Colheita
A colheita é princípio bíblico universal: colhemos o que semeamos. Quem semeia na fé e obediência colherá bênçãos abundantes do Senhor.
Semear e colher
Quem semeia no Espírito, do Espírito colherá vida eterna. Não nos cansemos de fazer o bem — ao tempo certo colheremos.
जो कोणी आपला शरीर स्वभावकरता पेरस त्याले शरीर स्वभावपाईन नाशना पिक भेटी; अनी जो आत्मानाकरता पेरस त्याले आत्मापाईन सार्वकालिक जिवन हाई पिक भेटी.
फसु नका; देवले कोणी मुर्ख बनाडू शकस नही; कारण माणुस ज्या काही पेरस त्यानाच पिक त्याले भेटी.
चांगला करानं ते आपण कटाळा करानं नही; कारण आपण जर खचनुत नहीत तर योग्य येळले आपला पदरमा पिक पडी.
जो पेरणाराले बी पुरावस, अनी, खावाकरता अन्न पुरावस तो तुमले बी दी अनी ते भरपुर करी, अनी तुमनं उदारतानं फळ वाढाई.
ज्या शांतता करनारा शेतस त्या शांततेमा बी पेरतस अनं न्यायीपणनं पिक मिळवतस.
कोणती बी शिक्षा लगेच आनंद देणारी वाटस नही, खेदनी वाटस, तरी ज्यासले तिना अभ्यास व्हयेल शे त्यासले ती पुढे न्यायीपणं हाई शांतीकारक फळ देस.
Fidelidade na semeadura
Honra ao Senhor com as tuas primícias. O Senhor abrirá as janelas do céu e derramará bênção sem medida.
तुम्ही मना विधीपरमानं चालानं अनी मन्या आज्ञा पाळीसनी त्यापरमानं वर्तन करानं. तर योग्य येळले तुम्हना करता मी पाऊस पाडसु, जमीन आपला पीक देई अनी मळामासाला झाडं आपआपला फळ देतीन.
आकाशमधला पक्षीसकडे ध्यान दिसन दखा; त्या पेरतस बी नही, कापणी बी करतस नही, अनं कोठारसमा साठाडतस बी नही; तरी तुमना स्वर्गना देवबाप त्यासले खावाले देस. तुम्हीन तर त्यासनापेक्षा श्रेष्ठ शेतस की नही?