Consolador
O Espírito Santo é o Consolador prometido por Jesus. Ele consola os aflitos, fortalece os fracos e nos assegura que nunca estaremos sós.
O Consolador prometido
Jesus prometeu: Eu rogarei ao Pai e Ele vos dará outro Consolador para que fique convosco para sempre.
मी पिताले ईनंती करसु, मंग तो तुमले दुसरा कैवारी दि; त्यानी तुमनासंगे सदासर्वदा ऱ्हावाले पाहिजे म्हणीसन.
मी तुमले अनाथ असा सोडावं नही, तुमनाकडे परत ईसु.
तरी ज्याले पिता मना नावतीन धाडी तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुमले सर्व शिकाडी अनी ज्या गोष्टी मी तुमले शिकाड्यात त्या सर्वासनी तुमले आठवण करी दि.
पण जो पितापाईन निंघस, ज्याले मी पिताकडतीन तुमनाकडे धाडस असा मदतगार म्हणजे सत्यना आत्मा ई तवय तो मनाबद्दल साक्ष दी.
तरी मी तुमले खरी गोष्ट सांगस, मी जाई राहीनु हाई तुमनाकरता हितनं शे; मी जर गवु नही तर मदतगार तुमनाकडे येवाव नही; मी गवु तर त्याले तुमनाकडे धाडसु.
Consolo divino
Bendito seja o Deus de toda consolação. Ele nos consola em toda tribulação e enxuga toda lágrima de nossos olhos.
पौल देवना उपकार मानस
आपला परमेश्वर अनी प्रभु येशु ख्रिस्तना बाप जो देव, दया करनारा देवबाप अनी सर्वासले सांत्वना देणारा देव, तो धन्यवादित असो.
तो आमनावरला सर्व संकटमा आमले दिलासा देस, त्या मदतमुयेच आमले स्वतः देवकडतीन दिलासा मिळस, त्या मदतमुये ज्या कोणी, कोणता बी संकटमा शेतस त्यासले मदत कराले आम्हीन समर्थ व्हवाले पाहिजे,
कारण ख्रिस्तनं दुःख जसं आमनाकरता भरपुर व्हस तसं ख्रिस्तनी मदत बी आमले भरपुर व्हस,
आते, जो धीर अनं उत्तेजन देस, तो देव तुमले अस देवाले पाहिजे की, तुम्हीन ख्रिस्त येशुप्रमाणे एकमेकसंगे एकसमान व्हवाले पाहिजे.
यानामुये त्या परत भूकेला असा व्हणार नहीत, अनं तहानेल व्हणार नहीत, त्यासले सूर्य किंवा कोणती बी कडक उष्णता जाळाऊ नही, कारण राजासनपुढे मध्यभागले राहणारा जो कोकरा त्यासना मेंढपाळ व्हई अनं तो त्यासले वाट दखाडीन जिवनना पाणीना झराजोडे लई जाई; अनी देव त्यासना डोयाना सर्व अश्रु पुसी टाकी."
ज्या शोक करतस त्या धन्य; कारण त्यासले सांत्वन भेटी.