऊ तारणारा असा ई, यानी आपन वाट दखतस.
स्वर्गीय धन
स्वतःकरता पृथ्वीवर धन गोया करू नका; कारण त्याले उधी लागस अनं गंजीसन त्याना नाश व्हस, अनी चोर बी घर फोडीसन चोरी करतस; तर आपलाकरता स्वर्गमाधलं धन गोया करा; कारण तठे उधी अनं गंज लागीसन त्याना नाश व्हवावू नही, अनं चोर बी घर फोडीसन चोरी करस नही;
येशु बोलणा, बालकसले मनाकडे येऊ द्या त्यासले मना करू नका, कारण स्वर्गनं राज्य यासना मायकसनंच शे.
येशुनी त्याले सांगं, तुले परीपुर्ण होणं शे, तर जाय, तुनी धनदौलत इकीसन गरीबसले दे म्हणजे तुले स्वर्गमा धन भेटी; अनी चल, मनामांगे ये.
आकाश अनी पृथ्वी पुसाई जाई, पण मनं वचन पुसावणारच नही."
स्वर्गन्या गोष्टीसकडे मन लावा, पृथ्वीवरन्या गोष्टीसकडे ध्यान देऊ नका.
Esperança eterna
Seremos arrebatados para encontrar o Senhor nos ares. Ainda não se manifestou o que havemos de ser — mas seremos semelhantes a Ele.
कारण, आज्ञाध्वनी आद्यदिव्यदूतसनी वाणी अनं देवना तुतारीना नाद व्हत असतांना प्रभु स्वतः स्वर्गामातीन उतरी; अनी ख्रिस्तमा ज्या मरेल शेतस त्या पहिले ऊठतीन; नंतर जिवत उरेल आपण त्यासनासंगे मेघारूढ व्हईन अंतराळमा लेवाई जासुत, अनी आम्हीन कायम परमेश्वरनासंगे राहसुत.
मना प्रिय लोकसवन, आते आपण देवना पोऱ्या शेतस; अनी पुढं आपण काय व्हसुत हाई अजुन प्रकट व्हयेल नही; तरी तो प्रकट व्हई तवय आपण त्यानामायक व्हसुत हाई आपले माहित शे, कारण जसं ख्रिस्त शे तसाच तो आपले दखाई.
जो कोणी त्यानाबद्ल हाई आशा धरस तो, जसं ख्रिस्त शुध्द शे, तस आपले शुध्द करस.
प्रभु माले सर्व दुष्ट योजनामातीन माले सोडाई, अनी आपला स्वर्गना राज्यमा सुखरूप लई ई, त्याले युगानुयुग गौरव असो, आमेन.
येशु स्वर्गमा उचलाई जास
नंतर येशु त्यासले बेथानी गावपावत बाहेर लई गया अनी आपला हात वर करीसन त्यासले आशिर्वाद दिधा. मंग अस व्हयनं की, तो त्यासले आशिर्वाद दि राहींता तवय तो त्यासनापाईन वेगळा व्हई गया अनी वर स्वर्गमा उचलाई गया;
अस सांगावर, तो त्यासना डोयादखत वर लेवाई गया, अनी ढगसनी त्याले त्यासना डोयासना आड करी लिधं.
कारण आपलं युध्द् रक्तमासनासंगे नही, तर सत्तासनासंगे, अधिकारीसनासंगे, सध्याना काळोखामधला जगना अधिपतीसनासंगे, आकाशमधला दुरात्मासनासंगे शेतस.
आपण जगमा काहीच आणं नही, तर आपलाले त्यासनामातीन काही लई जाता येवाव नही, जरी आमले जेवण अनी कपडा राहिनात तरी आमले पुरं शे.
प्रत्येक गोष्टले येळ काय राहास
प्रत्येक गोष्टले येळ काय राहास; हाई जगमां प्रत्येक कामले येळ ऱ्हास;
जशे माणुसना जन्म मायना पोटमाईन नग्न व्हयेल शे, जशा तो व्हना तशा तो नग्न व्हईसन परत जाई, आपला काममाईन आपला हातमा काहीच लई जावावू नही.