A comunhão
A comunhão cristã é dom e mandamento. Juntos somos mais fortes. A Bíblia celebra a unidade dos crentes em Cristo como antecipação do céu na terra.
म्हणजे मी त्यासनामा अनी तु मनामा; यानाकरता की त्यासनी एक व्हईसन पुरं व्हवाले पाहिजे अनी त्यावरतीन जगनी वळखी लेवाले पाहिजे की तु माले धाडेल शे, अनी जशी तु मनावर प्रिती करी तशी त्यासनावर बी प्रिती करी.
अनी मी तुमले नवी आज्ञा देस की; तुम्हीन एकमेकसवर प्रिती करानी, जशी मी तुमनावर प्रिती करी तशी तुम्हीन एकमेकसवर प्रिती करानी. तुमनी एकमेकसवर प्रिती राहीनी म्हणजे त्यावरतीन सर्व वळखतीन की, तुम्हीन मना शिष्य शेतस.
तवय सर्व ईश्वास ठेवणारा एकत्र राहेत, अनी त्यासना सर्व वस्तु एकत्रच व्हत्यात. त्या आपआपली जमीन अनं संपत्ती ईकीसन जसं जसं प्रत्येकले गरज राहे तसतशी सर्वासले वाटी देयत. त्या रोज एक मन करीसन मंदिरमा जायेत; घरघर जेवण करेत, अनी देवना धन्यवाद करीसन आनंदमा अनं सरळ मनातीन एकत्र जेवण करेत. त्या परमेश्वरनी स्तुती करेत, सर्व लोके त्यानावर प्रसन्न व्हतात अनी ज्यासले तारणप्राप्ती मिळेल व्हती असा लोकसनी प्रभु प्रत्येक दिनले त्यासनामा भर घाले.
जे आम्हीन दखेल शे अनं ऐकेल शे ते तुमले बी यानाकरता सांगतस की, तुम्हीन बी आमनामा एकत्र ऱ्हावाले पाहिजे; आपली सहभागीता तर पितानासंगे अनी त्याना पोऱ्या येशु ख्रिस्त यानासंगे शे;
ख्रिस्तनी आपलाकरता स्वतःना प्राण दिधा ह्यानावरतीन आपले देवनी खरी प्रितीनी जाणीव व्हयेल शे; तवय आपणबी आपला भाऊ अनी बहिणीसकरता स्वतःना प्राण देवाले पाहिजे.
म्हणीन तुम्हीन एकमेकसनं सांत्वन करा अनं एकमेकसनी मदत करा; अस तुम्हीन करीच राहिनात.
म्हणजे तुमना अनी मना ईश्वासतीन आपले एकमेकसले म्हणजे माले तुमनाबद्दल अनी तुमले मनाबद्दल समाधान व्हवाले पाहीजे.
आपण काही लोकसना चालीरितीसना मायक आपलं एकत्र राहनं सोडू नका, तर एकमेकसले प्रोत्साहन देवानं अनी देव येणार शे तो दिन जोडे ई राहीना हाई तुम्हीन दखतस, म्हणीसन विशेषकरीन हाई करा.
एकमेकसना वझं वाहा, म्हणजे तुम्हीन ख्रिस्तना नियम पुर्ण करशात.
तर मंग जश आपलाले येळ भेटी त्यानाप्रमाणे आपण सर्वासना अनं विशेष म्हणजे ईश्वासी कुटूंबना लोकससंगे चांगलं करानं.
एकपेक्षा दोन माणसे काम करनारा बरा शेतस; त्या एकजागे काम करीसन चांगल कमाडु शकतस. जर एखादा पडना तर त्याना मित्र त्याले उचलस, पण जो एकलाच ऱ्हास अनी तो जर पडना त्याले उचलाले कोनीच ऱ्हास नही; त्यानामांगे कायम दु:ख ऱ्हास. अनी जर त्या दोनी एकजागे झोपनात तर त्यासले ऊब लागस. पण एकलाले ऊब कशे लागी? जो माणुस एकला शे त्याले जर कोनी भारी पडना तर दोनीसले त्याना ईरोध करता ई. तीनपदरी दोर सहजा सहज तुटस नही.