Corpo de Cristo
A Igreja é o Corpo de Cristo — organismo vivo onde cada membro tem função única e indispensável. Cristo é a cabeça; nós somos seus membros.
Um corpo, muitos membros
Assim como o corpo é um e tem muitos membros, assim é Cristo. Nós somos o corpo de Cristo e individualmente seus membros.
एक शरिरना बराच भाग
जश शरीर एक राहीन त्याले अवयव बराच राहतस अनी त्या शरिरना अवयव बराच राहीन सर्व मिळीन एक शरीर बनस, तसा ख्रिस्तनं शरीर बी शे.
तुम्हीन ख्रिस्तनं शरीर शेतस, प्रत्येकजण आपआपला कामप्रमाणे त्याना अवयव शेतस.
तुमना शरीर ख्रिस्तना अवयव शेतस, हे तुमले माहीत नही का? मी ख्रिस्तना अवयव लिसन वेश्यानं शरीर बनाडु? कधीच नही.
कारण जसं आपलाले एक शरीर राहीसन त्यामा बराच अवयव शेतस, तरी पण त्या सर्वा अवयवसना काम एकच नही, तसं आपण बराच राहीसन ख्रिस्तमा एक शरीर शेतस; अनी आपण सर्वाजण एकमेकसना अवयव शेतस.
तुमना पाचारननी जशी आशा एक त्याप्रमानतीन शरीर एक अनं आत्मा एक शे.
त्यानाघाई पुरा शरिरनी, पुरवठा करनारा प्रत्येक सांधाना योगे, जुळवणूक अनं जमवाजमव व्हस, प्रत्येक अगं आपआपला परिमाणतीन काम करत र्हास, अनी आपली रचना प्रितीमा व्हवाकरता वाढ करी लेस.
Cristo, a cabeça
Ele é a cabeça do corpo, que é a igreja. O corpo cresce e se edifica em amor quando cada parte faz o seu trabalho.
अनी तोच शरिरना म्हणजे मंडळीना मस्तक शे; तो प्रारंभ शे, मरेलमाईन पुनरूत्थान व्हयेलसमा पहिले जन्मेल तोच शे, यानाकरता की, प्रत्येक गोष्टमा त्याले प्रथम स्थान भेटाले पाहिजे.
मंडळीमा पौलनं सेवकप्रमाणे काम
आते तुमनाकरता जे दुःख माले व्हयनात त्यामा माले आनंद वाटस, अनी ख्रिस्तना दुःख माईन जे उरेल शे ते मी आपला शारीरतिन, त्यानं शरीर जी मंडळी तिनाकरता भरी काढस.
ख्रिस्तनी शांती तुमनं निर्णयावर राज्य करो; तिनाकरता देवनी शांतीमा तुमले सोबत एक शरीर असं पाचारण करामा येल शे; अनी तुम्हीन कायम उपकार मानणारा व्हा.
कोणी कधीच आपला शरिरना व्देष करस नही; तर तो त्याना पालन पोषण करस; जश ख्रिस्त बी मंडळीना पालन पोषण करस तसच तो बी करस. कारण आपण ख्रिस्तना शरिरना अवयव शेतस.