Comunidade
A comunidade cristã é essencial para o crescimento da fé. A Bíblia ensina que fomos criados para viver em comunhão — edificando-nos, encorajando-nos e servindo uns aos outros.
Viver em unidade
Os que creram eram um coração e uma alma. A comunidade primitiva partilhava tudo e vivia em harmonia e alegria.
ईश्वासी लोकसनं एकत्रीत जिवन
ईश्वासु लोकसनी गर्दी एक मन अनी एक जिव अशी व्हती; त्यासनामाईन कोणी बी आपली संपत्तीले स्वतःनी शे अस म्हणेत नही, तर त्यासनं सर्वकाही एकत्र व्हतं.
त्या प्रेषितसना शिक्षणमा अनी संगतमा, जेवण खावाले अनं प्रार्थना कराले कायम तयार राहेत.
त्या रोज एक मन करीसन मंदिरमा जायेत; घरघर जेवण करेत, अनी देवना धन्यवाद करीसन आनंदमा अनं सरळ मनातीन एकत्र जेवण करेत. त्या परमेश्वरनी स्तुती करेत, सर्व लोके त्यानावर प्रसन्न व्हतात अनी ज्यासले तारणप्राप्ती मिळेल व्हती असा लोकसनी प्रभु प्रत्येक दिनले त्यासनामा भर घाले.
ह्या सर्वाजन अनी बऱ्याच बाया, येशुनी माय मरीया अनी त्याना भाऊ ह्यासनासंगे एकचित्त व्हईसन लगातार प्रार्थना करामा लागेल व्हतात.
असा पहारामा पेत्र कैदखानामा व्हता; पण त्यानाकरता मंडळीना लोकसनी देवजोडे मनपाईन प्रार्थना चालु व्हती.
कारण जठे दोन किंवा तिन जण मना नावतीन एकत्र जमतस, तठे त्यासनामा मी शे.
Edificação mútua
Vivam em harmonia uns com os outros. Não haja divisões entre vós. A comunidade cresce quando cada membro contribui.
ख्रिस्ती मंडळीसमा फुट
भाऊ बहिणीसवन, आपला प्रभु येशु ख्रिस्त याना नावतीन मी तुमले ईनंती करस की, तुम्हीन सर्वासनी सारखंच बोलाले पाहिजे, म्हणजे तुमनामा फुट पडाले नको, पण तुम्हीन एक मन अनी एकच ईचारतीन ऱ्हावाले पाहिजे.
कारण आपण यहूदी राहुत किंवा गैरयहूदी राहुत, दास राहुत किंवा स्वतंत्र राहुत, आपले सर्वासले एक आत्म्यामा, एक शरीर व्हवाकरता बाप्तिस्मा मिळेल शे, अनी आपण सर्व एकच आत्माघाई एकत्र व्हयेल शेतस.
कारण जसं आपलाले एक शरीर राहीसन त्यामा बराच अवयव शेतस, तरी पण त्या सर्वा अवयवसना काम एकच नही, तसं आपण बराच राहीसन ख्रिस्तमा एक शरीर शेतस; अनी आपण सर्वाजण एकमेकसना अवयव शेतस.
एकमेकसंगे एकमनना व्हा, मोठमोठल्या गोष्टीवर ईश्वास ठेवानं नही, तर लिन वृत्तीना लोकसना सहवास करा. स्वतःले शहाणं समजानं नही.
एकमेकसना न्याय करानं नही
जो ईश्वासमा अशक्त शे त्याना स्विकार करा, पण त्याना व्यक्तीगत ईचारबद्दल वाद करानं नही.
आते, जो धीर अनं उत्तेजन देस, तो देव तुमले अस देवाले पाहिजे की, तुम्हीन ख्रिस्त येशुप्रमाणे एकमेकसंगे एकसमान व्हवाले पाहिजे.
शेवटली सुचना
आते भाऊ अनं बहिणीसवनं, मी तुमले ईनंती करस की, तुमले जे शिक्षण मिळेल शे त्यानाविरोधमा ज्या फुट पाडतस अनी अडथळा निर्माण करतस, त्यासनावर ध्यान ठेवानं अनं त्यासनापाईन दूर रावानं.
Amor e compromisso
Não deixemos de congregar. O vínculo perfeito é o amor — ele une a comunidade e produz frutos que duram.
प्रिती अनी चांगला कामे कराकरता उत्तेजन भेटी अस एकमेकसकडे ध्यान द्या. आपण काही लोकसना चालीरितीसना मायक आपलं एकत्र राहनं सोडू नका, तर एकमेकसले प्रोत्साहन देवानं अनी देव येणार शे तो दिन जोडे ई राहीना हाई तुम्हीन दखतस, म्हणीसन विशेषकरीन हाई करा.
या सर्वासवर प्रितीले परीधान करा, जी सर्वासले बंधनमा ठेवस अनी त्यासले परीपुर्ण करस.
शांतीना बंधनतीन आत्माना ऐक्य राखाले तुम्हीन प्रयत्न कराले पाहिजे.
चांगलं करतांना भेटणारा त्रास
सारांश, तुम्हीन सर्व एकचित्त, अनं समान भावना; एकमेकसवर प्रेम करनारा, दयाळु, नम्र मनना असा व्हा.
प्रियजनहो, देवनी जर आपलावर अशी प्रिती करी तर आपणबी एकमेकसवर प्रिती कराले पाहिजे.
जसं तो प्रकाशमा शे तसा जर आपण प्रकाशमा चालत राहिनुत तर आपली एकमेकससंगे सहभागिता शे, अनी त्याना पोऱ्या येशु यानं रक्त आपले सर्व पापसपाईन शुध्द करस.
यहूदी अनं गैरयहूदी, गुलाम अनं स्वतंत्र, पुरूष अनं स्त्री, हाऊ भेदभाव नही; कारण तुम्हीन सर्वाजण ख्रिस्त येशुमा एकच शेतस; अनी तुम्हीन जर ख्रिस्तना शेतस तर अब्राहामना संतान अनी अभिवचननाद्वारा वारीस शेतस.
ज्या खरच विधवा शेतस त्यासना योग्य मान राख.
मी तुमले खरंखरं सांगस की मी धाडस त्याना जो स्विकार करस तो मना स्विकार करस, अनी जो माले स्विकारस, तो ज्यानी माले धाडं, त्याले स्विकारस."