Coração puro
Bem-aventurados os puros de coração, porque verão a Deus. A pureza de coração é alvo, privilégio e busca constante do cristão que deseja contemplar a face do Senhor.
Coração puro
Bem-aventurados os puros de coração. A pureza interior precede toda transformação externa e abre os olhos para ver a Deus.
ज्या मनना शुध्द त्या धन्य कारण त्या देवले दखतीन.
Purificar-se
Todo o que tem essa esperança em Cristo se purifica. O amor procede de coração puro, boa consciência e fé sincera.
जो कोणी त्यानाबद्ल हाई आशा धरस तो, जसं ख्रिस्त शुध्द शे, तस आपले शुध्द करस.
मना प्रिय लोकसवन, आते आपण देवना पोऱ्या शेतस; अनी पुढं आपण काय व्हसुत हाई अजुन प्रकट व्हयेल नही; तरी तो प्रकट व्हई तवय आपण त्यानामायक व्हसुत हाई आपले माहित शे, कारण जसं ख्रिस्त शे तसाच तो आपले दखाई.
जो कोणी त्यानाबद्ल हाई आशा धरस तो, जसं ख्रिस्त शुध्द शे, तस आपले शुध्द करस.
शुध्द मनतीन, चांगला भावनातीन, अनी निष्कपट ईश्वासमातील प्रिती ऱ्हावाले पाहिजे, हाऊ आज्ञाना हेतु शे.
तरूणपणना वासनासपाईन दुर पय, अनी शुध्द मनतिन प्रभुना नाव लेनाराससंगे नितिमत्व, ईश्वास, प्रिती, शांती, ह्यासना मांगे लाग.
मनी हाई प्रार्थना शे की तुमनी प्रिती, सत्यना ज्ञानघाई अनं सर्व प्रकारना विवेकघाई अधिक अनं अधिक भलतीच वाढाले पाहिजे. अस की जे उत्तम ते तुम्हीन पसंत करानं अनी तुम्हीन ख्रिस्तना परत येवाना दिनकरता निर्मळ अनं निर्दोष ऱ्हावाले पाहिजे. अनी देवना गौरव अनं स्तुती व्हवाले पाहिजे म्हणीसन येशु ख्रिस्तनाद्वारा ज्या नितीमत्वाना फळ त्याघाई तुम्हीन भरी जावाले पाहिजे.
जे काही तुम्हीन करशात ते तक्रार अनं वादविवाद नही करता करा, यानाकरता की, तुम्हीन निर्दोष अनं शुध्द् असा भ्रष्ट अनं पापी लोकसमा देवना पोऱ्या असा ऱ्हावाले पाहिजे, अनी त्यासनामा अंधाराना जगमा आकाशना तारासनामायक चमकाले पाहिजे. तुम्हीन त्यासले जिवनना वचन सांगतस तवय मना परिश्रम अनी मना काम व्यर्थ व्हयनात नही अस माले दखास, यानाकरता की ख्रिस्तना परत येवाना दिनले माले तुमना अभिमान वाटाले पाहिजे.
सत्यनं पालन करत खरं बंधुप्रेम दखाडाकरता तुम्हीन आपला आत्माले शुध्द करी लेयल शे, म्हणीन आते एकमेकसवर मनपाईन प्रेम करा.