Deus nos chamou
Deus nos chamou antes da fundação do mundo. Ele nos conhece pelo nome, nos predestinou para sermos conforme a imagem de Cristo e nos capacita para o chamado.
Chamados por Deus
Os que Deus predestinou, também os chamou. O Seu chamado é irrevogável — fundamentado no propósito eterno e na graça abundante.
कारण आपलाले ठाऊक शे की, देववर प्रिती करनारा म्हणजे त्याना योजनाप्रमाने बलायेलसले देवना करणीमुये सर्व गोष्टी त्यासले मिळीसन त्यासना चांगलासाठे सहकार्य करतस. कारण त्याले ज्यासनाविषयी पुर्वज्ञान व्हतं ते आपला पोऱ्याना प्रतिरूपमा प्रगट व्हवाले पाहिजे म्हणीन त्यानी त्यासले अगोदरच नेमी ठेवा; ह्यामा हाऊच हेतु शे की, तो पुष्कळ बंधुजनसमा जेष्ठ व्हवाले पाहिजे. ज्यासले त्यानी अगोदर नेमी ठेवा त्यासले त्यानी पाचारण बी करा त्यासले त्यानी नितीमान पण ठरायं; अनी ज्यासले त्यानी नितीमान ठरायं त्यासना त्यानी गौरव पण करा.
म्हणीसन त्यामुये तुमना अंतःकरण प्रकाशित व्हईसन त्याना पाचारणमुये निर्माण व्हनारी आशा कोणती, "पवित्र जणसमा" त्यानी देयल "वतनना" वैभवनी समृध्दी कितली, अनी ज्या आपन ईश्वास ठेवनारा त्या आपला विषयना त्याना सामर्थ्यना अपार महत्व ते काय शे हाई तुम्हीन त्याना बलशाली पराक्रमना कृतीवरतीन वळखीन लेवाले पाहिजे.
यामुये आपला प्रभुबद्दलन्या साक्षनी अनी मी जो त्याना बंदिवान, मनी बी लाज धरू नको तर देवना सामर्थ्यना परिणामतीन सुवार्ताकरता मनासंगे तु बी दुःख भोग. त्यानी आमना कामसप्रमाणे नही तर स्वतःना संकल्पानामायक अनी कृपानामायक आमले तारेल अनं पवित्र पाचारणतीन पाचारण करेल शे, हाई कृपा युगानुयुगना काळना पहिले ख्रिस्त येशु कडतीन आपलावर करामा येल शे; ती आते आपला तारणारा ख्रिस्त येशु ह्याना प्रकट व्हवामुये प्रकाशमान व्हयेल शे, त्यानी मरणले मिटाडी टाकं अनी सुवार्ताना द्वारा सार्वकालिक जिवन अनी अविनाशिता प्रकाशित करेल शे.
तुम्हीन थोडा येळ दुःख सहन करानंतर, आपला सार्वकालिक गौरवमा येवाले पाहिजे म्हणीसन ज्यानी ख्रिस्तमा तुमले पाचारण करं तो सर्व कृपाना देव स्वतः तुमले पुर्ण, भक्कम अनं प्रबळ करी.
A resposta ao chamado
Ninguém pode vir a mim se o Pai não o atrair. Deus escolheu os fracos para confundir os fortes — e nos chamou para a luz.
जोपावत ज्यानी माले धाडेल शे तो बाप आपलाकडे ओढी लेस नही तोपावत मनाजोडे कोणीच येवु शकस नही अनी शेवटला दिनले मी त्याले जिवत करीसन ऊठाडसु.
हे बंधुसवन, तुमले बलायेल शे यानावर ईचार करा, मनुष्यना दृष्टीतीन तुमनामातिन कोणी जास्त बुध्दिमान नही, कोणी जास्त शक्तीशाली नही अनी कोणी मोठा खानदानना नही. तरी ज्ञानीसले लाजाडाकरता ज्यासले जगनी मुर्ख समजा देवनी त्यासले निवाडं अनी शक्तीशालीसले लाजाडाकरता देवनी दुबळासले निवाडं;
मना प्रिय भाऊ अनी बहिणीसवन ऐका! लोकसना नजरमा ज्या गरीब त्या ईश्वासमा श्रीमंत व्हवाकरता अनी जे राज्य देवनी आपलावर प्रिती करनारासले देयल शे त्यानं वारीस व्हवाकरता त्यानी निवडेल शे की नही?
देवनी आपलाले आंधरनी शक्तीपाईन सुटका करीसन अनी त्याना प्रिय पोऱ्याना राज्यमा सुरक्षित आणेल शे. त्या पोऱ्याना ठायी आपलाले मुक्ती म्हणजे आपला पापनी क्षमा व्हयेल शे.
पेत्र त्यासले बोलना, पश्चाताप करा अनी तुमना पापनी क्षमा व्हवाले पाहिजे म्हणीन तुम्हीन प्रत्येकजण येशु ख्रिस्तना नावमा बाप्तिस्मा ल्या; म्हणजे तुमले पवित्र आत्मानं दान प्राप्त व्हई. कारण हाईच वचन तुमले, तुमना पोऱ्यासले अनं ज्या दुर शेतस त्या सर्वासले म्हणजे जितलासले परमेश्वर आपला देव स्वतःकडे बलाई तितलासले देयल शे.
Confirmando o chamado
Procurai tornar cada vez mais firme a vossa vocação. Deus começou a boa obra e a completará até o dia de Cristo.
यामुये भाऊ अनं बहिणीसवन, तुमले व्हयेल पाचारण अनं तुमनी निवडणुक यानंबद्दल खात्री करीसन लेवाबद्दल विशेष प्रयत्न करा, अस तुम्हीन करं तर तुमना ईश्वास कधीच कमी व्हवाऊ नही. अनी तसा प्रकारे आपला प्रभु तारणारा येशु ख्रिस्त याना सार्वकालिक राज्यमा प्रशस्तपणे तुमना प्रवेश व्हई.
ज्या देवनी तुमनामा चांगलं कामनी सुरवात करी तो, ते काम येशु ख्रिस्तना परत येवाना दिनपावत पुरा करी हाऊ माले ईश्वास शे.
बलायेल बराच शेतस, पण निवडेल थोडाच शेतस.