Comunhão com Deus
A comunhão com Deus é o propósito supremo da existência humana. Fomos criados para viver em intimidade com o Criador — e em Cristo, esse acesso é plenamente restaurado.
Em comunhão com Deus
Deus é fiel, pelo qual fostes chamados à comunhão de seu Filho. A comunhão com Deus é dom da graça e fruto da redenção.
तो देव ईश्वसनीय शे. ज्यानी तुमले त्याना पुत्र म्हणजे आमना प्रभु येशु ख्रिस्तना सहभागीतामा बलावं.
तुम्हीन देवनं मंदिर शेतस, अनी तुमनामा देवना आत्मा ऱ्हास हाई तुमले माहीत नही का?
जश शरीर एक राहीन त्याले अवयव बराच राहतस अनी त्या शरिरना अवयव बराच राहीन सर्व मिळीन एक शरीर बनस, तसा ख्रिस्तनं शरीर बी शे.
प्रभु येशु ख्रिस्तनी कृपा, देवनी प्रिती, अनी पवित्र आत्मानी संगती तुमना सर्वासंगे असो.
देवना मंदिरना मुर्तिसंगे मेळ कसा बशी? आपण सदाजिवत देवना मंदिर शेतस; देवनी अस सांगेल शे की,
"मी त्यानामा ऱ्हासु
अनी चालसु;
मी त्यासना देव व्हसु
अनी त्या मना लोके व्हतीन."
जर कोणी ख्रिस्तमा शे तर तो नवी उत्पत्ति शे; जुनं ते व्हई गयं; दखा, ते नवं व्हयेल शे. हाई सर्व देवपाईन शे; त्यानी तुमले आमले जोडानं काम ख्रिस्तनाद्वारा करं, अनी एकमेकसले जोडानी सेवा आमले दिधी. म्हणजे जगमातील लोकसना पापे त्यासनाकडे नही मोजता, देव ख्रिस्तमा आपलासंगे जगले जोडी राहिंता; अनी त्यानी आमनाकडे लोकसले जोडानं वचन सोपी दिधं.
Presença divina
Eis que estou à porta e bato. O Senhor fez sua morada entre nós — e toda a criação é convidada à comunhão eterna.
दखा, मी दारमा उभा शे अनं दार ठोकी राहिनु; जर कोणी मना आवाज ऐकीन दार उघडी, तर मी त्यानाजोडे मझार जासु अनं त्यानासंगे जेवसु, अनी तो मनासंगे जेवण करी.
अनी मी राजासनपाईन येल मोठा आवाज ऐका, तो असा दखा, "देवनं घर लोकससंगे शे, त्यासनासंगे देव राही, त्या त्याना लोक व्हतीन, अनी देव स्वतः त्यासनासंगे राही अनी तो त्यासना देव व्हई.
अनी मी इस्त्राएल लोकेसमां मना निवास करसुं अनी त्यासना देव व्हसू.
कारण जठे दोन किंवा तिन जण मना नावतीन एकत्र जमतस, तठे त्यासनामा मी शे.
मी फक्त त्यासनाकरता नही, तर त्यासना संदेशसवरतीन ज्या मनावर ईश्वास ठेवतस त्यासनाकरता बी प्रार्थना करस. यानाकरता हि प्रार्थना करस की त्या सर्वासनी एक व्हवाले पाहिजे; हे पिता, जसं तु मनामा अनं मी तुनामा शे तसं त्यासनी बी आपलामा एक व्हवाले पाहिजे, यानाकरता की तु माले धाडेल शे असा ईश्वास जगनी धराले पाहिजे. तु जे गौरव माले देयल शे ते मी त्यासले देयल शे, यानाकरता की जसं आपण एक शेतस, तसं त्यासनी बी एक व्हवाले पाहिजे. म्हणजे मी त्यासनामा अनी तु मनामा; यानाकरता की त्यासनी एक व्हईसन पुरं व्हवाले पाहिजे अनी त्यावरतीन जगनी वळखी लेवाले पाहिजे की तु माले धाडेल शे, अनी जशी तु मनावर प्रिती करी तशी त्यासनावर बी प्रिती करी.
Viver na comunhão
Quem permanece nele e ele no Senhor, esse dá muito fruto. A comunhão com Deus produz transformação e alegria.
परमेश्वरनी आज्ञा पाळनारा माणुस त्यानामा ऱ्हास अनं तो त्या माणुसमा ऱ्हास. त्यानी जो आत्मा आपले देयल शे, त्यानावरीन आपले समजस की, तो आपलामा ऱ्हास.
आपले माहित व्हयेल शे की, देवना पोऱ्या येल शे, अनी जो सत्य देवले वळखानी बुध्दी आपले देयल शे. जो सत्य शे त्यानाठायी, म्हणजे त्याना पोऱ्या येशु ख्रिस्तमा आपण एकत्र राहतस. हाऊच खरा देव अनी सार्वकालिक जिवन शे.
आपण त्यानामा अनं तो आपलामा ऱ्हास, हाई आपण ह्यानावरीन वळखस की, त्यानी स्वतःना आत्मा आपले देयल शे.
प्रियजनहो, आपण एकमेकसवर प्रिती करानी, कारण प्रिती देवपाईन शे; जो कोणी प्रिती करस तो देवपाईन जन्मेल शे, अनं देवले वळखस.
जे आम्हीन दखेल शे अनं ऐकेल शे ते तुमले बी यानाकरता सांगतस की, तुम्हीन बी आमनामा एकत्र ऱ्हावाले पाहिजे; आपली सहभागीता तर पितानासंगे अनी त्याना पोऱ्या येशु ख्रिस्त यानासंगे शे;
तर आते पोऱ्यासवनं, त्यानामा एक ऱ्हा, यानाकरता की, तो जवय प्रकट व्हई तवय आपलामा हिम्मत ऱ्हावाले पाहिजे, अनी त्याना येवाना येळले त्यानापाईन लाजीसन माघार लेवानी गरज पडाले नको.
तर आते, आपन ईश्वासतीन देवसमोर न्यायी ठरी जायेल शेतस, म्हणीन आपला प्रभु येशु खिस्त यानाद्वारा आपन देवनासोबत शांतीमा शेतस. आपन जिवन जगी राहिनुत त्या कृपामा बी त्यानाद्वारा ईश्वासतीन आपलाले प्रवेश भेटेल शे अनं आपण देवना गौरवना आशामा अभिमान मिरावतस.
तर चला, आपण खरा मनतीन अनी पुरा ईश्वासतीन अनी विवेकना दोष दूर कराकरता शिंपडेल हृदय लिसन, अनी शरिरले शुध्द पाणीघाई धोईसन, देवनाजोडे जाऊत.
यामुये देवना अधीन व्हई जा अनी सैतानले आडवा व्हा; म्हणजे तो तुमनापाईन पळी. देवजोडे या म्हणजे तो तुमनाजोडे ई, पापी लोकसवन, जिवन शुध्द करा, अहो विबुध्दीना लोकसवन, आपला मनसले पवित्र करा.