Confissão
A confissão é caminho de libertação e restauração. Quando confessamos nossos pecados, Deus é fiel e justo para nos perdoar e nos purificar de toda injustiça.
Confessar e receber perdão
Se confessarmos os nossos pecados, Ele é fiel e justo para nos perdoar. A confissão abre a porta da graça restauradora.
जर आपण आपला पाप कबुल करात, तर तो ईश्वसनीय अनं न्यायी शे म्हणीसन आपला पापसनी क्षमा करी, अनं आपले सर्व वाईटसपाईन शुध्द करी.
आम्हीन पाप करात, वाईट प्रकारतीन वागनुत, दुष्टतेना वर्तन करात; बंड करात, तुना विधि अनं तुना निर्णय यासनापाईन आम्हीन वळनुत.
तो अशा कशाभी गोष्टीमा दोषी व्हईना अनं त्यानी पाप कर व्हई तर त्यानी पाप कबुल करानं.
Confissão como fé
Se com a boca confessares que Jesus é Senhor e creres, serás salvo. A confissão de fé é alicerce da vida cristã.
कारण, येशु प्रभु शे, अस जर तू आपला तोंडतीन कबुल करशी अनी, देवनी त्याले मरेलस मातीन ऊठाडं असा आपला अंतःकरणमा ईश्वास ठेवशी तर तुनं तारण व्हई.
कारण जो अंतःकरणतीन ईश्वास ठेवस तो न्यायी ठरस अनं जो तोंडतीन कबुल करस त्यानं तारण व्हस.
कारण सर्वासनी पाप करेल शे अनी त्या देवना गौरवपाईन दुर व्हयेल शेतस. देवना कृपामुये खिस्त येशुनी खंडणी भरीसन प्राप्त करेल मुक्तीनाद्वारा त्या सर्वा विनामुल्य न्यायी ठरतस.
ईश्वासबद्दल जी शर्यत ती कर, युगानुयुगनं जिवन मिळाव, त्यानाकरताच तुले निवडेल शे अनी बराच साक्षीदारस समोर तु ते स्विकारीन मान्य करेल शे.
यामुये तुमना पापसनी क्षमा व्हवाले पाहिजे म्हणीसन तुम्हीन पाप करनं थांबाडा अनं मांगे फिरा.
यामुये तुम्हीन निरोगी व्हवाले पाहिजे म्हणीसन एकमेकसनी पापं एकमेकससमोर कबुल करीसन एकमेकसकरता प्रार्थना करा. धार्मीकसनी प्रार्थना कार्य कराले बरीच प्रबळ ऱ्हास.
देवजोडे या म्हणजे तो तुमनाजोडे ई, पापी लोकसवन, जिवन शुध्द करा, अहो विबुध्दीना लोकसवन, आपला मनसले पवित्र करा.