Criação
A criação revela a glória de Deus. Céus, terra, mares e tudo o que existe testemunham o poder criador. No princípio Deus criou — e tudo era muito bom.
No princípio
No princípio criou Deus os céus e a terra. O Espírito de Deus pairava sobre as águas. E Deus disse: haja luz.
जग अनी मानव यासनी निर्मिती
सुरवातले देवनी आकाश अनं पृथ्वी हाई निर्माण करी. अनी पृथ्वी आकारविरहित अनं शुन्य व्हती, खोल पाणीना वरना भागवर अंधार व्हता. अनी देवना आत्मा जलवर तळपी राहिंता.
मंग देव बोलना, "आपला प्रतिरूपना अनं आपलासारखा दिसनारा अस मनुष्य आपण बनाडूत; समुद्रमाधलं मासा, आकाशमाधलं पक्षी, ग्रामपशु, सर्वी पृथ्वी अनी पृथ्वीवरला रांगनारा सर्वा प्राणी यासनावर त्या सत्ता करतीन."
देवनी आपला प्रतिरूपना मनुष्य बनाडं; देवना प्रतिरूप अस तो बनाडामा वना, नर अनं नारी अस त्या बनाडाई गयात.
देवनी सातवा दिन आशिर्वाद दिसन पवित्र करा; कारण सृष्टी बनाडानं काम पुरं करीसन त्यानी त्या दिनले विसावा लिधा.
मंग परमेश्वर देव बोलना, "आदाम एकटा ऱ्हावाले पाहिजे हाई बरं नही, तर त्यानाकरता अनुरूप सहाय्यक मी करसु."
O poder criador
Pela palavra do Senhor foram feitos os céus. Tudo foi criado por Ele e para Ele — o visível e o invisível.
Criador e Sustentador
O Deus eterno não se cansa nem se fatiga. Dele, por Ele e para Ele são todas as coisas — a Ele seja a glória.
ज्यानी आकाशमा आपला माड्या बांधात, अनी आपला ढगना मंडप पृथ्वीमा बनाडेल शे, तो समुद्रना पाणीले बलाईसन पृथ्वीना पाठवर ओतस, त्यानं नाव यहोवा परमेश्वर शे.
कारण सर्वा काही त्यानापाईन, त्यानाद्वारा बनेल सर्वा त्यानासाठे शेतस; त्याले युगानुयुग गौरव राहो. आमेन.
कारण जगना उत्पत्तिपाईन करामा येल गोष्टिसवरीन त्यानं सर्व काळनं सामर्थ्य, अनी देवपन ह्या त्याना अदुश्य गोष्टी समजी राहिनात अस स्पष्ट रितीतीन दखास, म्हणीसन त्यासनं कोणतच निमित्त नही शे.
कारण सृष्टी देवना पोऱ्यानी प्रगट व्हवानी वाट खुपच उत्कंठमा करी ऱ्हायनी शे.
Nova criação
Se alguém está em Cristo, nova criatura é. O Criador faz novas todas as coisas — na natureza e na redenção.
जर कोणी ख्रिस्तमा शे तर तो नवी उत्पत्ति शे; जुनं ते व्हई गयं; दखा, ते नवं व्हयेल शे.
आपण सत्कृत्ये कराले पाहिजे म्हणीसन ख्रिस्त येशुमा तयार करेल असा आपण त्यानी हस्तकृती शेतस, त्या सत्कृत्यसना आचारण करीसन आपन आपला आयुष्यक्रम चालाले पाहिजे म्हणीसन देवनी ती पहिलेच आखी ठेयल व्हती.
त्यानी आपला ईच्छातीन अनी सत्य वचनघाई आमले जन्म दिधा, यानाकरता की आपण त्याना बनाडेल वस्तुमातील प्रथम फळ व्हवाले पाहिजे.
प्रत्येक घर कोणतरी बांधेल ऱ्हास, पण सर्व वस्तु बनाडणारा देव शे.
कारण कोणतरी सांगेल शे की, आपण त्यानामा जगतस, वागतस अनी शेतस.
तसच तुमनामाधला बराच कवीसनी म्हणेल शे की,
आपण त्याना वंश शेतस.
अनी स्वर्गमा, पृथ्वीवर, पृथ्वीना खाल अनं समुद्रवर जो प्रत्येक सजीव प्राणी शे तो, अनी त्यामाधली सर्व वस्तु यासले मी अस गातांना ऐकं;
"राजासनवर बशेल या कोकराले,
स्तुती, सन्मान, गौरव अनं सामर्थ्य हाई युगानुयुग शेतस."