Conversão
A conversão é o ato de se voltar para Deus — arrependendo-se do pecado e abraçando a graça. É o início de uma vida nova, transformada pelo amor de Cristo.
Arrependei-vos
Arrependei-vos e convertei-vos para que os vossos pecados sejam apagados. A conversão começa com a mudança de mente e coração.
यामुये तुमना पापसनी क्षमा व्हवाले पाहिजे म्हणीसन तुम्हीन पाप करनं थांबाडा अनं मांगे फिरा.
पेत्र त्यासले बोलना, पश्चाताप करा अनी तुमना पापनी क्षमा व्हवाले पाहिजे म्हणीन तुम्हीन प्रत्येकजण येशु ख्रिस्तना नावमा बाप्तिस्मा ल्या; म्हणजे तुमले पवित्र आत्मानं दान प्राप्त व्हई.
देवनी बराच काळमा दखं की, लोकसनी त्याले वळख नही, पण आते सर्वासनी सर्वीकडे पश्चाताप कराना, अशी तो मनुष्यले आज्ञा करस.
तवयपाईन येशु उपदेश करीसन सांगु लागना की, "पापसपाईन फिरा कारण स्वर्गनं राज्य जोडे येल शे!"
बाप्तिस्मा लेवाना पहिले पापसपाईन फिरा शोभी असा सत्कर्म करा,
अनं बोली राहींता, "येळ पुरी व्हई जायल शे, देवनं राज्य जोडे येल शे! म्हणीसन पापसपाईन फिरा अनी सांगेल सुवार्तावर ईश्वास ठेवा!"
O amor de Deus converte
Céu se alegra por um pecador que se arrepende. Deus não deseja a morte do ímpio, mas que se converta e viva.
त्यानामायकच ज्यासनी पहिलेच पाप करानं सोडी दिधं असा नव्याण्णव धार्मीकसबद्दल व्हनारा आनंदपेक्षा पश्चाताप करनारा एक पापी माणुसबद्दल स्वर्गमा जास्त आनंद व्हस, हाई मी तुमले सांगस.
त्यानामायकच, पश्चाताप करनारा एक पापी माणुसबद्दल देवना दूतससमोर आनंद व्हस, हाई मी तुमले सांगस.
मी धार्मीक माणससले नही, तर पापी माणससले पापपाईन सोडावाले येल शे."
कारण प्रभु परमेश्वर सांगस, मरनारासना मृत्युमुये माले आनंद व्हस नही; तर मांगे फिरा अनी जीवत राहा."
"तरीबी दुष्ट त्यानी करेल बठा पापसपाईन फिरीसनं मना बठा नियम पाळी अनी तो नीतीतीन अनी धर्मतीन वागना तर तो नक्की वाची, मरावू नही.
वैयक्तीक जबाबदारी
परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की
बापनी आंबट द्राक्ष खादात
अनी पोर्यासना दात आंबनात, हाई म्हण तुमी इस्त्राएल देशमां वापरतसं ती का?
"प्रभु परमेश्वर सांगस, मनी जीवनी शपथ," हाई म्हण इस्त्राएलमां यानामोरे तुमी वापरानं नही. दख, बठा जीव मना शेतस, बापना जीव तशे पोर्यानं जीव मना शे, जो जीव आत्मा पाप करसं तो मरी.
धार्मिक माणसे कोणले म्हणशात जो न्यायतीन अनी धर्मतीन वागस, डोंगरवर जेवण करतसं नही, इस्त्राएल घराणासना मुर्तीसकडे डोया लावतसं नही, आपली शेजारनी बाईले भ्रष्ट करसं नही, पाळी येयल बाईऩाजोडे जात नही. कोणवर जुलूम करस नही, कर्जदारनं गहाण त्याले परत करसं, कोणले लूटसं नही, ज्या भुक्या शेतस त्यासले जेवण देस अनी ज्या उघडा शेतस त्यासले कपडा देतसं, वाढीदिढी करसं नही, व्याज लेस नही, वाईटपाईन आपला हात आवरसं, माणुस माणुसमां सत्य निर्णय करसं. मना नियमपरमानं चालसं, अनी मना निर्णय पाळीसनं सत्यतीन वागसं; तोच धार्मिक शे; तो नक्की वाची, आशे प्रभू परमेश्वर सांगस.
"तरी बी त्याले बलत्कारी अनी खुनशी पोर्या व्हयना. अनी बापनी हयापैकी कोणतच काम कर नही जर पोर्यानी त्यामासलं एकबी काम करं. त्यानी डोंगरवर जेवण करं, आपली शेजारनी बाईले भ्रष्ट करं, लाचार अनी दुबळा यासवर जुलूम करं, एखादाले लुटं, कर्जदारनं गहाण त्याले परत करं नही, मुर्तीकडे दख, अमंगळ कृत्य करं, वाढीदिढी करी, व्याज लिद्, मंग आशे माणूस वाची का? तो वाचावू नही; त्यानी हाई बठा अमंगळ कृत्ये करेल शेतस; तो नक्की मरी, त्यानी करेल रक्तपात त्यानावरच उलटी. परत दख, त्याले आशे पोर्या व्हयना की बाप जे पाप करसं ती तो दखसं, तरी ते दखीसनं तो सोता तशे करसं नही, तो डोंगरवर जेवण करसं नही, इस्त्राएल घराणानी मुर्तीकडे दखसं नही, आपली शेजारनी बाईले भ्रष्ट करसं नही, कोणवर जुलूम करसं नही, कर्जदारनं गहाण आडावसं नही, कोणले लुटसं नही, ज्या भुक्या शेतस त्यासले अन्न देस अनी ज्या उघडा शेतस त्यासले घालाले कपडा देस, गरीबसले हानी करापाईन आपला हात आवरी धरसं, वाडीदिढी करसं नही, व्याज लेस नही, मना निर्णय पायस, मना नियमपरमानं चालसं, तो आपला बापना पापमुये मरावू नही, तो नक्की वाची. त्याना बापनी बारामां सांगशात ते त्यानी जुलूम करं, आपला भाऊले लुटं अनी आपला लोकेसवर अत्याचार करं, त्यामुये दख, तो आपला अधर्मतीन मरी.
"तरी तुमी म्हणतसं, बापना पापना भार पोर्यानी का बर वाहावानं नही? हाई दख, पोर्या न्यायतीन अनी धर्मतीन वागना, त्यानी मना बठा नियम पाळीसनं त्यापरमानं वर्तन करं तर तो नक्की वाची. जो जीवआत्मा पाप करी तोच मरी, पोर्या बापना पापना भार वाहावू नही, अनी आपला बाप आपला पोर्याना पापना भार वाहावू नही, धार्मिकले त्याना धार्मिकतीन फळ भेटी; दुष्टले त्याना दुष्टतीन फळ भेटी,
"तरीबी दुष्ट त्यानी करेल बठा पापसपाईन फिरीसनं मना बठा नियम पाळी अनी तो नीतीतीन अनी धर्मतीन वागना तर तो नक्की वाची, मरावू नही. त्यानी करेल कोणतच पाप त्याना हिशोबमां धरता येवावू नही, त्यानी करेल धार्मिकतीन तो वाची, प्रभु परमेश्वर सांगस, दुष्ट मरावर माले आनंद व्हसं का? त्यानी आपला मार्ग सोडीसनं वाचाले पाहीजे यावरतीन माले आनंद व्हसं ना?
"तरी बी धार्मिक आपली धार्मिकता सोडीसनं दुष्कर्म कराले लागना अनी अधार्मिकना बठा अमंगळ आचरणपरमानं वागाले लागना, तर तो वाची का? त्यानी करेल बठी धार्मिकता हिशोबमां धरता येवावू नही, त्यानी करेल भ्रष्टाचार अनी त्यानी करेल पाप यामुये तो मरी.
"तरी तुमी सांगतसं, प्रभुना मार्ग न्यायी नही, हे इस्त्राएल घराणा, आयकी लेय, मना मार्ग न्यायी नही का? तुमनाच मार्ग न्यायी नही शेतस, आशे नही का? एखादा धार्मिक आपली धार्मिकता सोडीसनं दुष्कर्म करसं अनी त्यानामुये मरसं तर तो आपला करेल दुष्कर्मतीन मरसं. दुर्जन त्यानी करेल आपला दुष्टाईपाईन दूर व्हयीसनं नीतीतीन अनी धार्मिकतीन वागी तर तो आपला जीव वाचाडी. तो आपला करेल बठा पाप ध्यानमां आणीसनं वळी तर तो नक्की वाची, मरावू नही. तरीबी इस्त्राएल घराणं म्हणसं, देवना मार्ग न्यायी नही, हे इस्राएल घराणा, मना मार्ग न्यायी नहीत का? तुमनाच मार्ग न्यायी नहीत, हाई नही का?
"प्रभु परमेश्वर सांगस, हे इस्त्राएल घराणा, मी तुमना परतेकना ज्याना त्याना मार्गपरमानं न्याय करसू, तुमी फिरा, आपला बठा पापपाईन मांगे फिरा, मनजे तुमना अधर्म तुमले अडथळा व्हावाऊ नही. तुमी आचरण करेल बठा दुराचार टाकी दया; तुमनामां नवीन ह्दय अनी नवीन आत्मा स्थापन करा; हे इस्त्राएल घराणा तुमीन का बरं मरतस? कारण प्रभु परमेश्वर सांगस, मरनारासना मृत्युमुये माले आनंद व्हस नही; तर मांगे फिरा अनी जीवत राहा."
कित्येक लोक ज्याले उशीर म्हणीन म्हणतस तसा उशीर प्रभु आपला वचनबद्दल करस नही, तर तो तुमनं सहन करस; कोणा नाश व्हवाले पाहिजे अशी त्यानी ईच्छा नही, तर सर्वासनी त्यासना पापसपाईन फिराले पाहिजे.
Transformação
Voltai-vos para mim e sereis salvos! Rasgai o coração e não as vestes. A verdadeira conversão transforma o interior.
जितलासवर मी प्रेम करस तितलासना निषेध करीसन त्यासले शिक्षा करस; म्हणीन आस्था बाळग अनी पश्चाताप कर.
जुनं अनी नवं जिवन
म्हणीन तुमनामाधलं पृथ्वीवरना जे काही शे त्यासले जिवे मारा, जारकर्म, अशुध्दता, दुष्ट ईच्छा, अमंगळपणा, वासना अनं लोभ ज्या मुर्तिपुजा मायक शेतस.
अनी तुम्हीन आपले शरीर अनितीना साधन म्हणीन पापले समर्पन करानं नही; पन तुम्हीन स्वतःले मरेल मातीन जिवत व्हयेल असं देवले समर्पन करा, अनी आपले स्वतःनं शरीर न्यायीपणानं साधन म्हणीन तुम्हीन देवले समर्पन करा.
एकमेकसनं वझ उचलनं
भाऊ अनं बहिणीसवन, कोणी माणुस एखादा दोषमा सापडना तर ज्या तुम्हीन अध्यात्मिक वृत्तीना शेतस त्या तुम्हीन असासले सौम्य स्वभावतीन सावध करा; तु बी परिक्षामा पडाले नको म्हणीन स्वतःकडे ध्यान दे.
यामुये सर्व मलिनता भरीसन येल वैरभाव सोडीन तुमना जिवननं तारण कराले समर्थ असा रूजेल वचन सौम्यतातीन स्विकाराले पाहिजे.