Corpo
O corpo é templo do Espírito Santo. A Bíblia ensina a cuidar do corpo com responsabilidade, moderação e respeito — honrando a Deus com nosso ser integral.
Templo do Espírito
Vosso corpo é templo do Espírito Santo. Glorificai a Deus no vosso corpo — ele não é vosso, foi comprado por preço.
काय तुमले माहीत नही का, तुमना मातीन प्रत्येकनं शरीर पवित्र आत्मानं मंदिर शे, जो तुमनामा शे अनी जो तुमले परमेश्वर कडतीन भेटेल शे, अनं तुम्हीन स्वतःना नही शेतस का? कारण तुमले किंमत दिसन ईकत लेयल शे; यामुये तुम्हीन आपला शरीरतिन देवनं गौरव करा.
तवय मी आपला शरिरले पकडीसन दास करसु, अनं मी असं कर नही मी दुसऱ्यासना घोषणा करेल वर मी अपात्र ठरसु.
मी मनं सर्व संपत्ती गरीबसमा दान कराकरता दिधी, मनं शरीर जाळाकरता दिधं, अनी मना आंगे प्रेम नही राहीनं तर माले काहीच फायदा.
कारण आपण यहूदी राहुत किंवा गैरयहूदी राहुत, दास राहुत किंवा स्वतंत्र राहुत, आपले सर्वासले एक आत्म्यामा, एक शरीर व्हवाकरता बाप्तिस्मा मिळेल शे, अनी आपण सर्व एकच आत्माघाई एकत्र व्हयेल शेतस.
कारण जसं आपलाले एक शरीर राहीसन त्यामा बराच अवयव शेतस, तरी पण त्या सर्वा अवयवसना काम एकच नही, तसं आपण बराच राहीसन ख्रिस्तमा एक शरीर शेतस; अनी आपण सर्वाजण एकमेकसना अवयव शेतस.
Cuidar do corpo
O exercício físico é proveitoso, mas a piedade tem promessa para a vida presente e futura. Cuide do corpo com sabedoria.
कारण शारिरीक कसरत थोडीच उपयोगी शे, सुभक्ती तर सर्व कामसमा उपयोगी शे, तिले आत्तेनं अनी पुढला जिवननं अभिवचन मिळेल शे
Corpo e espírito
O espírito está pronto, mas a carne é fraca. Não vos preocupeis com o corpo — a vida é mais do que alimento.
तुम्हीन परिक्षामा पडाले नको म्हणीन जागा ऱ्हा अनी प्रार्थना करा; आत्मा तयार शे खरं पण शरीर अशक्त शे.
जर तुना उजवा डोया तुले पाप कराले लावस, तर तु त्याले काढीसन फेकी दे! कारण तुनं पुरं शरीर नरकमा जावापेक्षा एक अवयवना नाश व्हवाले पाहिजे, हाई तुनाकरता जास्त चांगलं शे.
यामुये मी तुमले सांगस की, आपला जिवबद्दल, म्हणजे आपण काय खावाले अनं काय पेवाले पाहिजे; अनी आपला शरिरबद्दल म्हणजे आपण काय पांघरानं, यानी चिंता करीसन बठु नका. कारण अन्नपेक्षा जिव, अनं कपडासपेक्षा शरीर जास्त महत्वनं शे की, नही?
ज्या शरिरना नाश करतस पण आत्माना नाश कराले समर्थ नही त्यासले घाबरू नका, तर आत्मा अनं शरीर ह्या दोन्हीसले नरकमा नाश कराले जो परमेश्वर समर्थ शे त्याले घाबरा.
येशु ढोंगीसबद्दल आपला शिष्यसले इशारा देस
ईतलामा हजारो लोकसनी ईतली गर्दी व्हयनी की त्या एकमेकसले चेंदु लागनात, तवय येशु त्याना शिष्यसले अस सांगु लागना, "तुम्हीन स्वतःले परूशीसना खमीरबद्दल म्हणजे ढोंगीपणबद्दल संभाळा. जे उघडाऊ नही अस काहीच झाकायेल नही, अनं जे समजाव नही अस काहीच गुप्त नही. जे काही तुम्हीन अंधारामा बोलनात ते उजेडमा ऐकामा ई अनी जे तुम्हीन मझारनी कोठडीमा कानमा सांगेल व्हई ते धाबावर गाजाडाई जाई."
येशु त्याना शिष्यसले हिम्मत देस
"मना मित्रसवन, मी तुमले सांगस, ज्या शरिरना वध करतस पण त्यानानंतर आखो त्यासनाघाई काहीच व्हत नही असासले घाबरू नका. तुम्हीन कोणले घाबरीसन राहावाले पाहिजे हाई मी तुमले सुचाडस; जीव लेवावर नरकमा टाकानं ज्यानामा सामर्थ्य शे त्या परमेश्वरले घाबरीसन ऱ्हा, हा, मी तुमले सांगस परमेश्वरलेच घाबरीसन ऱ्हा!"
"पाच चिमण्या दोन नाणामा ईकातस का नही? तरी त्या चिमणीसमातीन एकले बी देव ईसरत नही. ईतलच नही तर तुमना डोकावरना सर्वा केस बी मोजेल शेतस. म्हणीन घाबरू नका; कारण बराच चिमण्यासपेक्षा तुमनं मोल अधिक शे!"
येशुले नकारण अनी स्विकारणं
मी तुमले सत्य सांगस, जो कोणी माले मनुष्यसमोर जाहीरपणे स्विकार करी त्याले मनुष्यना पोऱ्या बी देवना देवदूतससमोर जाहीरपणे स्विकारी. पण जो कोणी माले मनुष्यसमोर नाकारी, तो देवना दूतससमोर नाकाराई जाई.
अनी जो कोणी मनुष्यना पोऱ्याविरूध्द म्हणजे मनाविरूध्द काही बी बोलना तरी त्याले त्यानी क्षमा व्हई; पण जो पवित्र आत्माना विरोधमा दुर्भाषण करस त्याले त्यानी क्षमा व्हवाव नही.
जवय तुमना न्यायनिवाडा कराकरता सभास्थानमा, सरकार अनं अधिकारी यासना समोर नेतीन, तवय कसं काय उत्तर देवानं किंवा काय बोलानं यानाबद्दल काळजी करू नका. कारण तुम्हीन काय बोलानं ते पवित्र आत्मा त्याच येळले तुमले शिकाडी.
श्रीमंत मुर्ख माणुसना दृष्टांत
लोकसनी गर्दीमातीन एकनी येशुले सांगं, "गुरजी, आमना बापनी देयल वारसमातीन मना हिस्सा मना भाऊले देवाले सांगा."
येशुनी त्याले उत्तर दिधं, "मित्र, माले तुमनावर न्यायाधीश किंवा वाटनी करनारा कोणी नेमी दिधं?" आखो तो त्यासले बोलना, "संभाळा, सर्व प्रकारना लोभपाईन दुर ऱ्हा; एखादाकडे बरीच संपत्ती राहीनी, तर ते त्यानं जिवन व्हई जास अस नही."
येशुनी त्यासले एक दृष्टांत सांगा; "एक श्रीमंत माणुसना जमीनले बरच पिक वनं. तवय त्यानी आपला मनमा असा ईचार करा की, मी काय करू? कारण मनं हाई उत्पन्न साठाडाकरता जागा नही. मंग त्यानी सांगं, मी अस करसु, मन्या ज्या कोठ्या शेतस त्या मोडीन मोठ्या बांधसु अनी तठे मी सर्व धान्य अनं माल साठाडसु. मंग मी स्वतःले म्हणसु, ‘हे नशिबवान माणुस, तुले बराच वरीस पुरी ईतला बराच माल ठेल शे; आराम कर, खाय, पी, आनंद कर!’ पण देवनी त्याले सांगं, ‘अरे मुर्ख, आज रात तुले देवाज्ञा व्हई; तवय जे काही तु कमाडेल शे ते कोणं व्हई?’"
"जो कोणी स्वतःकरता धन गोया करस पण देवबद्दलन्या गोष्टीसमा धनवान नही तर तो या श्रीमंत माणुसना मायकच शे."
देववर ईश्वास ठेवा
तवय येशु त्याना शिष्यसले बोलना, अनी यामुये मी तुमले सांगस, आपण काय खावाले पाहिजे अशी जिवबद्दल किंवा आपण काय पांघराले पाहिजे अशी आपला शरिरबद्दल काळजी करू नका. कारण अन्नपेक्षा जिव अनं कपडासपेक्षा शरीर जास्त महत्वनं शे. कावळासकडे ध्यान द्या; त्या पेरतस नही अनं कापणी बी करतस नही; त्यासनाकडे शेत अनी कोठारं बी नही अनं धान्य बी नही; तरी देव त्यासनं पोषण करस! तुम्हीन तर त्या पक्षीसपेक्षा कितलातरी श्रेष्ठ शेतस! तुमनामा, असा कोण समर्थ शे की, चिंता करीसन आयुष्यनी येळ तासभर वाढावू शकस? जर तुमनाघाई धाकल्या गोष्टी बी व्हतस नही तर मोठ्या गोष्टीसबद्दल कसाले काळजी करतस? जंगलमधला फुलं कसा वाढतस हाई ध्यानमा ल्या; त्या कष्ट करतस नही अनी कपडा बी बनाडतस नही, मी तुमले सांगस, शलमोन राजासुध्दा आपला सर्व वैभवमा त्या फुलसपैकी एकनामायक सुध्दा सजेल नव्हता. जे जंगलमाधला गवत आज शे अनी सकाय जाळाय जास, त्याले जर देव असा कपडा घालस. तर अहो अईश्वासीहो, तो कितलं तरी चांगलं तुमले घालाले दी?
यामुये, "काय खावानं अनी काय पेवानं यानामांगे लागु नका किंवा नाराज व्हईन बठु नका. कारण या गैरयहूदी लोकेपण या सर्व गोष्टीसना मांगे लागतस; पण तुमले ह्या सगळासनी गरज शे हाई तुमना स्वर्गना देवबापले माहीत शे. तर तुम्हीन पहिले त्यानं स्वर्गराज्यना मांगे लागा, म्हणजे त्यानासंगे ह्या सर्वा गोष्टी बी तुमले मिळतीन."
स्वर्गीय धन
"हे मना धाकला कळपसवन, भिऊ नका, कारण तुमले राज्य भेटाले पाहिजे हाई तुमना बापले बरं वाटस. जे तुमनं शे ते ईकीन गरिबसले दान करा, नही फाटनाऱ्या थैल्या, तसच आपलाकरता स्वर्गमाधलं विपुल धन करी ठेवा, तठे चोर येतस नही अनं धनले किडा लागत नही अनी गंज बी लागस नही. जठे तुमनं धन शे, तठे तुमनं मन बी लागी राही."
जागृत राहणारा दासना दृष्टांत
"कायम तयार रहा अनी तुमना दिवा लायेल असाले पाहिजे, जो आपला मालकनी लगीन वरतीन येवानी वाट दखत बठस, म्हणजे मालक ईसन दार ठोकी अनी मी लगेच त्यानाकरता दार उघडसु, त्या दासनामायक तुम्हीन व्हा. मालक ईसन ज्या दाससले जागृत शे असा दखी त्या दास धन्य! मी तुमले सत्य सांगस की, तो कंबर बांधीन त्यासले जेवाले बसाडी अनी त्यासनी सेवा करी. तो मध्य रातले किंवा पहाटले ईसन त्यासले असा दखी, तर त्या धन्य शेतस!
"आखो हाई समजी ल्या की अमुक येळले चोर येवाव शे हाई घरमालकले कळतं, तर तो जागा ऱ्हाता अनी तो आपलं घर फोडु नही देता." तुम्हीन बी जागा ऱ्हा, तुमले वाटाव नही ती येळले मनुष्यना पोऱ्या ई.
ईश्वासु किंवा अईश्वासु दास
तवय पेत्र येशुले बोलना, "प्रभुजी हाऊ दृष्टांत तुम्हीन आमले सांगी राहीनात, की सर्वासले सांगी राहीनात?"
प्रभुनी उत्तर दिधं, "असा ईश्वासु अनं ईचारशील कारभारी कोण शे? ज्याले त्याना मालक आपला सेवकसवर अधिकारी नेमी यानाकरता की, तो त्यासले येळवर शिधापाणी दि. ज्या दासले मालकनी ईसन तसं करतांना दखं तर तो दास धन्य शे! मी तुमले सत्य सांगस की, तो त्यानी सर्व मालमत्तावर त्याले नेमी. पण आपला मालकले येवाले उशीर व्हई अस तो दास आपला मनमा ईचार करीसन नोकरसले अनी नोकरीन बायासले मारू लागना, अनी खाई पीसन मस्त व्हवु लागना. तर तो वाट दखस नही त्या दिनले अनी त्याले माहीत नही त्या येळले त्या दासना मालक ईसन त्याले कापी टाकी अनी अईश्वासी लोकससंगे त्याना वाटा नेमी."
आपला मालकनी ईच्छा काय शे हाई माहीत राहीन ज्या दासनी तयारी करी नही, अनी त्याना ईच्छाप्रमाणे कृती करी नही, तो भलता फटका खाई. पण ज्यानी फटका खावाईतली कृत्ये माहीती नव्हतात म्हणीन कऱ्यात, तो थोडाच फटका खाई, ज्याले भरपुर देयल शे त्यानाकडतीन भरपुर मांगाई जाई, अनी ज्यानाजोडे भरपुर ठेल शे त्यानाकडतीन भरपुरच मांगामा ई.
येशुमूये फूट पडनी
"मी पृथ्वीवर आग लावाले येल शे, ती पेटी जाती तर कितलं बरं व्हतं! माले दुसराप्रकारे बाप्तिस्मा लेवाना शे, तो कवय पुरा व्हई, हाऊ ईचारमा मी पडेल शे! मी पृथ्वीवर शांतता कराले येल शे, अस तुमले वाटस का? नही, मी तुमले सांगस, मी तर फुट पाडाले येल शे. आत्तेपाईन एक घरमातील पाच जणसमा, दोन्हीसविरूध्द तिन्ही अनं तिन्हीसविरूध्द दोन्ही असा येगळा व्हतीन. पोऱ्याविरूध्द बाप अनं बापविरूध्द पोऱ्या; पोरविरूध्द माय, अनी मायविरूध्द पोर; सासुविरूध्द सुन, अनी सुनविरूध्द सासु; असा त्या येगळा व्हतीन."
येळना चिन्ह
आखो येशु लोकसनी गर्दीले बोलना, "जवय ढगले तुम्हीन पश्चिमतीन वर येतांना दखतस, तवय लगेच म्हणतस, पाऊस ई राहीना अनी तसं व्हई जास. दक्षिणकडतीन वारा सुटस तवय तुम्हीन म्हणतस, कडक ऊन लागी अनी तसं व्हस. अरे ढोंगीसवन! तुमले पृथ्वीवरला अनं आकाशमाधला चिन्हसना अर्थ काढता येस, तर ह्या येळना अर्थ तुमले कसा काढता येस नही?"
सोबतीससंगे समेट
"आखो जे योग्य शे ते तुम्हीन स्वतःच का बरं ठरावतस नही? तु आपला वादिससंगे अधिकारीकडे जातांना वाटमाच त्यानापाईन सुटाकरता काय करानं ठराई ले, नाहीतर कदाचित तो तुले न्यायाधिशकडे ओढीन लई जाई, न्यायाधिश तुले शिपाईसना हातमा दि अनं शिपाई तुले कैदखानामा टाकतीन. मी तुले सांगस, तु शेवटनी दमडीन दमडी फेडापावत तठेन तुनी सुटका व्हवाव नही."
आपला मनमाईन राग काढी टाक, आपला शरीरना दु:खंकडे ध्यान देवू नको, कारण तारुन्य अनी सामर्थ्य हाई व्यर्थ शे.
União e harmonia
O corpo é um só, mas tem muitos membros. Cristo é a cabeça; a paz de Cristo governe em vossos corações.
तुमना पाचारननी जशी आशा एक त्याप्रमानतीन शरीर एक अनं आत्मा एक शे.
बाईसवनं, तुम्हीन जश प्रभुना अधीन तस आपआपला नवराना अधीन रावानं. कारण जश ख्रिस्त मंडळीना मस्तक शे, तस नवरा बायकोना मस्तक शे. तसच ख्रिस्त हाऊच शरिरना तारणकर्ता शे.
ख्रिस्तनी शांती तुमनं निर्णयावर राज्य करो; तिनाकरता देवनी शांतीमा तुमले सोबत एक शरीर असं पाचारण करामा येल शे; अनी तुम्हीन कायम उपकार मानणारा व्हा.
परमेश्वर देवनी आदामनी फासळी काढीसन तिनी बाई बनाडी अनी तिले आदामनाजोडे लयं. तवय आदाम बोलना, आते हाई तर मना हाडमाधलं हाड अनी मासमाधलं मास शे; हिले नारी सांगानं कारण हाई नरपाईन बनाडेल शे. यामुये पुरूष आपला मायबापले सोडीन आपला बाईसंगे जडी राही; त्या दोन्ही एकदेह व्हतीन.
ईश्वासतीन जगनं
यामुये आम्हीन हिम्मत सोडतस नही; आमनं बाहेरनं शरीर मरी जाई राहीनं, तरी अंतर आत्मा दिनदिनमा नवा व्हई राहीना.
तो स्वतः तुमना आमना पापं स्वतःना शरिरवर वाहिन क्रुसखांबवर लई गया, यानाकरता की आपण पाप बद्दल मृत व्हईन न्यायीपणकरता जिवत ऱ्हावानं; त्याले बशेल मारना फटकामुये तुम्हीन निरोगी व्हयेल शेतस.
आपण सर्वाजन बराच गोष्टीसबद्दल चुकतस जर कोणी बोलामा चुकस नही तर तो पुर्ण मनुष्य, तो सर्व शरीर बी ताबामा ठेवु शकस.