Despedida
As despedidas na Bíblia são momentos sagrados de bênção, oração e confiança em Deus. Mesmo na separação, os filhos de Deus se despedem com fé, carinho e esperança de reencontro.
Despedidas bíblicas
Paulo se despediu dos anciãos de Éfeso com oração e lágrimas. As despedidas entre irmãos são marcadas por afeto e fé.
अस बोलानंतर पौलनी गुडघा टेकीन त्या सर्वाससंगे प्रार्थना करी. तवय त्या सर्व भलताच रडनात अनी त्यासनी पौलना गळामा गळा घालीन त्याना मुका लिधात अनी निरोप लिधा. मनं तोंड परत तुमले यानापुढे दिसाव नही, अस जे त्यानी सांगेल व्हतं त्यावरतीन त्यासले विशेष दुःख वाटनं, मंग त्यासनी त्याले जहाजपावत पोहचाडं.
मासेदोनिया अनी हेल्लास प्रांतमा पौल
नंतर गोंधळ बंद व्हयना तवय पौलनी शिष्यसले बलाईन त्यासले प्रोत्साहन दिधं अनी त्यासना निरोप लिसन तो मासेदोनिया जावाले निंघना.
त्या काही दिन तठे ऱ्हावानंतर ज्यासनी त्यासले धाडेल व्हतं त्यासनाकडे जावाकरता बंधुजनसनी त्यासनी शांतीमा रवानगी करी.
पौलनी मंडळीले परत भेटानी ईच्छा
भाऊसवन अनी बहिणीसवन, आम्ही हृदयतीन नही तर शारीरतिन तुमनापाईन थोडा येळ येगळा व्हवामुये आमले वाईट वाटी; आम्हीन तुमनी खुप आठवण करी अनी तुमले परत भेटाकरता भलताच प्रयत्न करात;
मनामा असणारा ख्रिस्त येशुना कळवळाघाई मी तुमना सर्वासकरता कितला उत्कंठीत शे यानाविषयी देव मना साक्षी शे.
Amizades profundas
Davi e Jônatas se despediram com lágrimas e pacto de amizade. Rute se apegou a Noemi com lealdade inabalável.
मंग इथ्रोनी मोशेना निरोप लिधा अनी आपला देशले निंघी गया.
Bênçãos de despedida
O Senhor te abençoe e te guarde. O Senhor faça resplandecer o seu rosto sobre ti e te dê a paz.
देवनी कृपा तुमनासंगे राहो, आमेन.
शेवटलं अभिवादन
भाऊ अनी बहिणीसवन, इतलंच आते म्हणस, तुमनं कल्याण असो; तुम्हीन पुर्ण व्हा; समाधान मिळाडा; एकचित्त व्हा; शांतीतीन ऱ्हा; म्हणजे प्रेमना अनी शांतीना देव तुमनासंगे राही.
शेवटलं अभिवादन
भाऊ अनी बहिणीसवन, इतलंच आते म्हणस, तुमनं कल्याण असो; तुम्हीन पुर्ण व्हा; समाधान मिळाडा; एकचित्त व्हा; शांतीतीन ऱ्हा; म्हणजे प्रेमना अनी शांतीना देव तुमनासंगे राही.
पवित्र प्रेमतीन एकमेकसले सलाम करा.
देवना सर्व पवित्रजन तुमले सलाम सांगतस. प्रभु येशु ख्रिस्तनी कृपा, देवनी प्रिती, अनी पवित्र आत्मानी संगती तुमना सर्वासंगे असो.
ख्रिस्ती मनुष्यनी शस्त्रसामग्री
शेवट, प्रभुमा अनं त्याना प्रभावी सामर्थ्यमा बलवान व्हत जा.
यहोशवानी त्यासले आशिर्वाद दिसनं धाडी दिध, अनी त्या ज्याना त्याना डेराकडे गयात.
त्यावर आखो एकजण बोलना, "प्रभुजी, मी तुमना मांगे ईसु, पण पहिले माले मना घरना मंडळीले निरोप देवु दे."
येशुनी त्याले सांगं, "जो कोणी नांगरले हात लावावर मांगे दखस, त्याना देवना राज्यमा उपयोग नही."