Compreensão
A verdadeira compreensão vem de Deus. Os caminhos do Senhor são mais altos que os nossos. Mas Ele nos convida a buscar entendimento — e promete iluminar quem o busca de coração.
A sabedoria de Deus
Os meus pensamentos não são os vossos pensamentos. A incompreensibilidade de Deus nos leva à humildade e adoração.
देवनी स्तुती करानी
अहाहा! देवना सुज्ञपणना अनं ज्ञानना धन कितलं खोल शे? त्याना निर्णय कितलं गहन शेतस अनी त्याना मार्ग कितला अगम्य शेतस.
Buscar entendimento
Clama a mim e responder-te-ei. A sabedoria é a coisa principal — busque o entendimento com todo o coração.
आपला प्रभु येशु ख्रिस्त याना देव जो वैभवशाली पिता यानी तुमले आपला वळख व्हवाकरता ज्ञानना अनी प्रकटीकरणना आत्मा देवाले पाहिजे;
अनी आपला प्रभु अनं तारणारा येशु ख्रिस्त याना कृपामा अनं ज्ञानमा वाढतच ऱ्हावा. त्याले आते अनं अनंतकाळपावत गौरव असो! आमेन.
Iluminação divina
A entrada da tua Palavra dá luz e entendimento. Deus revela verdades ocultas e transforma nossa visão da realidade.
जशे वारा कताईन येस हाई तुले माहीत नही, मायना गर्भमा शरीर कशे वाढतस हाई जशे तुले कळस नही तशे बठं काही निर्मान करनारा देवना कार्यना आकलन तुले करता येवावू नही.
येशुनी त्याले उत्तर दिधं, "मी तुले खरंखरं सांगस; जोपावत नविन जन्म लेस नही तोपावत कोणलेच देवनं राज्य दखता येस नही."
येशुनी त्यासनाकडे दखीन सांगं, हाई मनुष्यले अशक्य शे, "देवले तर सर्व शक्य शे"
नंतर येशु खाल बसना अनी त्यानी त्याना बारा शिष्यसले बलाईन सांगं, "ज्याले सर्वात मोठं व्हवानी ईच्छा शे त्यानी सर्वात शेवट अनी सर्वासना सेवक बनीन ऱ्हावानं."
यहूदी अनं गैरयहूदी, गुलाम अनं स्वतंत्र, पुरूष अनं स्त्री, हाऊ भेदभाव नही; कारण तुम्हीन सर्वाजण ख्रिस्त येशुमा एकच शेतस; अनी तुम्हीन जर ख्रिस्तना शेतस तर अब्राहामना संतान अनी अभिवचननाद्वारा वारीस शेतस.
सर्व गोष्टीसनी पारख करा; चांगलं ते धरा;
वाईटना प्रत्येक प्रकारपाईन दुर रहा.
हाई खरं शे की आम्हीन जगमा राहतस पण जगना लोकेसनामायक लढाई करतस नही.
आम्हीन दखावणारी वस्तुकडे नही, तर नही दखावणारी वस्तुकडे ध्यान देतस; कारण दखावणारी वस्तु थोडा येळकरता शे, पण नही दखावणारी वस्तु सार्वकालिक शे.
कोणी परिक्षा व्हतांना, देवनी माले मोहमा टाकं, अस त्यानी म्हणाले नको कारण देवले वाईट गोष्टीसना मोह व्हस नही अनी तो स्वतःबी कोणले मोहमा टाकस नही.