Desejos
Os desejos revelam o que há no coração. A Bíblia nos ensina a purificar nossos desejos, submeter a carne ao espírito e buscar as coisas que são de cima.
Desejos da carne
A carne milita contra o espírito. O cristão é chamado a vigiar, resistir e não satisfazer os desejos da natureza pecaminosa.
पवित्र आत्माना मार्गदर्शन
मी तर हाई सांगस, आत्माना प्रेरणामा चाला, म्हणजे तुम्हीन शरीर वासना कराऊत नही.
भाऊ अनी बहिणीसवन, तुमले स्वातंत्रकरता पाचारण जरी व्हयनं तरी त्या स्वातंत्रतीन शरीर वासनाले वाव मिळु देवानं नही तर प्रितीमा एकमेकसना दास बना.
एकमेकसनं वझ उचलनं
भाऊ अनं बहिणीसवन, कोणी माणुस एखादा दोषमा सापडना तर ज्या तुम्हीन अध्यात्मिक वृत्तीना शेतस त्या तुम्हीन असासले सौम्य स्वभावतीन सावध करा; तु बी परिक्षामा पडाले नको म्हणीन स्वतःकडे ध्यान दे.
तुम्हीन परिक्षामा पडाले नको म्हणीन जागा ऱ्हा अनी प्रार्थना करा; आत्मा तयार शे खरं पण शरीर अशक्त शे.
अनी आमले परिक्षामा पाडू नको; तर आमले पापमातीन सोडाव. कारण की, राज्य, सामर्थ्य, अनी गौरव, हाई सदासर्वकाळ तुनंच शे; आमेन.
सावध रहा, जागे रहा; तुमना शत्रु सैतान हाऊ गर्जना करनारा सिंहनामायक कोणले खावानं हाई शोधस फिरस;
कारण जगमा सर्वकाही शे ते म्हणजे शरिरनी वासना, डोयासनी वासना, अनं संसारनाबद्दल फुशारकी, हाई पितापाईन नहीत, तर जगपाईन शेतस;
जग अनी त्यानी वासना हाई नष्ट व्हई ऱ्हायनं शे; पण पिताना ईच्छाप्रमाणे करनारा सर्वकाळ ऱ्हास.
जुनं अनी नवं जिवन
म्हणीन तुमनामाधलं पृथ्वीवरना जे काही शे त्यासले जिवे मारा, जारकर्म, अशुध्दता, दुष्ट ईच्छा, अमंगळपणा, वासना अनं लोभ ज्या मुर्तिपुजा मायक शेतस.
Purificar os desejos
Guarda o teu coração. Das profundezas do interior do homem saem os desejos — bons ou maus, conforme o coração.
कारण पैसासना लोभ सर्व प्रकारना वाईटनं मुळ शे. त्याना मांगे लागीसन कितलातरी ईश्वासपाईन दुर जायेल शेतस, अनी त्यासना मनं बराच दुःखतीन तुटेल शे.
देवना गौरवकरता शरिरना वापर करा
सर्व गोष्टीसनी माले सुट शे, तरी सर्वा गोष्टी कामना नहीत; सर्व गोष्टीसनी माले सुट शे, तरी मी कोणतीच गोष्टना अधीन ऱ्हावाव नही.
व्यभिचार व्हई राहीनात म्हणीन प्रत्येक माणुसले स्वतःनी बायको अनी प्रत्येक बाईले स्वतःना नवरा ऱ्हावाले पाहिजे.
तुम्हीन असा परिक्षामा नही पडनात जी मनुष्यना शक्तीना बाहेर; अनी देव ईश्वासपात्र शे, तो तुमनी परिक्षा तुमना शक्तीना पलीकडे व्हवु देवाव नही, तर परिक्षासंगे तिनामातीन निंघाना उपाय बी करी, अस की, तुम्हीन ती सहन कराले समर्थ व्हवाले पाहिजे.
Desejos santos
Como a corça deseja as correntes de água, minha alma suspira por ti, ó Deus. Os desejos do Espírito produzem vida e paz.
त्यानाद्वारा मोलवान अनं अति महान असं वचनं आपलाले देवामा येल शेतस, यानाकरता की त्यासनाघाई तुम्हीन वासनासपाईन उत्पन्न व्हणारी जगमाधली भ्रष्टता चुकाडीन ईश्वरी स्वभावना भागीदार व्हवाले पाहिजे.
तुमले पाहिजे पण तुमले भेटस नही, म्हणीन तुम्हीन घात करतस, तुमनी मनपाईन ईच्छा ऱ्हास पण तुमले काही भेटस नही यामुये तुम्हीन भांडतस अनी लढाई करतस, तुम्हीन देवकडे मांगतस नही यामुये तुमले भेटस नही.
कोणी परिक्षा व्हतांना, देवनी माले मोहमा टाकं, अस त्यानी म्हणाले नको कारण देवले वाईट गोष्टीसना मोह व्हस नही अनी तो स्वतःबी कोणले मोहमा टाकस नही.
नियमशास्त्र अनं पाप
मंग काय म्हणानं? नियमशास्त्र पाप शे का? कधीच नही. पण माले नियमशास्त्रना शिवाय पाप समजत नही, "लोभ धराना नही" अस नियमशास्त्रमा सांगा शिवाय माले लोभ कळता नही.
लगीन सर्वासले मान्य असाले पाहिजे अनी नवरा अनी बायको यासनी एकमेकससंगे ईश्वासु ऱ्हावाले पाहिजे, जारकर्मी अनं व्यभिचारी यासले देव दंड करी.
कारण जठे तुमनं धन शे, तठे तुमनं मन बी लागी राही.