Corpo é o templo de Deus
O corpo do cristão é templo de Deus. Ele habita em nós pelo Espírito Santo, fazendo do crente morada viva e sagrada do Altíssimo.
Templo do Deus vivo
Vós sois o templo do Deus vivo. Deus disse: habitarei neles e entre eles andarei. O criador mora em sua criação redimida.
तुम्हीन देवनं मंदिर शेतस, अनी तुमनामा देवना आत्मा ऱ्हास हाई तुमले माहीत नही का? जर कोणी देवना मंदिरना नाश करी तर देव त्याना नाश करी. कारण देवनं मंदिर पवित्र ऱ्हास तसा तुम्हीन पवित्र शेतस.
काय तुमले माहीत नही का, तुमना मातीन प्रत्येकनं शरीर पवित्र आत्मानं मंदिर शे, जो तुमनामा शे अनी जो तुमले परमेश्वर कडतीन भेटेल शे, अनं तुम्हीन स्वतःना नही शेतस का? कारण तुमले किंमत दिसन ईकत लेयल शे; यामुये तुम्हीन आपला शरीरतिन देवनं गौरव करा.
देवना मंदिरना मुर्तिसंगे मेळ कसा बशी? आपण सदाजिवत देवना मंदिर शेतस; देवनी अस सांगेल शे की,
"मी त्यानामा ऱ्हासु
अनी चालसु;
मी त्यासना देव व्हसु
अनी त्या मना लोके व्हतीन."
तर यावरतीन तुम्हीन आत्तेपाईन परका किंवा विदेशी नहीत पण पवित्र जणसना बराबरीना अनी देवना घरना शेतस. प्रेषित अनी संदेष्टा या पायासवर तुम्हीन रचेल शेतस; स्वतः ख्रिस्त येशु मुख्य कोणशीला शे. त्यानामा पुरी इमारत जोडीसन रचेल शे प्रभुमा वाढत वाढत पवित्र मंदिर व्हस. प्रभुमा तुम्हीन बी आत्मानाद्वारे देवनं घर एकत्र रचाई जाई राहीनात.
प्रत्येक घर कोणतरी बांधेल ऱ्हास, पण सर्व वस्तु बनाडणारा देव शे. मोशे देवना घरमा सेवक या नातातीन ईश्वासु राहीना, अनी तो ज्या गोष्टी देव भविष्यमा सांगणार व्हता त्या गोष्टीसबद्दल त्यानी साक्ष दिधी. ख्रिस्त हाऊ ईश्वासु पुत्रना नातातीन परमेश्वरना घरना अधिकारी शे, जर आपण आपली आशाबद्दलना भरवसा अनं आपला अभिमान शेवटपावत भक्कम ठेवा तर त्यानं ते घर आपणच शेतस.
मोशे देवना घरमा सेवक या नातातीन ईश्वासु राहीना, अनी तो ज्या गोष्टी देव भविष्यमा सांगणार व्हता त्या गोष्टीसबद्दल त्यानी साक्ष दिधी. ख्रिस्त हाऊ ईश्वासु पुत्रना नातातीन परमेश्वरना घरना अधिकारी शे, जर आपण आपली आशाबद्दलना भरवसा अनं आपला अभिमान शेवटपावत भक्कम ठेवा तर त्यानं ते घर आपणच शेतस.
Cristo em nós
Já não sou eu quem vive, mas Cristo vive em mim. A presença de Deus no crente é privilégio e responsabilidade sagrada.
अनी यापुढे मी जगस अस नही तर ख्रिस्त मनामा जगस; अनी आते शरिरमा जे मनं जिवन शे ते देवना पुत्रना वर करेल ईश्वासमुये शे, त्यानी मनावर प्रिती करी अनं स्वतःले मनाकरता दिधं.
येशुनी त्याले उत्तर दिधं, "ज्यानं मनावर प्रेम व्हई" तर तो मनी शिकवन पाळी अनी मना पिता त्यानावर प्रेम करी अनी आम्हीन त्यानाकडे ईसन त्यानासंगे वस्ती करीसन राहसु.
चला आपण देवजोडे जाऊत
यामुये हे भाऊ अनी बहिणीसवन, आपले येशुना मरणना द्वारा परमपवित्र स्थानमा जावाकरता पुरी सुट भेटनी, त्यानी पडदातीन म्हणजे आपला स्वतःना शरिरनाद्वारा आपलाकरता एक नवी अनी जिवत वाट उघडी. अनी आपलाकरता एक असा प्रमुख याजक शे जो देवना घरवर अधिकारी शे. तर चला, आपण खरा मनतीन अनी पुरा ईश्वासतीन अनी विवेकना दोष दूर कराकरता शिंपडेल हृदय लिसन, अनी शरिरले शुध्द पाणीघाई धोईसन, देवनाजोडे जाऊत.
तुम्हीन तर निवडेल वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवना स्वतःना लोक असा शेतस; यानाकरता की ज्यानी तुमले अंधारमातीन काढीन आपला अद्भुत प्रकाशमा पाचारन करं त्याना गुण तुम्हीन प्रसिध्द कराले पाहिजे.