Coração quebrantado
Deus está perto dos que têm o coração quebrantado. A Bíblia consola os aflitos: o sacrifício que Deus aceita é o espírito quebrantado e um coração contrito — jamais desprezará.
"ज्या मनतीन गरीब त्या धन्य; कारण स्वर्गना राज्य त्यासनं शे!" ज्या शोक करतस त्या धन्य; कारण त्यासले सांत्वन भेटी. ज्या नम्र त्या धन्य, कारण त्या पृथ्वीना वारसदार व्हतीन.
जे दुःख देव आनस, तारण देनारा पश्चताप तयार करस; त्यानापाईन पस्तावा व्हस नही; पण संसारिक व्हनार दुःख मरण तयार करस. कारण दखा, देवना योजनाप्रमाने तुमना दुःखना प्रकार व्हता; याच प्रकारना गोष्टिसनी तुमले केवढी कळकळ, स्वतःले वाचाडानी ईच्छा, संताप, भय, उत्कंठा, आस्था, शिक्षा करानी बुध्दी हाई तयार व्हयेल शे! या काममा तुम्हीन सर्व प्रकारे निर्दोष शेतस, ह्यानं प्रमाण तुम्हीन पटाडी देयल शे.
पण त्यानी माले सांगेल शे, मनी कृपा तुले पुरी शे, कारण मनी शक्ती अशक्तपणमा सिध्द व्हस, तर ख्रिस्तनी शक्तीना मनामा वास व्हवाले पाहिजे म्हणीसन मी विशेषकरीन मना अशक्तपणना गर्व भलताच खूशीतीन करस.