Deus é amor
Deus é amor — esta é a declaração mais profunda da Bíblia sobre a natureza divina. Tudo que Deus faz nasce do amor. Quem permanece no amor permanece em Deus.
A natureza de Deus
Deus é amor. Quem permanece no amor, permanece em Deus e Deus nele. Ele nos amou primeiro com amor eterno.
देव प्रिती शे
प्रियजनहो, आपण एकमेकसवर प्रिती करानी, कारण प्रिती देवपाईन शे; जो कोणी प्रिती करस तो देवपाईन जन्मेल शे, अनं देवले वळखस. जो प्रिती करस नही तो देवले वळखस नही; कारण देव प्रिती शे.
प्रिती हिलेच म्हणतस की, आम्हीन देववर प्रिती करी म्हणीसन नही तर देवनी तुमना आमनावर प्रिती करी अनी ज्यानामुये आमना पापसनी क्षमा व्हई अस बलिदान म्हणीसन देवनी स्वतःना पोऱ्याले धाडं.
येशु हाऊ देवना पोऱ्या शे, अस जो कबुल करस त्यानाठायी देव ऱ्हास अनं तो देवना ठायी ऱ्हास. देवनी आपलावर जी प्रिती शे ती आपले समजी जायेल शे अनं आपण तिनावर ईश्वास ठेयल शे. देव प्रिती शे; जो प्रितीमा ऱ्हास तो देवमा ऱ्हास अनं देव त्यानामा ऱ्हास.
सुरवातले त्यानी आपलावर प्रिती करी, म्हणीसन आपण प्रिती करतस.
देवनी जगवर ईतली प्रिती करी की त्यानी आपला एकुलता एक पोऱ्या दिधा, याकरता की जो कोणी त्यानावर ईश्वास ठेवस त्याना नाश व्हणार नही तर त्याले सार्वकालिक जिवन भेटी.
O amor de Deus revelado
Deus prova o seu amor em que Cristo morreu por nós quando ainda éramos pecadores. Seu amor é compassivo e eterno.
पन आपन पापी व्हतुत तवयच ख्रिस्त आपलाकरता मरण पावना, ह्यामा देव त्यानी आपलावरनी प्रिती प्रगट करस.
तरी देव दयासंपन्न शे म्हणीसन आपन आपला अपराधसमुये मरेल व्हयेल व्हतुत तरी त्यानी आपलावरना स्वतःना अपरंपार प्रेममुये, ख्रिस्तनासंगे आपलाले जिवत करं, देवना कृपातीन तुमनं तारण व्हयेल शे;
तुनासमान देव कोण शे? तू अधर्मनी क्षमा करस, आपला वतनना अवशेषसना अपराध मांगे टाकस; तो आपला राग सर्वा काळ मनमा ठेवाव नही, कारण त्याले दया कराले आनंद वाटस.
शेवटलं अभिवादन
भाऊ अनी बहिणीसवन, इतलंच आते म्हणस, तुमनं कल्याण असो; तुम्हीन पुर्ण व्हा; समाधान मिळाडा; एकचित्त व्हा; शांतीतीन ऱ्हा; म्हणजे प्रेमना अनी शांतीना देव तुमनासंगे राही.