Confiança
A confiança em Deus é âncora da alma em tempos de tempestade. Quem confia no Senhor não será abalado — porque o Deus fiel sustenta, protege e guia os que nele esperam.
Confiança inabalável
Tudo posso naquele que me fortalece. O meu Deus suprirá toda necessidade. Quem confia não será confundido.
जो ख्रिस्त माले सामर्थ्य देस त्यानाद्वारा मी सर्व परिस्थीतीना सामना करू शकस.
मना देव आपला संपत्यनुरूप तुमनी सर्व गरज ख्रिस्त येशुना गौरवमा पुराई.
ज्या देवनी तुमनामा चांगलं कामनी सुरवात करी तो, ते काम येशु ख्रिस्तना परत येवाना दिनपावत पुरा करी हाऊ माले ईश्वास शे.
ख्रिस्तनी अनं देवनी प्रिती
तर मंग ह्या गोष्टीसनाबद्ल आपण काय सांगानं? जर देव आपला बाजुतीन शे, तर मंग आपलाविरूध्द कोण?
उंची, खोली, किंवा दुसरी कोणती बी सृष्ट वस्तु, आपला प्रभु ख्रिस्त येशु यानामा देवनी आपलावर जी प्रिती शे, तिनापाईन आपलाले वेगळं कराले समर्थ व्हवावं नही.
Fundamento de confiança
Deus não é homem para que minta. Todas as suas promessas são firmes. Confiar em Deus é segurança absoluta.
तुमनी वागणुक पैसासना लोभवीना असाले पाहिजे, जोडे शे तितलामा तुम्हीन तृप्त असाले पाहिजे, कारण देवनी स्वतः म्हणेल शे, "मी तुले सोडाव नही अनं तुले टाकावं बी नही."
यामुये आम्हीन हिम्मत धरीसन म्हणतस;
"परमेश्वर मना साहाय्यकर्ता शे, मी भिणार नही,
माणुस मनं काय करी?"
ज्या सुवचनसना नमुना तु मनाकडतीन ऐकी लिधा तो ख्रिस्त येशुमा, सुशिक्षण, तुना ईश्वास अनी प्रिती यासमा दृढपणतीन राख.
येशु ख्रिस्तना खरा सैनिक
मना पोऱ्या, प्रभु येशु ख्रिस्तमा जी कृपाद्वारा जी एकता आपलामा शे, त्यामा बलवान व्हत जा.
Confiar em todas as coisas
Não pertenço ao mundo — minha cidadania é do céu. A confiança cristã repousa na fidelidade de Deus, não nas circunstâncias.
स्वर्गन्या गोष्टीसकडे मन लावा, पृथ्वीवरन्या गोष्टीसकडे ध्यान देऊ नका.
येशु त्याले बोलना, "हो, मी करू शकस! ईश्वास धरनारासकरता सर्वकाही शक्य शे."
येशु बोलना, ज्या गोष्टी मनुष्यले अशक्य शे, त्या देवले शक्य शेतस.
आकाशमधला पक्षीसकडे ध्यान दिसन दखा; त्या पेरतस बी नही, कापणी बी करतस नही, अनं कोठारसमा साठाडतस बी नही; तरी तुमना स्वर्गना देवबाप त्यासले खावाले देस. तुम्हीन तर त्यासनापेक्षा श्रेष्ठ शेतस की नही?
या गोष्टी मी तुमले यानाकरता सांगेल शेतस की मनाकडतीन तुमले शांती भेटी. जगमा तुमले तरास व्हई तरी धीर धरा; मी जगले जिंकेल शे.
देवना समोर येवाकरता आपले जी हिम्मत शे ते यानावरीन की, आपण त्याना ईच्छाप्रमाणे काही मांग तवय तो आपलं ऐकी.
देवना समोर येवाकरता आपले जी हिम्मत शे ते यानावरीन की, आपण त्याना ईच्छाप्रमाणे काही मांग तवय तो आपलं ऐकी.
देवनी आपलावर जी प्रिती शे ती आपले समजी जायेल शे अनं आपण तिनावर ईश्वास ठेयल शे. देव प्रिती शे; जो प्रितीमा ऱ्हास तो देवमा ऱ्हास अनं देव त्यानामा ऱ्हास.
देवना आत्मा अनी दुष्ट आत्मा
मना प्रिय लोकसवन, प्रत्येक आत्माना ईश्वास धरू नका, तर त्या आत्मा देवपाईन शेतस की नही ह्यानाबद्दल त्यासनी परिक्षा करा; कारण बराच खोटा संदेष्टा जगमा ऊठेल शेतस.
Esperar com confiança
O Senhor está perto de todos os que o invocam. Na espera confiante encontramos descanso e direção divina.
अनी धीरले आपलं काम पुरं करू द्या, यानाकरता की तुम्हीन कसामाच कमी नही पडता तयार अनी परिपुर्ण व्हवाले पाहिजे.
पण त्यानी काही संशय नही धरता ईश्वासतीन मांगानं; संशय धरणारा वाराघाई ढकलेल अनं उंच ऊठणारा लाटासनामायक शे.
आम्हीन ईश्वासतीन चालतस जे आम्हीन दखतस त्यानामायक चालतस नही.