Coração
O coração é o centro do ser humano — sede dos pensamentos, emoções e decisões. A Bíblia ensina a guardar, purificar e render o coração a Deus como oferta viva.
Guardar o coração
Sobre tudo o que se deve guardar, guarda o teu coração, porque dele procedem as fontes da vida e de toda decisão.
Coração puro
Cria em mim um coração puro, ó Deus. Ensina-me a contar meus dias para que tenha um coração sábio.
Buscar a Deus de coração
Amarás ao Senhor teu Deus de todo o coração. A busca sincera leva ao encontro; o coração dividido leva à ruína.
येशु त्याले बोलना, तु आपला देव परमेश्वर यानावर पुर्ण हृदयतीन, पुर्ण जिवतीन अनं पुर्ण मनतीन प्रिती कर.
येशु त्याले बोलना, तु आपला देव परमेश्वर यानावर पुर्ण हृदयतीन, पुर्ण जिवतीन अनं पुर्ण मनतीन प्रिती कर.
कारण जठे तुमनं धन शे, तठे तुमनं मन बी लागी राही.
मी तुमले सत्य सांगस, जो कोणी हाऊ डोंगरले, तु उपटीसन समुद्रमा टाकाई जा, अस म्हनी अनी आपला मनमा शंका नही धरता मी म्हणसु ते व्हई जाई असा ईश्वास धरी तर ते व्हई जाई.
पण परमेश्वरना सेवक मोशे यानी तुमले जे धर्मशास्त्र अनी नियमशास्त्र लायी देयेल शे ते पाळानं; आपला देव यहोवा यानावर प्रेम करानं, त्याना बठा मार्गतीन चालानं, त्यानी आज्ञा पाया, त्याना व्हयीसनं राहा अनी त्यानी सेवा मन लाईसनं करा; हाई बठा करानं ध्यानमां ठेवानं;
मी त्यासले एकच ह्दय दिसू; तुमनामां नवीन आत्मा घालसू; मी त्यासना देहमाईन पाषाणयुक्त ह्दय काढी टाकसू त्यासले मांसमय ह्दय दिसू.
मी तुमले नवीन ह्दय दिसू; तुमनामां नवा आत्मा घालसू; तुमना देहमाईन दगडना ह्दय काढीसनं अनी तुमले मांसमय ह्दय दिसू.
Conhecer o coração
O homem olha para a aparência, mas o Senhor olha para o coração. Deus conhece os segredos mais profundos.
तुमनी शोभा केससनं गुंफणं, सोनाना दागीना घालणं, किंवा कपडा घालणं यासनाघाई बाहेरतीन आणेल नही ऱ्हावाले पाहिजे; तर जो नम्र अनं शांत आत्मा देवना दृष्टीतीन बहुमूल्य शे त्यानी, म्हणजे अंतःकरणमाधली जी अविनाशी शोभा ती ऱ्हावाले पाहिजे.
प्रत्येकनी आपला मनमा कोणा दबावमा अनी कुरकुर नही करता देवानं; दुःखमा मनना नहीतर गरज शे म्हणीसन देवान नही; कारण खूशीतीन देनारा देवले आवडस.
पन देवना धन्यवाद, कारण तुम्हीन पापना दास राहिसन बी तुमले ज्या शिक्षणंना नियमना अधीन ठेवात, त्याना तुम्हीन मनपाईन आज्ञा पाळात.
यानाकरता की, आपला प्रभु येशु आपला सर्व पवित्र लोकससंगे ई, त्या येळले त्यानी तुमनं अंतःकरण स्थिर करं म्हणजे देव आपला पिता यासना समोर पवित्रतामा निर्दोष ठराले पाहिजे.
तुमना पुर्वजसनी रानमा बंड करीसन देवनी परिक्षा दखीन स्वतःनं मन कठीण करं तसं तुम्हीन आपला मनं कठीण करू नका.