Cura
A cura é promessa e poder de Deus. Jesus curou toda enfermidade e todo mal. As Escrituras declaram que pelas suas pisaduras fomos sarados — cura do corpo, da alma e do espírito.
Pelas suas pisaduras
Ele foi ferido pelas nossas transgressões e moído pelas nossas iniquidades. Pelas suas pisaduras fomos sarados.
तो स्वतः तुमना आमना पापं स्वतःना शरिरवर वाहिन क्रुसखांबवर लई गया, यानाकरता की आपण पाप बद्दल मृत व्हईन न्यायीपणकरता जिवत ऱ्हावानं; त्याले बशेल मारना फटकामुये तुम्हीन निरोगी व्हयेल शेतस.
तो स्वतः तुमना आमना पापं स्वतःना शरिरवर वाहिन क्रुसखांबवर लई गया, यानाकरता की आपण पाप बद्दल मृत व्हईन न्यायीपणकरता जिवत ऱ्हावानं; त्याले बशेल मारना फटकामुये तुम्हीन निरोगी व्हयेल शेतस.
Jesus, o curador
Jesus percorreu cidades e aldeias curando toda doença. Ele deu autoridade aos discípulos para curar enfermos.
कामगार थोडाच शेतस
मंग येशु त्यासना सभास्थानमा देवराज्यनी सुवार्ता प्रचार गाजाडत, सर्वा कमजोर अनं रोगीसले बरं करत गावेगाव अनं शहरसमा फिरी राहींता.
अनं रोगीसले बरं करा, मरेलसले ऊठाडा, कोड लागलेसले शुध्द करा, अनं भूते काढा कारण जे तुमले मोफत मिळनं ते तुम्हीन मोफत द्या.
अनं रोगीसले बरं करा, मरेलसले ऊठाडा, कोड लागलेसले शुध्द करा, अनं भूते काढा कारण जे तुमले मोफत मिळनं ते तुम्हीन मोफत द्या.
बारा शिष्य
तवय येशुनी आपला बारा शिष्यसले जोडे बलाईसन भूते काढाना अनी सर्वा रोग अनं सर्वा दुर्बलसले बरं कराना अधिकार दिधा.
हाई ऐकीन येशु त्यासले बोलना, निरोगीसले वैद्यनी गरज नही, तर रोगीसले शे.
येशुनी सेवा
मंग येशु यहूदी लोकसना सभास्थानमा, प्रवचन करत अनं देवराज्यनी सुवार्ता गाजाडत सर्वा कमजोर अनं रोगीसले बरं करत गालीलभर फिरना;
तठे ज्या आजारी व्हतीन त्यासले बरं करा, अनी त्यासले सांगा की, ‘देवनं राज्य तुमना जोडे येल शे.’
"प्रभुना आत्मा मनावर येल शे,
कारण गरीबसले सुवार्ता सांगाकरता त्यानी
मना अभिषेक करा;
धरी लई जायलसनी सुटका,
अनं आंधयासले दृष्टी देवाकरता, ठेचायलसले मोकळं कराकरता,
त्यानी त्यासले दखीन सांगं, "तुम्हीन स्वतः जाईसन याजकसले दखाडा" मंग अस व्हयनं की, जाता जाताच त्या शुध्द व्हयनात.
शब्बाथ दिनले रोगमुक्त व्हयेल बाई
येशु शब्बाथ दिनले एक सभास्थानमा शिकाडी राहिंता. मंग जिले अठरा वरीस पाईन रोगना आत्मा लागेल व्हता अशी एक बाई तठे उभी व्हती; ती कुबडी व्हती म्हणीन तिले सरळ बी उभं राहता ये नही. येशुनी तिले दखं अनं बलाईन सांगं, "बाई, तु तूना रोग पाईन मुक्त व्हयेल शे." त्यानी तिनावर हात ठेवा अनी ती सरळ व्हयनी, अनं देवनी स्तुती कराले लागनी. येशुनी शब्बाथ दिनले रोग बरा करात म्हणीसन यहूदी सभास्थानना अधिकारी संतापमा लोकसनी गर्दीले बोलना, काम कराना असा सव दिन शेतस; तर त्या दिनसमा ईसन बरं व्हवानं, पण शब्बाथ दिनले येवानं नही; प्रभु येशुनी त्याले उत्तर दिधं, अरे ढोंगीसवन, तुमना मातीन प्रत्येकजन शब्बाथ दिनले आपला बैल किंवा गाढवले गोठा माईन सोडिसन पाणी पेवाले लई जातस ना? हाई तर अब्राहामनी संतान शे; दखा, ईले सैताननी अठरा वरीस बांधी ठेयेल व्हतं; ईले हाई बंधन मातीन सोडावानं योग्य नव्हतं का? तो हाई बोली राहिंता तवय त्याना सर्व विरोधीसले लाज वाटनी; कारण ज्या गौरवना कामे त्यानाकडतीन व्हई राहींतात, त्या सर्वासमुये सर्व लोकसनी गर्दीले आनंद व्हयना.
ते ऐकीन येशु याईरले बोलना, भिऊ नको, "फक्त ईश्वास ठेव म्हणजे ती बरी व्हई."
येशु तिले बोलना, "बाई, तुना ईश्वासनी तुले बरं करेल शे. सुखरूप जाय, तुना आजारपाईन तु मुक्त शे."
येशु त्याले बोलना, "हो, मी करू शकस! ईश्वास धरनारासकरता सर्वकाही शक्य शे."
येशुनी त्याले सांगं, जा, "तुना ईश्वासनी तुले बरं करेल शे."
अस बोलताच त्याले दखावु लागनं अनी तो वाट धरीन येशुना मांगे चालु लागना.
अनी ज्या ईश्वास धरतीन त्यासनामा ह्या चिन्ह दखाईतीन; त्या मना नावतीन दुष्ट आत्मा काढतीन; नव्या नव्या भाषा बोलतीन; जर त्या साप उचलतीन अनी विष पितीन तरी त्यासले काहीच व्हवाव नही; त्यासनी आजारीसवर हात ठेवात म्हणजे त्या बरा व्हतीन."
त्याले पेत्र बोलना, "ऐनेयास, येशु ख्रिस्त तुले बरं करस, ऊठ अनं तुनं अंथरूण नीट कर." तवय तो लगेच ऊठना.
Eu sou o Senhor que te sara
Eu sou o Senhor que te sara. Ele perdoa todas as iniquidades e sara todas as enfermidades — com bondade e misericórdia.
अनी सांगं, "तु आपला देव यहोवा यानं वचन मनपुर्वक ऐकशी अनी त्यानी नजरमा जे चांगलं ते करशी, त्यानी आज्ञासकडे कान देशी अनी त्याना सर्व विधी पाळशी तर मिसरी लोकसवर ज्या संकट मी धाडात त्यासमातीन एक बी तुनावर धाडावं नही, कारण मी तुले संकटमुक्त करनारा देव शे."

तु आपला देव यहोवा यानी उपासना करानं म्हणजे तो तुम्हना अन्नपानीले बरकत देई अनी तुनामाधला रोगराई काढी टाकी.
Cura e restauração
Eu te restaurarei e sararei as tuas feridas, diz o Senhor. A oração da fé salvará o enfermo e o Senhor o levantará.
तुमनापैकी कोणी आजारी शेतस का? त्यासनी मंडळीना वडील लोकसले बलावानं अनी त्यासनी प्रभुना नावतीन त्याले तेल लाईसन त्यावर हात ठिसन प्रार्थना कराले पाहिजे. ईश्वासनी प्रार्थना रोगीले वाचाडी. प्रभु त्याले ऊठाडी, अनी त्यानी पाप करेल व्हईत तरी त्याले क्षमा व्हई.

तुमनापैकी कोणी आजारी शेतस का? त्यासनी मंडळीना वडील लोकसले बलावानं अनी त्यासनी प्रभुना नावतीन त्याले तेल लाईसन त्यावर हात ठिसन प्रार्थना कराले पाहिजे. ईश्वासनी प्रार्थना रोगीले वाचाडी. प्रभु त्याले ऊठाडी, अनी त्यानी पाप करेल व्हईत तरी त्याले क्षमा व्हई. यामुये तुम्हीन निरोगी व्हवाले पाहिजे म्हणीसन एकमेकसनी पापं एकमेकससमोर कबुल करीसन एकमेकसकरता प्रार्थना करा. धार्मीकसनी प्रार्थना कार्य कराले बरीच प्रबळ ऱ्हास.
यामुये तुम्हीन निरोगी व्हवाले पाहिजे म्हणीसन एकमेकसनी पापं एकमेकससमोर कबुल करीसन एकमेकसकरता प्रार्थना करा. धार्मीकसनी प्रार्थना कार्य कराले बरीच प्रबळ ऱ्हास.
प्रकटीकरणना अधिकतामुये मी गर्व कराले नको म्हणीसन मना शरिरमा एक काटा, माले बुक्की मारा करता एक सैतानना दूत ठेवामा येल शे; मी गर्व कराले नको म्हणीसन तो ठेवामा येल शे. हाऊ मनापाईन दुर व्हवाले पाहिजे अशी मी प्रभुजोडे तीनदाव ईनंती करी. पण त्यानी माले सांगेल शे, मनी कृपा तुले पुरी शे, कारण मनी शक्ती अशक्तपणमा सिध्द व्हस, तर ख्रिस्तनी शक्तीना मनामा वास व्हवाले पाहिजे म्हणीसन मी विशेषकरीन मना अशक्तपणना गर्व भलताच खूशीतीन करस.
Promessas e esperança
O Senhor dá forças aos cansados. O sol da justiça se levantará com salvação nas suas asas.
अनी आपला पापसकरता सरळ वाटा करा यानाकरता की लंगडासना पाय निकामी व्हवाले नको तर उलटा त्या बरा व्हवाले पाहिजे.