Convicção
A convicção cristã é firmeza de fé que não se abala diante da oposição. É a certeza interior que compele a proclamar a verdade com ousadia, independentemente das consequências.
Ousadia para falar
Recebereis poder e sereis minhas testemunhas. A convicção do Espírito nos equipa para proclamar com coragem e sem vergonha.
पवित्र आत्मा तुमनावर ई तवय तुमले सामर्थ्य प्राप्त व्हई, अनी यरूशलेममा, सर्व यहूदीयामा, शोमरोनमा अनं पृथ्वीना शेवटपावत तुम्हीन मना साक्षी व्हशात.
तवय पेत्रनी अनं योहाननी हिम्मत दखीसन, तसच ह्या अनपड अनं अज्ञानी माणसे शेतस अस समजनं तवय त्या नवल कराले लागनात; अनी ह्या येशुनासंगे व्हतात हाई बी त्यासनी वळखी लिधं.
तवय पेत्रनी अनी बाकीना प्रेषितसनी उत्तर दिधं, "आम्हीन माणुसपेक्षा देवनी आज्ञा मानाले पाहिजे.
तवय मी काय बोलाले पाहिजे ते माले समजी येवाले पाहिजे; यानाकरता की जसं मी बोलाले पाहिजे तसं माले उघडपणे बोलता येवाले पाहिजे. मनासाठीबी ईनंती करा; ती अशी शे ज्या सुवार्ताकरता मी बेडिमा पडेल वकील शे त्याना उलगडा कराकरता मी आपला तोंड उघडसु.
सुवार्तानं सामर्थ्य
कारण माले सुवार्ता सांगानी लाज वाटस नही, तर ती ईश्वास ठेवनारा प्रत्येकना तारणकरता, पहिले तर यहूदीले अनी गैरयहूदीले बी ते देवनं सामर्थ्य शे.
ह्या पापी अनं व्यभिचारी पिढीमा ज्याले मनी अनी मना वचननी लाज वाटी, मनुष्यना पोऱ्या, स्वर्गदेवदूतससंगे आपला पिताना गौरवमा ई, तवय त्याले बी त्यानी लाज वाटी."
यामुये आपला प्रभुबद्दलन्या साक्षनी अनी मी जो त्याना बंदिवान, मनी बी लाज धरू नको तर देवना सामर्थ्यना परिणामतीन सुवार्ताकरता मनासंगे तु बी दुःख भोग.
ह्या गोष्टी सांगीन बोध कर अनी अधिकारपुर्वक दोष पदरले लाव कोणी तुले तुच्छ मानाले नको अस वाग.
Firmeza e confiança
Não temas diante dos homens. A Palavra de Deus é fogo na boca do profeta e firmeza na vida do crente.
मी तुनं डोकं गारगोटीपेक्षा वज्रप्राय कठीण करस; त्यासले तु भ्यावानं नही; त्यासना कटाक्षाघाई कापानं नही.
गैरयहूदी लोकसमा आपली वागणुक चांगली ठेवा, यानाकरता की, ज्यानाबद्दल त्या तुमले वाईट कामं करनारा समजीन तुमना विरूध्द वाईट बोलतस त्याबद्दल त्यासनी तुमना चांगला कामे दखीन बातमीना दिनले देवनं गौरव कराले पाहिजे.
तर सुवार्ता आमानावर सोपी देवाकरता देवनी आमले पारखीन पसंत करामुये आम्हीन ती सांगतस; आम्हीन माणससले खूश करासारखं नही बोलता आम्हीन अंतःकरण पारखणारा देव हाऊ ज्यामुये खूश व्हई तसं आम्हीन बोलतस.
तुम्हीन जगना प्रकाश शेतस; डोंगरवरलं शहर लपु शकस नही. दिवा लाईसन चंपानाखाल ठेवतस नही, दिवठणीवर ठेवतस म्हणजे तो घरमधला सर्वासले प्रकाश देस. तसच तुमना प्रकाश लोकससमोर असा पडू द्या की, त्यासनी तुमना सत्कर्म दखीसन तुमना स्वर्गमधला बापनं गौरव कराले पाहिजे.